वास्तुशास्त्रानुसार फक्त या दिशेला लावा हा एक फोटो…मान, सन्मान, पद आणि प्रतिष्ठा योग आपल्या आयुष्यात आलाच समजा

धार्मिक

आपले स्वतःचे हक्काचे घर म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न असते, तसेच आपल्या घरात सुख आणि समृद्धी यावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आपले संपूर्ण कुटुंब आनंदी आणि निरो गी राहण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि यासाठीच घरी आनंद आणि सुख नांदावे म्हणून आपण वास्तू शास्त्राचा आधार घेतो आणि त्याच आधारावर आपण आपले घर किंवा वास्तू बदल किंवा निर्माण करत असतो.

तसेच आपल्याला माहित असेल कि हिं दू कथा-पुराणांमध्ये वास्तूला खुप महत्व देण्यात आले आहे. आपले घर कोठे बांधावे? घराचा नकाशा कसा असावा, घरामध्ये कुठल्या दिशेला काय असावे? हे सर्व आपण पाहत पण खरं तर वास्तू शास्त्र म्हणजे आठ दिशा आणि पाच पंचमहाभू त यांच्याबद्दलचे शास्त्र आणि ही पंचमहाभू ते म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा, अ ग्नी आणि आकाश.

आणि आपणास माहित आहे कि हिं दू ध र्मशा स्त्रानुसर आपल्या जी वनातील बऱ्याच गोष्टी ह्या दिशा आणि पंचमहाभू तांवर अवलंबून असतात त्यामुळे हीच पाच महाभू ते सुख आणि शांतीला आ कर्षित करत असतात. त्यामुळे आपण आपल्या असलेल्या घरात काही छोटे बदल केले तर आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडू शकतात.

त्याप्रमाणेच वास्तुशा स्त्रानुसार घोडा हे प्रगतीचे आणि समृद्धीचे प्रतीक मा नले जाते आणि त्यामुळे जर आपण घरात सात धावत्या घोड्याचे चित्र लावले आणि जर ते आपल्या नेहमी नजरेस पडले तर मा नसिक रित्या आपली कार्यशैली वाढण्यास नक्कीच मदत होते. आजकाल अनेक लोक आपले नशीब फळफळावे म्हणून अनेक उ पाय करत असतात,आपले भाग्य आपल्याला साथ द्यावे म्हणून ते अनेक उ पाय करत असतात पण बरेचदा असे होते कि अहोरात्र मेहनत करून सुद्धा आपल्याला हवी तशी फळे मिळत नाहीत आणि मग लोक आपल्या नशीबाला दो ष देऊ लागतात.

त्यामुळे जर आपण वास्तुशा स्त्राचा हा छोटासा उपाय किंवा बदल करून पहिला तर आपली आ र्थिक भरभराट नक्की होईल. यासाठी आपण आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी सात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया या मागे असणारे शा स्त्र.

आपणास कदाचित माहित असेल कि धावणारे घोडे म्हणजे स कारात्मक उर्जेचा एक उत्तम स्त्रोत मा नला जातो, म्हणून जर का आपण असे चित्र लावले  तर आपल्या घरात कामाच्या ठिकाणी भरपूर उर्जा व स कारात्मकता निर्माण होईल. तसेच असा फोटो म्हणजे यश, कीर्ती, मा न सन्मा नाचे प्रतिक आहे. त्यामुळे जर आपण असाल फोटो लावला तर आपली नक्कीच प्रगती होईल.

तसेच आपण कधी सुद्धा एखाद्या अति श्रीमंत माणसाच्या घरी गेलात तर आपल्या लक्षात येईल कि त्याच्या सुद्धा घरात असा फोटो किंवा साक्षात एखादा घोडा तरी त्याने पाळलेला असतो, कारण यामागे नक्कीच शा स्त्र आहे आणि ते याच शा स्त्राचे अनुकरण करत असतात ज्यामुळे ते सतत प्रगती पथावर असतात.

कोणत्या प्रकारचा फोटो लावायचा:- आपणास सांगू इच्छितो कि वास्तुशा स्त्रात ७ या अंकाला खूप महत्व आहे जसे कि सात फेरे, सप्तरंग, सात सूर इत्यादी. म्हणून आपल्याला सुद्धा सात धावत्या घोड्यांचा फोटो आपल्याला आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी लावायचा आहे. तसेच जर का हा फोटो आपण दक्षिण दिशेला लावला तर अधिक चांगले होईल.

त्याचबरोबर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा कि फोटोतील घोडे हे पांढऱ्या रंगाचे असावेत आणि त्यांचे तोंड हे सुद्धा एकाच दिशेत असायला हवे. कारण पांढरा रंग हा शुभ आहे. हा फोटो लावल्यास आपल्या आयुष्यात कोणताही उतार-चढ़ाव येणार नाही आणि महालक्ष्मी ची कृपा सदैव राहणार आहे.

वास्तुशास्त्रानुसार आपण धावत्या घोड्याचा फोटो का लावला पाहिजे:-
प्रगती, मा न सन्मा न, पैसा मिळण्यासाठी
आपल्या जी वनात सदैव यश मिळविण्यासाठी
आपल्या वाईट श क्तींचा प्र भाव नाहीसा करण्यासाठी
कायम उत्साही, ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेसाठी
क र्जमु क्तीसाठी

मित्रांनो आपल्याला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे क में ट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच आम्ही दिलेली माहिती ही सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे आमचा कोणताही वाईट हेतू नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *