वृषभ रास: सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच…येणाऱ्या ६० दिवसांत या गोष्टी

राशी भविष्य

व्यक्तिमत्व:- वृषभ राशीचा स्वामी शुक्र होय. कोणत्याही स मस्येला आनंदाने तोंड देणे. आनंदाने जीवन जगणं हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाव आहे. परिश्रम देखील आनंदाने करता. पत्रिकेतील सहावे स्थान हे स्पर्धेचे असतं. त्यामुळे स्पर्धेत सं घर्ष करताना तुम्ही तो आनंदाने करता. असा हा तुमचा राशी स्वामी या महिन्यात तुमच्या चतुर्थस्थानात विराजमान आहे.

चतुर्थ स्थान हे सुख स्थान असल्याने ते शुक्राला मानवत. सुखाने, आनंदाने जगण्याला मानवत. 24 सप्टेंबरला तो कन्याराशी जाऊन नीचीचा होतो. एकीकडे त्रिकोणाचा स्वामी त्रिकुटात जाणं हा शुभ गोष्टींचा योग आहे. तसेच तो लक्ष्मीनारायण योगाची निर्मिती करतो. त्यामुळॆ येणारे दिवस आपल्यासाठी खूप भाग्याचे ठरणार आहेत.

कौटुंबिक:- दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचा कुटुंबेश म्हणजे बुध ग्रह होय. तो या महिन्यात मूळ त्रिकुट राशीत म्हणजेच पंचमात प्रवास करत आहे. जे तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक आहे. त्यामुळे कौटुंबिक ऐक्य निर्माण होत आहे. वाणीत प्रकल्पता, गोडवा येणे, अर्थप्राप्ती होणे असे अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होतील.

विशेषता 24 तारखेला तुमचा राशी स्वामी कन्या राशीत येऊन कुटुंबेश आणि राशी स्वामी यांची युती घडून येईल. त्यामुळे कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाची आखणी होण्याची देखील संभावना आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आनंदाचे क्षण निर्माण होतील. थोडक्यात हा महिना तुमच्या कौटुंबिक आयुष्याला समृद्ध करणार आहे.

पराक्रम:- सप्टेंबर महिना वृषभ राशीसाठी बऱ्यापैकी उत्तम आहे. तुम्ही परिश्रम, पराक्रम करणार आहात. मात्र हे सर्व अत्यंत आनंदाने करणार आहात. एखादे काम जेव्हा आनंदाने केले जातात तेव्हा त्याची परिणीती वेगळीच असते. आणि पण नाईलाजाने केलेलं काम तेव्हा त्याचा प्रभाव वेगळा असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्ही आनंदाने परिश्रम करणार आहात. त्यात यशस्वी होणार आहात.

वास्तु:- या सर्व गोष्टी आपण पत्रिकेतील चतुर्थस्थानावरून बघतो. तुमच्या चतुर्थस्थानाचा चतुर्थ स्वामी रवी शुक्र महाराज विराजमान आहेत. जे अत्यंत शुभ स्थितीत विराजमान आहेत. गेले अनेक दिवस तुम्ही विचार करत असाल त्यानुसार अत्यंत सुंदर आणि मनासारखी वास्तू या काळात मिळणार आहे. शुक्र ग्रह देखील वास्तूचा एक कारक मानला जातो. राशी स्वामी आणि चतुर्थीस ही युती चतुर्थस्थानात झाल्यामुळे वास्तू, वाहनाच सुख, जमिनीचे सुख या महिन्यात लाभदायक आहे.

शिक्षण:- सप्टेंबर महिना तुमच्यासाठी विशेषता महत्त्वाचा आहे. या महिन्यात तुमचा सप्तमेश राशीत विराजमान आहे. पंचमेश पंचमात आहे. सप्तमेश आणि पंचमेश नवपंचमात येऊन योग घडून येत आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी यापेक्षा शुभ स्थिती कुठलीच असू शकत नाही. घरातील वातावरण आनंदाचे, सुखाचे राहील. एकमेकांशी सौख्याच्या गोष्टी होतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. सं तती कर्तुत्व गाजवेल. आई-वडिलांचे आशीर्वाद मिळतील. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, अकाउंट, मॅनेजमेंट, अशा अनेक भागात बऱ्यापैकी तुम्हाला यश मिळेल. देव यासाठी तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत .

आ रोग्य:- हा काळ आ रोग्याच्या दृष्टीने नकारात्मक आहे. सर्दी, ताप, खोकला यासारखा त्रास हाड दुखणे, संधिवा ताचा त्रा स होणार आहे. काम करण्याची इच्छा न होणे यासारख्या स मस्यांचा सा मना तुम्हाला करावा लागू शकतो. म्हणून या महिन्यात तुम्ही आपल्या आ रोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. कर्जाची आवश्यकता असेल तर शक्यतो या महिन्यात घेऊ नका.

नोकरी व व्यवसाय:- जे वृषभ जातक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा लाभाचा, यशाचा ,प्रगतीचा म्हणता येईल. व्यवसाय वृद्धीच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. मात्र जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना कुठेतरी सं घर्षाचा राहील. नोकरी व व्यवसायात सतत चढ उतार होतात.

मागच्या महिन्यात नोकरीसाठी उत्तम कालखंड होता. म्हणून तेव्हा तुम्ही नोकरी स्थैर्याचा अनुभव घेतला. या महिन्यात शांततेने परिस्थिती सांभाळावी. पुढील महिन्यात अधिक चांगला कालखंड तुम्हाला मिळू शकतो. मात्र नोकरीच्या दृष्टीने हा महिना थोडा सामान्य आहे. त्रा स होण्याची देखील संभावना आहे. भाग्य:- या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होत आहेत.

कर्म:- कर्म म्हणजे शनि महाराज होय. ते तुमच्या भाग्यस्थानात कर्माच्या वेळात विराजमान आहेत. ते स्वराशीचे आहेत. या महिन्यात आ रोग्य विषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्मा पुण्यापेक्षा त्याला टाळण्याची मा नसिकता तुमच्या मध्ये विकसित होईल. इच्छा शक्तीच्या बळावर कर्म करीत रहा.

लाभ:- लाभेश लाभ स्थानात विराजमान आहेत. जो शुभ स्थितीमध्ये म्हणता येईल. तुमचे लाभेश गुरु महाराज हे वक्रिय अवस्थेत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनि ग्रहांची फळ देण्याची शक्ती वाढलेली असते. लाभाच्या विविध संधी निर्माण होतील. तुम्ही फक्त योग्य कर्म करा. लाभ तुम्हाला गुरु महाराज देणार आहेत.

परदेशगमन:- लहान-मोठे प्रवासाचे योग प्रवासातून खर्चाचे योग बनत आहेत. अचानक हॉ स्पिटलचा खर्च देखील नाकारता येत नाही. काही कौटुंबिक जबाबदारी मध्ये खर्च होताना दिसेल. वास्तूसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. अनेक हा अर्थांनी हा महिना शुभ आहे. पण खर्चिक देखील आहे. शुभ 8, 17, 27 हे दिवस जातकांसाठी शुभ आहेत. 6, 15, 24 हे दिवस वृषभ जातकांसाठी सं घर्षमय जातील. उपाय – दर सोमवारी चंद्राला अर्ध्य देण्याचा उपाय करा. हा अत्यंत साधा व सोपा उपाय करता येण्यासारखा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *