वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क?…लग्नाआधी आणि लग्नांतर तिचा आणि तिच्या पतीचा काय अधिकार…जाणून घ्या अन्यथा

लाईफ स्टाईल

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क? आणि का यदेशीर तरतुदी कोणत्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आपण पाहत असाल कि वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा किती हक्क यावर अनेकदा वा द विवा द होत असतात. काही वेळा हे वा द इतके विकोपाला येतात कि भां डणाचे रूपांतर मा रामा रीत होते. भावा भावा मधील वा द, भाऊबंदकी मधील वा द, भाऊ बहिणी मधील वा द. हे वा द जास्त करून संपत्तीवरूनच होतात.

आणि मग हा विषय जातो डायरेक्ट कोर्टात आणि को र्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून असते. अशाच एका खटल्यावरी मागील वर्षी सुनावणी झाली आणि न्या यालयाने निकाल दिला. तो असा होता कि जेवढा हक्क वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आहे तेवढाच हक्क मुलींचाही आहे. महत्वाची गोष्ट अशी कि या निकालाने हिं दू वारस का यदा (दुरुस्ती) २००५ या का यद्याची अंमलबजावणी होण्याआधी मृ त्यू झालेल्या वडिलांच्या मुलींनाही हा संपत्तीचा अधिकार बहाल केला.

त्यामुळे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींच्या हक्काला का यदेशीर मान्यता मिळाली. या एक ऐतिहासिक निर्णय होता. १० असे का यदे ज्यांनी मुलींना आपले अधिकार दिले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार- हिं दू संपत्ती का यद्यात संपत्तीचे दोन भाग आहेत. एक वडिलोपार्जित संपत्ती आणि दोन स्वार्जित संपत्ती. आधी वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा अधिकार होता. मात्र हिं दू वारस कायदा (दुरुस्त) २००५ या का यद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतकाच मुलींचाही अधिकार आहे. तसेच वडील आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाही आणि मुलीला संपत्ती देण्यास नाकारही देऊ शकत नाहीत.

वडिलांच्या स्वार्जित संपत्तीवरील का यदा- वडिलांनी स्वकष्टाने संपत्ती कमावाली असेल तर संपत्ती कोणाला द्यायची हा पूर्ण अधिकार वडिलांना आहे. वडीलानी स्वतः कमावलेला पैशातून जमीन खरेदी केली घर बांधले आणि वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणतेही का यदेशीर सं रक्षण नाही.

इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा मृ त्यू झाल्यास – वडिलांनी इच्छापत्र न लिहिताच त्यांचा मृ त्यू झाल्यास एकच्या सर्व वारासदारांचा या संपत्तीवर समान हक्क आहे. तसेच मुलांइतकाच मुलींचाही सामान अधिकार आहे. मुलीचं लग्न झाल्यास- या कायद्यामुळे मुलाना सामान वारस मानलं जात. तसेच मुलीचे लग्न झाले तरी मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार अबाधित राहतो.

मुलीचा जन्म २००५ पूर्वीचा असेल आणि वडिलांचा मृ त्यू झाला असेल- मुलीचा जन्म २००५ पूर्वीचा असेल किंवा नंतरचा याने काहीही फरक पडत नाही. मुलाला व मुलीला समान अधिकार आहेत. मग हि संपत्ती वडिलोपार्जित असो किंवा स्वार्जित. मात्र वडिलांचा मृ त्यू हा का यदा लागू होण्याआधीचा असेल तर मात्र अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. त्यांच्या संपत्तीचं वाटप वडिलांच्या इच्छापत्रांनुसार होईल.

भावासोबत सामायिक गृहकर्ज घेण्याबाबत – भाऊ आणि बहीण सा मायिकपणे घरासाठी कर्ज घेऊ शकतात. पण काही गोष्टींची काळजी आणि जाणकारांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. बहिणीने कर्जात वाटेकर होण्याआधी घराच्या मालकीत कागतपत्रावर भावासोबत आपलाही नाव आहे कि नाही याची खात्री करावी मगच निर्णय घ्यावा.

नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा बायकोला पूर्ण अधिकार- पत्नीला पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पूर्ण अधीकार आहे. पत्नी माहिती अधिकार का यद्या अंतर्गत देखील माहिती मागू शकते. अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर मुलाप्रमाणे मुलींनाही नोकरीचा अधिकार- नोकरी असताना वडिलांचा मृ त्यू झाला. कोणत्याही संस्था किंवा कंपनीत अनुकंपा तत्वावर मुलाप्रमाणे मुलींनाही नोकरीचा अधिकार आहे. केवळ मुलगी वि वाहित आहे किंवा अवि वाहित या मुद्द्यावर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही.

पत्नी आणि मुलीच्या संमतीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट करू शकतात- वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेली संपत्ती वडील मुलगी आणि पत्नी यांची संमती ना घेताच मुलाला भेट देऊ शकतात. मात्र पत्नीला घराबाहेर काढलेलं असेल तर पत्नी त्यांना आव्हान देऊ शकते. मुलगी देखील वडिलांच्या या निर्णयाला का यदेशीर पातळीवर आव्हान देऊ शकते.

पतीबाबत हक्क – लग्नानंतर पतीच्या संपत्तीत पत्नीला का यदेशीर हक्क नाही. पतीच्या आ र्थिक स्थितीनुसार पत्नी पोटगीची मागणी करू शकते. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *