लैं गि क आयुष्य : खोबऱ्याचं तेल वापरणं हे किती सुरक्षित आहे ? तेलाच्या वापरामुळे तुम्ही गरो दर नाही तर तुम्ही अधिक.

लाईफ स्टाईल

आपल्या पैकी बऱ्याच महिला ह्या अशा असतात की या महिलांना व्ह जाय नल ड्राय नेसची सम स्या ही अतिशय जास्त प्रमाणात सतावत असल्याचे दिसून येत असते. आणि या सम स्ये मुळे शारी रिक सं बंध प्रस्था पित करते वेळी त्यांना होणाऱ्या त्रा साला सामोरे जावे लागते. आणि अशा वेळेस तज्ज्ञ हे शारी रिक सं बंध प्रस्था पित करते वेळी ल्यू ब्स म्हणजेच लु ब्रि कंट्स चा वापर करण्याचा सल्ला देत आहेत.

पण त्या सोबतच काही असे देखील नैस र्गिक ल्यू ब्स असतात जे की आपल्या घरातच अगदी सहज रुपात उपलब्ध असतात. असंच एक नैस र्गिक आणि ज्याचे कोणतेही सा ईड इ फेक्ट नाहीत असे ल्यूब म्हणजे खोबऱ्याचं तेल म्हणजेच आपल को कनट ऑइल आहे. तर मग आता चला आपण जाणून घेऊ की गु प्तां गा च्या सं वेदन शील अश्या त्वचे साठी हे तेल किती आणि फायदे शीर आहे किंवा नाही.

खोबऱ्याचं तेल हे तसं त्वचे साठी, केस मऊ मुलायम ठेवण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आणि कुकिंग ऑइल म्हणूण देखील आधी पासूनच वापरलं जातं आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की, याच तेलाचा वापर हा एक लुब्रि कंट म्हणूण सुद्धा केला जाऊ शकतो?

जास्तीत जास्त महिला वर्ग हा असा विचार करत असतो की, मार्केट मध्ये मिळणारे जे कोणते लुब्रि कंट्स आहेत ते त्यांना बहुतेक वेळा नुकसान पोहोचवू शकतात. आणि त्या कारणाने च त्या ल्यूब चा वापर करणे महिला शक्यतो टाळतात किंवा मग त्या ऐवजी चुकीच्या गोष्टींचा सुद्धा त्या वापर करतात.

त्रा स बऱ्या पैकी कमी होतो :- अनेकांना ह्या गोष्टीबद्दल बहुतेक वेळा माहीतच नसतं की, फक्त लु ब्रि कं टच्या वापराने इं टर को र्स हा फार आ राम दा यक आणि व्यव स्थित होत असतो. परंतु तरी सुद्धा जर तुम्हाला हे ल्यूब खरे दी करायचं नसेल किंवा मग ते वापरायचं नसेल तर मग तुम्ही त्या जागी कोकनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याच्या तेलाचा नक्कीच वापर करु शकता.

मुळात हे तेल सें से श न वाढवत असते आणि खोबऱ्याच्या तेलाने सें से शन वाढण्यात मदत होते आणि म्हणूनच शा री रिक सं बंध हे अधिक चांगल्या प्रकारे ठेवण्यात मदत होते. हे खोबरेल तेल देखील मार्केट मध्ये मिळणाऱ्या लुब्रि कंट प्रमाणेच काम करत असते. पण काय खोब्र्याच तेल हे व्ह जा य नासाठी पूर्ण पणे सुरक्षित आहे का? त्या बरोबरच याच्या वापरणे काही सम स्या तर निर्माण होणार नाहीत ना?

किती प्रमाणात सुरक्षित आहे हे खोबऱ्याचं तेल :- खोबऱ्याचं तेल म्हणजेच ज्याला आपण कोकोनट ऑइल सुद्धा म्हणतो हे पूर्ण पणे नैस र्गिक असतं. त्या बरोबरच यामधे कोणत्याही प्रकारच्या केमि कल चा वापर केला गेलेला नसतो किंवा केला जात नाही. या सोबतच हे तेल त्या मानाने इतर तेलां पेक्षा स्व स्त सुद्धा असतं.

त्याच प्रमाणे या तेला मध्ये अनेक नैस र्गिक अँ टी माय क्रॉ बि अल आणि अँ टी फं गल घ टक सुद्धा आढळून येत असतात. वॉटर आणि सि लि कॉन बे स्ड जे काही लु ब्रि कँ ट्स असतात त्या ल्यू ब्स च्या तुलने मधे हे तेल अधिक जा स्त प्रमाणात घट्ट आणि दी र्घ काळ टिकणार असतं. तसेच यामधे मॉ इश्चरा इज करणाऱ्या अनेक प्रॉ पर्टी सुद्धा असतात.

कसे वापरावे ? :- लेटेक्स कं डो म सोबत हे खोबरेल तेल तुम्ही वापरू नका. कारण हे तेल लेटे क्स चे नुक सान सुद्धा करू शकत असते. असे केल्याने तुम्ही ग रो दर देखील होऊ शकता किंवा तुम्हाला STD होण्याची भीती देखील निर्माण होऊ शकते. कं डो म देखील फाटू शकतात. लेटे क्स कं डो म सह फक्त पाणी-आधा रित किंवा सिलि कॉन-आ धा रित कं डो म वापरा. नारळाचे तेल फक्त पॉ ली युरे थेन कं डो म सह वापरावे.

जर तुम्हाला यो नी तून यी स्ट चा सं स र्ग झाला असेल, तर खोब रेल ते ल वं गण म्हणून वापरू नका. हे यो नी चे पी एच ख राब करू शकते. तसेच रि फा इंड खोबरेल तेला ऐवजी नॉ न रिफा इंड तेल वापरणे आवश्यक आहे. तसेच, डॉ क्ट रांच्या स ल्ल्या शिवाय कोणताही उपाय करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *