विमा नात बसण्याची तुझी ला यकी सुद्धा नाही…असा एका गुजराती व्यक्तीकडून अपमा न आणि आज स्वतःचे विमान, करोडोचे मालक

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि यश हे कोणत्या बा जारात विकत मिळत नाही, आणि ते मिळवण्यासाठी अपार कष्ट, जिद्द, मे हनत आणि चिका टी लागते आणि अपमा न सह न करण्याची ताकद आणि त्याला सडेतो ड उत्तर देण्याची जि द्द देखील आपल्या म नात हवी तरच आपण काही ज गावेगळे करू शकतो आणि तेव्हाच ज ग आपली द खल घेत असते.

आणि आज आपण अशाच एका मराठी माणसाची थ क्क करून टा कणारी यशोगा था जाणून घेणार आहोत.”यश हे कुण्या ऐ ऱ्यागै ऱ्याला मिळत नसतं आणि ते त्यांनाच मिळते ज्यांना ते म नापासून हवं असतं आणि ते त्यासाठी कोणत्याही थ राला जाण्यास तयार असतात” असे म्हणणारे आपले मराठी उद्योजक नवनाथ धुमाळ याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आपणांस सांगू इच्छितो कि हातात असलेली हजारो रुपयांची नोकरी सोडून त्यांनी नवे काहीतरी करायचे जेणेकरून जगाला आपला हे वा वाटेल असा नि श्चय करून त्यांनी व्यवसायात उ तरायचे ठरवले. कुटुंबाची कसलीही पा र्श्वभूमी नसलेल्या नवनाथ यांनी आपल्या अनुभवाच्या आणि चिका टीच्या जोरावर ते आज एक यशस्वी मराठी उद्योजक बनले आहेत. ज्याची आज संपूर्ण जग द खल घेत आहे.

पण हे सर्व घ डण्यामागे त्याच्या प्रवासात त्यांच्या सोबत एक घ टना घ डली होती. होय, एकेदिवशी ते मुंबईला एका परिक्षे निमि त्ताने गेले असता त्यांना विमा न कसे दिसते ते कसे उ ड्डाण भरते हे जाणून घ्यायचे होते आणि म्हणून तेव्हा ते आपल्या सर्व मित्रांसोबत कु तूहलापोटी विमा नत ळावर गेले, आणि मोठं मोठी आकाराची विमा ने पाहून नवनाथ धुमाळ याना सुख द ध क्का ब सला कारण त्याच्यासाठी हे सर्व नवीन होते आणि त्यांनी त्याच्या मित्राला उ त्सुकतेपो टी प्रश्न केला.

कि मित्रा, मुंबई ते न्यू यॉर्क किती तिकी ट असेल बरं?” आणि तेंव्हा त्यांच्या शेजारीच बसलेला एक पांढरपे शा असलेल्या गुजरा ती व्यक्तीने त्यांना जवळ बोलवले आणि तू कुठला आहेस, काय करतोस असे प्रश्न केले आणि त्यांना कु त्सित पणे बोलला कि, आ दमी को हमेशा अपनी औका त मे रहाना चा हिये” असा अपमा न सह न करून धुमाळ यांनी तेथून मा न खाली घा लून निघून गेले. पण या सर्वामध्ये त्याच्या म नाला चांगलीच इ जा झाली होती.

आणि तेव्हा ते घरी येताना त्यांनी एकदा आपल्या स्वतःच्या आ र्थिक परिस्थितीवर नजर टा कली आणि म्हणाले कि ”यह भी दिन जा येंगे” असं म्हणत येथून पुढे आपल्या संपूर्ण आयुष्यातला प्रवास हा वि मा नानेच करायचा आणि आपण काही झाले तरी हे दिवस आणायचे याचा ठाम निर्णय घेतला. आपणांस सांगू इच्छितो कि त्याच्या घरात कुणीही शिकलेले नव्हते, आणि एक शिक्षित म्हणून त्यांच्या कुटुंबात ते पहिलेच व्यक्ती होते.

कसलीही पा र्श्वभू मी नसताना देखील त्यांनी एल.एल बी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि स्टे ट बँ क ऑफ इंडिया सारख्या बँ केत ते स्वक र्तुत्वाने नोकरीला लागले, पण हळूहळू परिस्थिती बदलत होती, आणि त्याच्या म नात ती सल तो आपमा न पे टता होता. पैसा, पद आणि प्र तिष्ठा सर्व काही होते पण मा नसि करीत्या अजिबात सं तुष्ट नव्हते.

त्यानंतर त्यांनी नोकरी सो डण्याचा निर्णय घेतला, त्यांनी स्टे ट बँ केच्या नोकरीचा रा जीनामा द्यायचे ठरवल्यावर त्यांना बऱ्याच सहकाऱयांनी वे ड्यात का ढलं. पण ते आपल्या निर्णयावर ठा म होते आणि अखेर त्यांनी ती नोकरी सो डली आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांसोबत एक व्यवसाय चालू केला आणि त्यांना सुरवातीलाच मोठा म्हणजेच तब्ब्ल त्याकाळी १४ ह जार रुपयाचा न फा झाला.

तेव्हा त्यांनी त्या न फ्याच्या पैशांनी त्यांचे वि मा न प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. पण त्यांच्या म नात अनेक वेगळ्या यो जना होत्या आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठीच त्यांनी व्यवसायात उ तरायचे ठरवलं होत. त्यानंतर त्यांनी प्रा यव्हे ट लि मिटेड कंपनी चालू केली. ज्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी ३ ते ५ कोटींचा ट र्नओ व्हर झाला. पण दु र्दैवाने त्यांच्या बिझिनेस पार्टन र ने त्यांना धो का दिला आणि त्यांना कंपनीतुन काढून टाकले. अशा सर्व परिस्थितीमध्ये धुमाळ यांच्यासमोर हो त्याचे नव्हते झाले.

पण पुन्हा नव्या जोमा ने पुन्हा एक नवी वि मा कंपनी चालू केली. आणि पाच राज्यांत आं ध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरा त, मध्य-प्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश त्यांनी १७ ऑफिसेस चालू केले. आणि लाखोंच्या वर कर्मचारी वर्ग असलेल्या वि मासेवा उद्योगातील गेल्या १२ वर्षांत त्यांनी ४७ ला ख लोकांना वि मा दिला. त्या माध्यमातून ३२ हजार कुटुंबामध्ये अनेक घ टना घडल्या जसे कि, अ पघा ती मृ त्यू,अ पंग त्व आलेल्या अनेक कुटुंबापर्यंत त्याचा हा वि मा पोहोचला. तसेच आज त्याच्याकडे स्वतःचे विमा न देखील आहे.

अशाप्रकारे त्यांच्या या प्रवासाची दखल घेत त्यांना २००९ मधील ‘इं टरनॅ शनल क्वालिटी ए क्स ल न्स अवॉ र्ड’ मिळाला. २००९ ला ‘जे म्स ऑफ इंडिया’ पुरस्कार मिळाला, आणि हळूहळू त्यांनी विविध उदयोगात पाय रो वायला सुरुवात केली त्यांनी अनेक हॉ स्पिटल’ उभे केले, तसेच त्याच्या मुलांना घडवलं, एका मुलाला डॉ क्ट र बनवलं तर दुसऱ्या मुलाला हॉटेल व्यवसायात तरवलं. याशिवाय एल पीजी गॅ स प प, कन्स्ट्रक्शन, शेती असे विविध क्षेत्रात त्यांनी आपले नाव केले आज धुमाळ म्हणतात, ९७टक्के लोकं हे पैशांच्या मागे पाळतात, तर उर्वरित ३ टक्के लोकांच्या मागे पैसा हा पळत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *