प्रचंड भूक लागलेली असताना जसे साधेसे जेवण म्हणजे वरण भात, साजूक तूप असेल तरी आवडीने खाल्ले जाते. पण सोबत पापड, आंबट गोड लोणचे, भाजी, कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत अजूनच वाढते. त्यात कधीतरी एखादा गोड पदार्थ आणि पोळी असेल त जेवल्यावर एक प्रकारची तृप्ती मिळत असते.
तर असंच काही आहे काम जीवनातील समाधान. से क्स प्लेजर प्रिन्सिपल, अन्न म्हणजे भूक, तहान, झोप ही प्रिन्सिपल्स या एका व्यक्तीने म्हणजेच फ्रौड यांनी मांडली आहेत. परंतु, वारंवार जर लै गिक असमाधान येत असेल तर? असे असमाधान तुमच आनंदी जी वन पोखरून टाकत असते. हो नक्कीच याचा परिणाम आपल्या आनंदी जीवनावर होत असतो.
लै गि क सुख, समाधान न मिळण्याची कारणे अनेक आसतात. जसे कि जोडीदाराला आवड नसणे, इच्छा नसणे, शा री रिक क मतरता, एकत्र कुटुंब त्यामुळे जागेची कमी, लहान मुले, नोकरी /व्यवसाय यामुळे एकमेकांपासून लांब राहावे लागणे इ. यासारख्या अनेक कारणांमुळे लैं गि क गोष्टींवर बऱ्याचदा बंधने येत असतात.
काही वेळेस जोडीदार मोकळेपणाने वागत नसेल दोघांमध्ये वा द, भां डणे असतील, किंवा प्रयत्न करून देखील दोघांमध्ये आवश्यक तेवढी जवळीक होत नसेल, प्रत्येकवेळी पुढाकार मीच का घ्यायचा? अशी मनो वृत्ती सुद्धा असमाधानास कारणीभूत ठरू शकते. आपल्या इच्छे विरुद्ध फक्त पार्टनरची इच्छा म्हणून करायचे असे केले तर आपले आनंदी जी वन पोखरून टाकतो.
यातून मिळणारा आनद बाजूला राहून चि डचि ड वाढते. इच्छे वि रुद्ध गोष्टी केल्याने चेहऱ्यावर येणारे मा नसिक असमाधान जोडीदारालासुद्धा असंतुष्ट करतात. सुख देण्यात येणारा त्रा सिक भाव जोडीदाराला मागे खेचतात त्यामुळ आनद मिळण्यापेक्षा दुःखच जास्त होते. आणि त्यातून वा द वाढण्याची शक्यता असते.
लैं गि क सुख हि गोष्ट एकमेकांनी एकमेकांना आनंदाने दिलेली भावनांची, शा री रिक तृ प्तीची भावना असते. ती एक सुंदर अनुभूती असते. दोघांकडूनही सारखाच आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असेल तर दोघेही अजून उत्साही होतात. त्यांच्यातील हा र्मोन्स योग्य प्रमाणात स्त्रवतात. आणि मनावरचा ता ण कमी होऊन मन शांत होते. त्यातून मा नसिक, शा री रिक, भावनिक जवळीक वाढते. त्यातून अजून एनर्जी निर्माण होते.
नेहमीच्या रुटीन मधून, कामाचा ता ण त णाव विसरून जाण्यासाठी लैं गि क समाधान खूप महत्वाचे ठरत असते. नेहमीचे त णाव सहज लक्षातही येत नाहीत, असे सगळे त्रा स, त णाव विसरून लैं गि क जवळीकता, सकारात्मक विचार म नात येत असतात. लैं गि क सुख हे सुखाच्या परमोच्च बिंदूवर पोचवत असते.
जर असे सुख मिळाले नाही, तर तुमचे जी वन पोखरून टाकते. कारण त्यातून नकारात्मक भाव वाढतात. एकमेकांच्यामध्ये काही क मतरता आहे, उणीवा आहेत हेच भाव वाढीस लागतात. त्यामुळे पुढे त्याचप्रकारे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिल्या जातात. अनेकवेळा साथीदाराच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या जात नाहीत.
पुरेसा वेळही दिला जात नाही. श रीराची रचना काय? गरज काय? याचा विचार केला जात नाही. त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागते. त्यामुळे निरुत्साही होऊन एकलकोंडे पणा वाढतो. त्यातून काहीवेळा व्यसनाधीनता वाढते, तर अनेकजण हे समाधान बाहेर शोधण्याचा प्रयत्न केले जातात. त्यातून जोडीदार , घरचे, समाज यांच्यात होणारी कुजबूज ऐकून घ्यावी लागते.
त्यातून वा द वाढतात आणि मा नसिक त्रा स सहन होण्या पलीकडचा असतो. यातून कोणत्याच प्रकारचे सु ख, आनंद कोणालाच मिळत नाही. या सगळ्या स मस्यांसाठी उपाय देखील आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आधी मोकळे व्हा, एकमेकांशी मोकळेपणाने बोला. गरज असेल तर वै द्यकीय सल्ला घ्या. तज्ञांशी बोला.
आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्याचा अनुभव एकत्रितपणे घ्या. शक्य तितक्या गोष्टी एकमेकांसोबत करा. बाहेर जा, फिरा, छंद जोपासा. एकमेकांना समजून घ्या. त्याप्रमाणे एकमेकांना सांभाळून घ्या, साथ द्या. एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी शोध त्या करण्याचा प्रयत्न करा. आपले जी वन आनंदी करण्यासाठी एकमेकांची साथ नेहमी आहे हा विश्वास एकमेकांना द्या. त्यातूनच तुमचे जीवन आनंदी होण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील.
आणि हाच अति महत्वाचा संदेश एका जोडप्याने दिला आहे, त्या त्याच्या जीवनात ज्या काही अडचणी येत होत्या त्या त्यांनी या प्रकारे मांडल्या आहेत, त्यामुळे वारंवार येणारं लैं गि क असमाधान आनंदी जी वन पोखरून टाकते ते अजून जास्त पोखरून टाकू नका. तर ते पोखरू नये याकरिता आनंदाची, सुखाची भर टाका. एकमेक साथ आहोत कायम हा विश्वास द्या. भरभरून जगा. तृप्तता मिळवा.