वासनेची देवता का मदेव खरोखर मानवाला का मुक बनवते का.? से -क्सची इच्छा कशी तीव्र होते..?

लाईफ स्टाईल

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैं -गि-क दृष्ट्या उ-त्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही से -क्स करता किंवा तुम्हाला से -क्स करण्याची इच्छा निर्माण होते. से -क्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि श -रीर सं -बंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घा -ण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी.

विविध संस्कृतींमध्ये से -क्सविषयी, श रीर सं-बं-धांविषयी काही लिखित अलिखित नियम असतात. से -क्सविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का नाही, त्या क्रि-येबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात यावर आपल्या स -माजातल्या नीति नियमांचा परिणाम होत असतो. पण से -क्स करण्याची भावना ही अगदी नैसर्गिक भावना आहे आणि त्यात घा-ण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

से -क्स करणं किंवा शा -रीरिक जवळीक ही फक्त श-रीराची क्रिया नाही. त्यात मा नसिक आणि भा वनिक गुंतवणूक होत असते. काही जणांसाठी से -क्स हे फक्त शा -रीरिक सु-ख मिळवण्याचा मार्ग असतो तर काहींसाठी प्रेम असल्याशिवाय से -क्सचा विचारही करणं गैर असू शकतं. तुम्हाला काय वाटतं ते तपासून पहा. ज्याच्यावर किंवा जिच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीसोबत लैं -गि-क सं -बंध ठेवणं हा सु-खद अनुभव ठरू शकतो. तुम्ही पहिल्यांदाच से -क्स करणार असाल तर हा विश्वास आणि मोकळेपणा फार महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशाने सु ख किंवा आनंद मिळतो हे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आवर्जून बोला.

तसेच मित्रांनो तुम्हाला वा सनेची देवता, म्हणजेच का मदेवता याबद्दल माहिती आहे का? आपल्या हिं’दू संस्कृती आणि अध्यात्मात मोठे स्थान असलेल्या या देवाबद्दल प्रत्येकाला नक्कीच माहित असले पाहिजे. वास्तविक ‘का -मदेव’ हा हिं’दू ध -र्मग्रंथांमध्ये प्रेमाचा देव मानला गेला आहे. भारतात अनादी काळापासून ‘का -मदेव’ ची पूजा केली जात आहे. का -मदेव खूप सुंदर आणि आकर्षक मानला जातो. का -मदेवच्या पत्नीचे नाव रती असे आहे.

हरिवंश पुराण महाभारतानुसार का -मदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहेत. का -मदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृ दयापासून झाला. भागवत पुराणानुसार कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे. वैष्णव सिद्धांतानुसार का -मदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात.

हिं- दूशा-स्त्रात कामाची देवता मा-नली जाते. का -मदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला नळगीर येथे झाला असे मानले जाते. का -मदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. का-मदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही का -मदेवाचा उल्लेख केलेला आढळतो.

का -मदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या चि-त्तांत परस्परांविषयी का -मवि-कार उत्पन्न झाला. ही गोष्ट पाहून शंकराने ब्र -ह्मदेवाचा उपहास केला. तेव्हा ब्रह्मदेवाने रागावून का -मदेवास शाप दिला. शापानुसार तो शंकराकडू जा -ळला गेला व अशरीरी झाला. नंतर ब्रह्मदेवाच्या उ:शापाने शंकर-पार्वतीच्या मी -लनानंतर तो पुन्हा श -रीरधारी झाला.

संध्येनेही तपश्चर्या करून विष्णूला संतुष्ट केले आणि ‘जन्मत:च प्राणिमित्रांच्या चि-त्तांत काम उत्पन्न होऊ नये’ असा वर मागितला. या वरामुळे प्राणी जन्मत:च सकाम नसतात, तर ते ता-रुण्यात सकाम होतात अशी कथा आहे. का -मदेवाचे धनुष्य व बा-ण दोन्ही पुष्पमय आहेत. त्याचे धनुष्य इक्षु दंडाचे असल्याचाही उल्लेख आढळतो. र -क्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत.

‘का -मदेव’ ला एक खास बाण आहे, जो तीन कोपरे दाखवतो, हे तीन कोपरे तीन जग आहेत, पहिला कोपरा ब्रह्माच्या खाली आहे जो सृष्टीचे प्रतीक आहे. दुसरा कोपराकर्माचे प्रतीक आहे जो मनुष्याला कर्म करण्यास प्रेरित करतो. का -मदेवाच्या बा-णाचा तिसरा कोपरा मकर किंवा मोक्षाचे प्रतीक महेश (शिव) च्या खाली आहे. का -मदेव’ च्या धनुष्याचे लक्ष्य विरुद्ध लिं -ग आहे.

त्याचप्रमाणे, संपूर्ण ब्रह्मांड विरुद्ध लिं -ग आकर्षणाने बद्ध आहे. का मदेवाचे एक लक्ष्य काम आहे, ज्याला पुरुष मानले जाते, तर दुसरी रती आहे, जी स्त्री म्हणून ओळखली जाते. का मदेवाचे वाहन – हत्ती हे का मदेवाचे वाहन मानले गेले आहे. तसे, काही ध र्मग्रंथात का -मदेवाला पोपटावर बसल्याचेही सांगितले आहे, पण शा-स्त्राचे पुजारी ते योग्य मानत नाहीत.

संमोहन, उन्मादन, शोषण, तापन व स्तंभन यांचाही कामाचे पाच बाण म्हणून उल्लेख आढळतो. बा-णांच्या साहाय्याने तो तरुण-तरुणींची हृ-दये विद्ध करतो. वसंतोत्सवात का -मदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतऋतू त्याचा मित्र आहे. शुक हे त्याचे वाहन होय. दक्षकन्या रती ही त्याची पत्नी. ‘रूपाने अत्यंत सुंदर, अष्टबाहू, चार हातांत शंख, पद्म, धनुष्य व बा-ण, राहिलेले चार हात रती, प्रीती, शक्ती व उज्ज्वला या चार स्त्रि-यांच्या स्त -नांवर ध्वजावर मकर वा मीन’ असे त्याच्या प्रतिमेचे वर्णन आहे.

का मदेव म्हणजे पुरुषाच्या मनात येणारा प्रेमभाव, तर रती म्हणजे स्त्री च्या मनात येणारी प्रेम भावना. वरवर पाहता ही भावना समान वाटते. खरेतर पहिल्या मी लनात पुरुषाला प्रेमाची ओळख व्हायची सुरुवात असते, तर त्याच पहिल्या मी लनात स्त्रीच्या प्रेमाचे संपूर्ण समर्पण झालेले असते. संथपणे वाहणाऱ्या मोठ्या नदीच्या प्रवाहाला खळखळत येऊन मिळणाऱ्या अवखळ प्रवाहाप्रमाणे हा संगम असतो.

हा प्रेमभाव प्रकटतो त्या दोघांच्या डोळ्यांतूनच. शा रीरिक मी लन हे निमित्तमात्र. या सुंदर कल्पनेचे शिल्पांकन ही भारतीय शिल्पींच्या प्रतिभेची च रण सीमा म्हणवी लागेल. अत्यंत सु डौल आणि भारदस्त श रीर यष्टी असणाऱ्या पुरुषाच्या रूपात का मदेव, तर स्त्री सौंदर्याचे मूर्तिमंत मानुषीकरण म्हणजे रतीचे शिल्प असते. दोघांच्या मध्ये रतीच्या हातात इक्षु दंड म्हणजे ऊस धरलेला असतो. उसाचे रूपक वापरण्याची कल्पना स्तिमित करते.

का-मदेव आणि रतीचे मी लन अत्यंत मधुर असते. त्याची गोडी उसाच्या साखरेसारखी असते. ऊस कितीही खाल्ला, तरी त्याची गोडी संपत नाही. अगदी यंत्रात टाकला, तरी त्यात काही अंश शिल्लक राहतोच. उसाला पेर किंवा कांड्या असतात. त्याच्या प्रत्येक जोडावर डोळा असतो. ऊस आडवा करून जमिनीत पेरल्यास त्या डोळ्यातूनच नवीन अंकुर फुटतो. प्रत्येक मी लनातून नवीन जी वनांकुर जन्माला येऊ शकतो, याचे ते सूचन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *