माणूस जेव्हा वयाची चाळीशी पार करतो तेव्हा त्याचे श रीर थकत जाते. त्यावेळी त्याने त्याच्या शरीराची काळजी घेणे तसेच नि गा राखणे महत्वाचे होते. पण अशावेळी त्याने नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे त्यांना समजत नाही. म्हणूनच अशा माणसांसाठी आपण आज चाळीशी नंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी, त्यावर उ पाय काय आहे.
तसेच अश्या मनुष्याने कोणकोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टींन पासून अ लि प्त रहायला हवे. विषेशतः आहार व व्यायाम यांबद्दल काळजी घेणे महत्वाचे असते. माणसाचे वय जस जसे वाढत जात असते, तस तसे त्याचे श रीर त्याला साथ देण्याचे कमी कमी होते. म्हणूनच माणसाला श रीर थकते व ते अश क्त आणि क मकु वत होत जाते.
त्यामुळे त्याचा परिणाम माणसांच्या आ रो ग्यावर होण्यास सुरुवात होते. परिणामी माणसाला त्याच्या चाळीशी नंतर आ जा रांची लागण होते. जसे की, ४० शी नंतर माणूस थकल्याने द म्याचा त्रा स वाढतो, तसेच वाढत्या वयात त्वचेचा व केसांशी निगडित आ जार होतात, मूळव्याध, गॅ स अपचन, तसेच ब्ल ड प्रेशर, हा र्ट अ टॅ क, हा डांचे आ जा र तसेच काम जी वनाशी सं बं धीत तसेच या सारख्या अनेक स मस्या आणि आ जा री उध्दभवण्यास प्रारंभ होतो.
आणि हे आपण आपल्या आजूबाजूला तसेच घरी देखील पाहू शकता कि एखाद्या व्यक्ती मध्ये वयाच्या चाळीशी नंतर काय बदल होतात. त्यामुळे जर का आपल्याला वयाच्या ४० शी नंतरच्या या वेगवेगळ्या होणाऱ्या आ जा रापासून आपला बचाव, सुटका करायची असेल. तर आपल्या आ रो ग्याची व श रीराची योग्य ती काळजी घेऊन आपले स्व स्थ नीट ठेवायला हवे. आणि म्हणूनच आपण आज ४० शी पार केलेल्या माणसांना काही टिप्स देत आहोत. त्या टिप्स त्यांनी दररोज आचरणात आणल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात कि त्या टिप्स काय आहेत.
प्रथम तर आपण रोजच्या जेवणात फॅट, हळद आणि प्रोटीन्स युक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच आपल्या हृ दयाला निरो गी ठेवण्यासाठी शेंगदानाण्यांचे सेवन करावे, कारण ते जास्त तेलकट असतात. त्यामुळे त्यांचा शरीराला फा य दा असतो. तसेच आपण दिवसातून कमीत कमी तीन लिटर किंवा त्याहूनही अधिक पाणी पिले पाहिजे. पाण्यामुळे किडनी सं बं धीतचे सर्व आ जा र नाहीसे होण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होते.
तसेच वय वाढल्याने को लेस्ट्रॉ ल, तसेच र क्त दा ब वाढतो. त्यामुळे तो नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे आपण नियमित सेवन करावे. जसे की बदाम, काजू आणि आक्रोडचे सेवन करावे. ज्यामुळे आपले हृ द्य तसेच आपले केस देखील मजबूत राहतात. शिवाय आपल्या चेहऱ्यावर देखील एक तेज निर्माण होते आणि आपल्या काम जी वनामध्ये एक नवीन उत्साह निर्माण होतो.
तसेच आपण रोज परिपूर्ण झोप घेतली पाहिजे. म्हणजेच माणसाने कमीत कमी ७ तास ते ८ तास झोप घायला हवी. कारण वयाच्या ४० शी नंतर माणसाचे श रीर पूर्णपणे थकते. अशा वेळी आराम करणे खूप गरजेचे असते. तसेच दैनंदिन जी वनात फास्ट फूड खाण्याचे टाळले पाहिजे, कसे कि तेलकट, मसालेदार या पदार्थापासून आपल्याला कायमचे दूर राहिले पाहिजे.
कारण या वयात फास्ट फूडचा परिणाम आपल्या आ रो ग्यावर खूप गं भी र प्रमाणत होत असतो. यामुळे आपल्याला हृ दय रो ग, ल ट्टपणा या सारख्या आ जा रांना सामोरे जावे लागते. तसेच नेहमीच्या जेवणात कडधान्ये म्हणजेच डाळी अथवा मां साहार म्हणजेच म ट ण, अं डी, मा से यांचा समावेश करावा.
तसेच आपल्या पोटाचे आ रो ग्य चांगले राहावे तसेच आपल्याला पोटाचे वि कार होऊ नयेत यासाठी दररोज भात, खजूर यांचे सेवन केले पाहिजे. कारण यात व्हि टॅ मि न बी चे प्रमाण जास्त असते, ज्याचा लाभ आपल्या पोटाला तसेच मा नवी शरीराला होत असतो. तसेच माणसाने ४० शी नंतर श रीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम व वेगवेगळी योगासने केली पाहिजेत.
ज्यामुळे माणसाच्या श रीराची हालचाल होते, आपल्याला ताजेतवाने वाटते व म न प्रसन्न राहते. तसेच वाढत्या वयात व्यसनाला आळा घातला पाहिजे. कारण नि र्व्यसनी माणसाचे आयुष्य खूप असते. तर वरील बाबी या दैनंदिन जी वन जगत असताना आपल्या उपयोगात असाव्यात जेणे करून त्यामुळे आपण निरो गी तर राहूच व दिर्घायुषी होऊ.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.