वांग, सुरकुत्या, काळे डाग, मोडी, खड्डे अशी कोणतीही स मस्या असो…आजचं करा हा घरगुती सोपा उपाय…आपला चेहरा हिऱ्यासारखा चमकेल   

आरोग्य

आपली त्वचा उजळ होण्यासाठी प्रत्येकजण नेहमीच प्रयत्न करत असतो. तसेच अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. परंतु आपणास सांगू इच्छितो कि यासाठी योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. परंतु सध्याच्या या जी वनशैलीत प्रत्येकाला वेळेची क मत रता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.

तसेच आपण वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने देखील आपल्या चेहऱ्यावरील ते ज कमी होते. पण आपल्याला देखील या समस्येचा सा मना करावा लागत असेल तर काही घरगुती टीप्सचा वापर करुन आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकता. आजकाल खुप लोकांना या गोष्टींचा सा म ना करावा लागतो की त्यांच्या चेहऱ्यावर काळे डा ग, पुरळ, सु रकु त्या असतात, त्यामुळे ते लोक खूप उ पा य करून थकतात व है रा ण होतात.

पण काही उ पाय असे आहेत त्यामुळे तुम्हाला या काळ्या डा गांपा सून कायमचा आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश रहाल, बेचैनी, उदासी दूर होईल. खूप लोकांना तोंडावर ठराविक ठिकाणी किंवा मा नेवर काळे डा ग असतात त्या डागांना वांग असे म्हणतात. हे वांग आपल्या शरीरात मे लॅनी न नावाचा द्र व जास्त स्त्रवल्याने होत असते परंतु काळजी करू नका कारण यावरती एक घरगुती सोपा उ पाय तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचं वां ग निघून जाईल.

हे काळे चट्टे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात, काही घटकांच्या अ भा वामुळे असे डाग आपल्या चेहऱ्यावर येतात, काही भलते उ पाय केले तर ते वाढू शकतात, पसरू शकतात त्यामुळे हा नैसर्गिक उ पाय नक्की करून बघा फरक जाणवेल आणि तुम्ही डा गमुक्त व्हाल. विशेषतः म हिलां च्या चेहऱ्यावर, नाकाच्या दोन्ही बाजूला, डोळ्यांच्या खाली काळे च ट्टे असतात.

हे काळे चट्टे बऱ्याचदा व्हि टॅमि न च्या क मत रते मुळे येऊ शकतात, काही वेळेस ऍ लर्जी असू शकते व ग र्भ व ती महिलांना काही वेळेस असे काळे डा ग येऊ शकतात. काहींचे लवकर जातात तर काहींचे तसेच राहतात. या उ पा यामध्ये तुम्हाला कढीपत्ता घ्यायचा आहे, ती कढीपत्त्याची पानं वाटून घ्यायची आहेत म्हणजे १०-१२ पानं घेऊन स्वच्छ धूवून घ्यायची व त्यानंतर ती पाने खलबत्त्यात कुटून घ्यायची व त्यामध्ये बडीशेप जी आ यु र्वे दिक असते ती चिमूटभर त्यामध्ये टाकायची.

आणि हे मिक्स करून खलबत्त्यात कुटून घ्या कारण मिक्सर मध्ये ते व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे हे मिश्रण तुम्ही खलबत्त्यात अशा पद्धतीने बारीक करा की त्याचा लेप आपल्याला लावता येईल. हा लेप झाल्यावर त्यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे जो आपण चेहरा सुंदर दिसण्यासाठी वापरतो, तो म्हणजे गुलाब जल, गुलाब जलाचे दीड चमचा किंवा दोन चमचे या पेस्ट मध्ये टाकायचे, आणि हा लेप तुम्ही जिथे डा ग आहेत तिथे लावायचा आहे.

तसेच तो लेप लावल्यावर चेहऱ्यावर सु कवायचा आहे आणि नंतर तो साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवायचा आहे, जरी चुकून जास्त वेळ चेहऱ्यावर हा लेप राहिला तरी याचे काही दुसरे परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत नाहीत, हा एक घरगुती व नैसर्गिक उ पाय आहे जो तुम्ही वरचेवर केलात तर सगळे डा ग निघून जातील .

जशी बडीशेप आपली पचनक्रिया सुधारते व पो टाच्या स मस्या दूर करते तसंच कडीपत्ता खाल्याने तुमच्या अनेक स मस्या दूर होतात तसेच कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केसांना एक चमक येते. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते देखील आपल्या त्वचेची योग्य नि घा राखतील आणि ते देखील अशा स मस्येपासून मुक्त होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *