वयाच्या तिसाव्या वर्षी ‘माझी मासिक’ पाळी बंद झाली…त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडत गेले…एका महिलेची अशी गोष्ट ज्यामुळे तिच्यासोबात जे काही झाले

लाईफ स्टाईल

आपणास माहित असेल कि सर्व साधारणपणे वयाच्या चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान महिलांची मा सिक पा ळी कायमची बंद होते, आणि हा निसर्गाचा नियमच आहे, पण आपल्यातील काही महिलांना मुदतपूर्व मे नोपा जला सामोर जावं लागतं. म्हणजेच वयाच्या तिशीमध्येच काही महिलांची पा ळी निघून जाते आणि अशीच एक महिला म्हणजे निकोल इवान्स.

आणि आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि या महिलेची पाळी एवढ्या लवकर का आणि कशी गेली? आणि यामुळे तिला किती त्रा स झाला. तर आपणास सांगू इच्छितो कि या महिलेची अवघ्या तिशीमध्ये पा ळी बंद झाली, होय वं ध्यत्वाच्या बसलेल्या या ध क्क्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत याचा सर्व खुलासा केला आहे, त्या म्हणाल्या कि गेल्या काही दिवसांपासून माझी पा ळी अनियमित होती.

आणि तेव्हा मग मी याचे कारण आमच्या डॉ क्ट रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि हा सर्व ग र्भ निरो धक गोळ्यांचा परिणाम आहे. पण जेव्हा माझी पा ळी एक महिना चुकली तेव्हा मला वाटले कि मी ग रो दर आहे, आणि माझ्या लग्नाला एक वर्ष देखील झाले होते, आणि तेव्हा आम्ही दोघे सुद्धा आम्हाला मुलं होण्याचा विचार करू लागलो होतो. पण तेव्हा माझी प्रे ग्न न्सी टेस्ट निगेटि व्ह आली.

आणि तेव्हा आमच्या डॉ क्ट रांनी काही र क्ताच्या त पासण्या करायला लावल्या. आणि त्यावेळी माझ्या हॉ र्मो नची पातळी योग्य प्रमाणात नाही असं स्पष्टीकरण डॉ क्ट रांनी दिलं. तेव्हा त्यांनी मला एका हॉ र्मोन त ज्ज्ञाकडे जाण्यास सांगितलं आणि तेव्हा त्या डॉ क्ट रांनी मला मुदतपूर्व मे नोपॉ ज आल्याचं सांगितलं. म्हणजेच माझी पा ळी गेल्याचे सांगितले, आणि या वयात अस होऊ शकत यावर माझा विश्वासच बसत नाही आहे, हे ऐकून मला प्रचंड ध क्का बसला.

पण आपल्यातील अनेक लोक मोठं मोठ्या सेलिब्रिटी लोकांचं वागणं बघून बाळाचा निर्णय खूप उशिरा घेतात, आणि मग तेव्हा त्याच्या हाती काहीच लागत नाही. अनेक स्त्रियांना असं वाटतं कि महिलांचे काम जी वन हे वयाच्या 50 वर्षांपर्यंत असते, आणि अनेक लोकांकडून असा प्रचार केला जातो. त्यामुळे अशा स मस्यांकडे दु र्लक्ष करणंच योग्य, असा सर्वसाधारण समज आहे.

मात्र अनेक स्त्रियांची ही क्षमता वयाच्या तिशीमध्ये सुद्धा कमी होऊ शकते, आणि जर वयाच्या या टप्प्यात आपण बाळासाठी प्रयत्न केला तर आपल्या हाती नि राशा येते त्यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते, तसेच ती महिला पुढे म्हणाली कि आम्ही टे स्ट ट्यू ब बे बीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी आम्ही आमच्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तो अयशस्वी झाला. या प्रकियेत सहभागी असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना तो ध क्काच होता. पण आम्ही अनेकदा चा न्स घेण्याचे ठरवले तेव्हापर्यंत माझं वय 32 होतं. वेळही निघून चालली होती. दु: खद गोष्ट अशी झाली की यावेळीही ही प्रक्रिया यशस्वी ठरली नाही.

तिसऱ्या वेळी टे स्ट ट्यू बची प्रक्रिया करायला आमच्याकडे पैसे नव्हते. माझी मूल द त्तक घ्यायची तयारी नव्हती. आधीच शा री रिक पातळीवर माझे प्रचंड हा ल झाले होते. त्यातच आमचं नातं, नोकरी, आ र्थिक स्थिती या सगळ्या आघाड्यासुद्धा सांभाळायच्या होत्या. ते का गरजेचं आहे हे मला कळत होतं.

मात्र मला जो त्रा स झाला होता त्या पलीकडे जाऊन मला हा सगळा त्रा स अजून स हन करायची ताकद नव्हती. पूर्णपणे को सळले होते. आम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या होणाऱ्या बाळाला गमावल्याचं दु: ख फार मोठं होतं. एकदा माझी एक मैत्रीण तिच्या बाळाला घेऊन आली होती. जेव्हा ती गेली तेव्हा मला असं लक्षात आलं की मूल असण्याची इच्छा पूर्णपणे निघून गेली आहे, अगदी शून्य झाली आहे.

मला असं वाटतं की देवानेच माझी इच्छा मारून टा कली. कारण त्याने माझ्यासाठी एक वेगळी योजना आखली होती. मी देवाच्या आणखी जवळ गेले. त्यामुळे आपणांस सांगू इच्छितो कि आपण सुद्धा वयाच्या योग्य च रणात ल ग्न करा. आणि बाळाचा विचार करा आणि आपली सुद्धा पा ळी अनियमित होत असेल तर त्वरित डॉ क्ट रांना भेटा अन्यथा आपण सुद्धा पुत्र प्रा प्ती पासून आणि आई होण्याच्या आनंदापासून कायमचे दूर राहाल.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *