लैं गि क जी वन: पुरुषांनी तसेच स्त्रियांनी आपली प्र ज नन क्षमता वाढवण्यासाठी काय करावे?…जाणून घ्या आयुष्य बदलून जाईल

आरोग्य

आपले बदलेले जी वन आणि धावती जी वनशैली यामुळे आज अनेक पुरुष तसेच स्त्रिया सुद्धा अनेक आ रो ग्य विषयक स मस्यांचा सा मना करत आहेत, पण एका अभ्यासानुसार सर्वच पुरुष तसेच स्त्रियांना कोणता त्रा स होत असेल तर तो म्हणजे त्याच्या काम जी वनावर झालेला परिणाम आणि या क मजोरीला जबाबदार आहे ती म्हणजे आपली असणारी रोजची जी वनशैली.

आपणांस सांगू इच्छितो पुरुषांच्या का म जी वन क्षमतेबाबत एक नुकताच नवा रिसर्च समोर आला आहे. ब्रिटनच्या इ स्ट एं ग्लि या विश्वविद्यालयातील अभ्यासकांनुसार, पाणी आणि हवेतील बदलामुळे मनुष्याच्या आ रो ग्यावर वा ईट प्रभाव तर पडतोच सोबतच पु रुषांच्या का म जी वनावर ही याचा धो का होऊ शकतो. यामुळेच आज अनेक पुरुष शा री रिक क मतरतेमुळे नि राश आहेत.

तसेच करण्यात आलेल्या क्षमतेनुसार आज असणाऱ्या अति द मट हवेमुळे तसेच प्रदूषणामुळे तसेच अनेक पु रुषाच्या वा ईट सवयीमुळे पु रुषांच्या शु क्रा णूवर याचा वा ईट परिणाम होत आहे, यामुळे त्याचा काऊंट कमी होत आहे, तसेच त्याचे शु क्रा णू हे क मजो र बनत आहेत. अभ्यासकांना आढळले की, ग रम हवेमुळे न राच्या शु क्रा णूंची संख्या अर्धी होते आणि तसेच राहिलेल्या शु क्रा णूंची क्षमता जवळपास न ष्ट होते.

तर मग आपण आपली क्ष मता वाढवण्याची काय कराल:- स्वत:ला थंड ठेवा: सर्व प्रथम तर आपण आपल्या आहारावर लक्ष द्या, आणि आपल्या आहारात आपण ताक, दही अशा पदार्थाचा समावेश जास्तीत जास्त करा. तसेच अति उष्ण पदार्थ म्हणजेच चहा, कॉफी तसेच मां साहार करणे कमी करा. तसेच आज अनेक लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे आपल्या लॅपटॉप मांडीवर घेऊन बसतात.

पण आपणांस सांगू इच्छितो कि यामुळे आपल्या प्र ज नन क्ष मतेचा स्तर देखील खालावतो, तसेच आपल्या शु क्रा णू वर देखील याचा परिणाम होतो. तसेच पु रुषांनी अजिबात अति गरम पाण्याने अं घोळ करू नये. या अभ्यासातून हे समोर आलं की, थंड पाण्याने आंघोळ केल्यास शु क्रा णूंची निर्मिती ५ पटीने वाढते.

सूर्य प्रकाश:- सूर्याच्या प्रकाशातून स्त्री आणि पुरुष दो घांनाही व्हि टॅमि न डी मिळतात. यामुळे देखील आपली क्ष मता वाढते, त्यामुळे रोज कोवळ्या सूर्य प्रकाशात बसणे आपल्यासाठी फा यदेशीर ठरते. काही अभ्यासातून हे समोर आले आहे की, व्हि टॅमि न डी म हिलांमधील हा र्मोन्स प्रो जेस्ट्रो न आणि ए स्ट्रोज नचा स्तर वाढवतात. याने मा सि क पाळी नियमीत होते आणि ग र्भ धारणेचीही शक्यता वाढते.

व्हिटॅमि न डी असलेले पदार्थ:- व्हिटॅमि न डी हाडांसाठी फार गरजेचं असतं. कारण याने हा डांना मजबूती मिळते, सोबतच पु रुषांमध्ये शु क्रा णूंची संख्याही वाढते. व्हिटॅमिन डी अं डी, डेअरी उत्पादने, यातून प्रामुख्याने मिळतात. तसेच दूध, दही, बटर, पनीर यातूनही व्हिटॅमि न डी भरपूर मिळतात.

गाजर:- पुरुषांची प्र ज नन क्ष मता वाढवण्यासाठी गाजर फार फा य देशीर मानले जाते. हॉ र्व र्ड यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांना शोधात आढळलं की, गाजरामध्ये आढळणारे तत्व पुरुषांची क्ष मता वाढवण्यास मदत करतात. शोधानुसार, गाजरामध्ये के रोटीन नावाचं रसायन असतं, जे शु क्रा णूंची संख्या तर वाढवतोच सोबतच त्यांची गुणवत्ताही सुधारतो. तसेच आपल्या त्या भागातील र क्त प्रवाह देखील मोठ्या प्रमाणत वाढतो आणि सा ईज सुधारण्यास देखील मदत होते.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *