आपल्याला माहित आहे कि आपण एक विचार करत नाही आपण आपले ल ग्न करण्याआधी, तर पहिले म्हणजे आपला, आपल्या कु टुंबाचा, आपल्या स माजाचा, आणि मूळ ल ग्नाचा. खरतर ल ग्न हि रीत प रंपरा नसून एक नात बनवण्याची क्रिया आहे आणि यातून सर्वाना कधी ना कधी जावे लागतेच शिवाय लग्न म्हणजे दोन जि वांच मि लन असते. शिव-स तीची अनुभूती या कलयुगातही घ्यायला मिळणे म्हणजेच ल ग्न होय.
लग्न हे कधीच जा तीच नसते, तर ल ग्नामध्ये कोणताच ध र्म देखील नसतो. तर लग्न असते ते फक्त दोन जि वांच. प्रे म, आकर्षण, भावना, सं भो गाची भा वना या सगळ्या आणि बऱ्याच भा वनिक नात्यातल्या पै लूंची एकाच ठिकाणी जी खु णगा ठ बां धली जाते ते नाते म्हणजे लग्न. आपल्याला माहित आहे कि मृ त्यूला जसे कोण मुकल नाही. तसे लग्नाला हि कोणी मुकल नाही.
साक्षात देव ही नाही आणि माणूस ही नाही, आपणास सांगू इच्छितो कि देवालाही संसार करावा लागला होता.
माणसाला सुद्धा संसार करावा लागतोच की. स्त्री श क्तीत स तीची उपा सना करणे आणि पुरुष जातीत महादेवाची आराधना करणे हाच आहे संसार. जो करतो संसार तोच यातले बारकावे जाणतो आणि ज्याला वाटते कि आपला संसार सुखाचा समाधानाचा असावा, त्यांना काही गोष्टी ल ग्न झाल्यानंतर लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
विवाह हे एक पवित्र बं धन आहे, त्यामुळे तुमचे वै वाहिक जी वन जर सुखी व्हावे असे वाटत असेल तर वि वाह होताना किंवा झाल्यावर हे असे काही दा गिने आहेत जे तुम्ही घातले नाही पाहिजे. तसे करणे धोक्याचे होऊ शकते व त्याचे वा ईट परिणाम भो गावे लागू शकतात. वि वाहित स्त्रियांनी या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यामुळे त्यांचे दु र्भाग्य स द्भा ग्यात बदलू शकते.
या गोष्टी केल्या नाहीत तर घरात चिं ता, वा द, अलक्ष्मी वा स करते व ग रिबी येते. घरातील स्त्रीचे अ त्यंत महत्व आपल्या हिं दू पु राणात सांगितले आहे. घरातील स्त्री चे हे कर्तव्य असते की घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणे, त्यांना पूर्ण आदर सत्कार देणे. नित्य नियमित पूजा, पाठ पोथीवाचन करणे.
त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. घरी जर मं गल सकारात्मक वातावरण असेल तरच इथे माता लक्ष्मी वास करते. घरात माता लक्ष्मी असेल ते घर प्रसन्न, शां त व ध नाने भरलेले राहते. जर तुम्ही नेहमी चिं ता, क्लेश, वा द सतत करत राहिलात तर घरची वास्तू ना राज होते व तिथे न कारा त्मक गोष्टींची वाढ होते.
वि वाहित महिला किंवा कोणत्याही महिलेने तिच्या जिभेवर अं कुश ठेवला पाहिजे ज्यामुळे ती स्वतः व तिचे घर सगळेच सं कटात येऊ शकतात. काही अशा गोष्टी नाही परिधान केल्या पाहिजेत ज्यामुळे घरच्यांना त्याचे वा ईट परिणाम भो गावे लागतील. पांढरा रंग हा अतिशय शुभ व स्वच्छ, पवित्र मा नला जातो परंतु वि वाहित स्त्रीने कधीही या रंगाचे कपडे साडी घालू नये कारण त्याला दु र्भा ग्य मा नले जाते, वि धवेचे प्रतीक मा नले जाते.
तसेच काळ्या रंगाचे व स्त्र वि वाहित स्त्री ने परिधान करू नयेत. शनीचा प्र को प होऊ शकतो. स्त्रि यांना पायात पैं जण घालायला आवडते, तसेच जो डवी सुद्धा घालतात. हे आभू षण चांदीचे असतात. परंतु काही लोक सोन्याचे पैं जण घालतात, सोन्याची जोडवी घालतात, असे केल्यास लक्ष्मी रु ष्ट होते व घरातून निघून जाते. तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या चु कूनही घालू नयेत, असे करणे हे अशुभ मानले जाते आणि अशा वेळी कोणतीही वाईट छाया ही आपल्या घरावर पडू शकते.
अशा वेळी घरात अशुभ संकेत येऊ लागतात. घरातील ऊर्जा नाहीशी होते. सौभाग्यवती स्त्रीधन यामध्ये काळा रंग व र्ज्य मा नला जातो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात शनी दो ष तुम्ही स्वतः ओढवून घेत असता. अशा प्रकारे तुम्ही कधीही वरील गोष्टी करू नका ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सुखाचा ना श होईल, सर्वकाही न ष्ट होईल. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजणांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा त्याचा संसार सुखाचा आणि समाधानाचा करतील.