परवा अमित खूपच निराश होता, म्हणून नितीनने त्याला त्याच्या नि राशेचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपल्या शारी रिक कम जोरी बद्दल सांगितले, तेव्हा नितीन हसून म्हणाला एवढच न मग व्हा य ग्रागो ळी घे आणि मस्त आनंद घे. आजकाल व्हा यग्रा गो ळी घेण्याचे प्रमाण तरुण पिढी मध्ये वाढताना दिसते. काय आहे व्हा य ग्राआणि त्याचे परिणाम काय होतात पाहूयात.
व्हा य ग्राचावापर का?:- अनेक वेळा आपण मित्रांच्या सल्ल्याने किंवासे क्सचा आनंद वाढवण्यासाठी किंवा से क्सटाय मिंग वाढवण्यासाठी व्हा य ग्राघेतो. व्हा य ग्रा पु रुषांमधील पुरुषांच्याजन नेंद्रियात तात्पुरत्या रुपाने र क्तप्रवाह वाढवते. ज्यामुळे वी र्यस्ख लन होण्यास विलंब होतो आणि त्यांना सं भो गकरण्यातही आनंद मिळतो. पण जर तुमच्या लैं गि कजी वनात सर्व काही ठीक असेल तर औ ष धांची गरजच का.
कोणाचे तरी जवळचे मित्र सांगतात त्यांचे अनुभव, सोशल मिडिया, जाहिराती येथून त्यांचा वापर बद्दल सतत माहिती मिळत असते. म्हणून मग तरुण पिढी प्रयोगशील होते आणि एकदा चांगला अनुभव आला कि मग त्याचा सतत वापर करणे सुरु होते आणि सततच्या सवयीचं रुपांतर व्य स नामध्ये होत असते. योग्य जी वनशैली आणि व्यायाम यातून आपला फिटनेस ठेवण्यापेक्षा असे आयते उपाय सोयीचे ठरत असतात.
त्यामुळे मग त्याच्या साइड इफे क्ट्स ना सामोरे जावे लागते. आपण गोळी घेतली कि सु खाच्या पर मोच्च बिं दूवर जाऊन पोचतो हि मा न सिकता तयार झाली आह. त्यामुळे बाकी साऱ्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. आपण गोळी घेतली तरच आपल्याला हा आनंद मिळेल हि मा न सिकता तयार झालेली असल्याने गो ळ्या घेण्याचे प्रमाण वाढते.
कमी वेळेत जास्त आनंद, जास्त सुख मिळवणे हीच आजची मा न सिकता झाली आहे. यात जर पुरुष एखादे वेळी जर फक्त अनुभव घ्यायचा म्हणून गो ळीचा वापर करत असेल तर मुलीना त्याचा अनुभव हवाहवासा वाटतो. त्यामुळे मग आपल्या जोडीदाराने त्याचा सतत वापर करावा म्हणून त्यांना प्रोस्ताहित केले जाते. परिणामी त्याचे व्य सन लागते.
गोळीची सवय झाल्यानंतर गोळी शिवाय सुखद अनुभव घ्यायचा म्हणल तर घेता येत नाही कारण गो ळीच व्य सन लागलेलं असत, त्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही हि मा नसिकता तयार झालेली असते. त्यामुळे श रीर देखील साथ देत नाही. आपण जर गो ळी घेतली नाही तर आपण कमी पडू हि मान सिकताच तयार झालेली असल्याने त्यावर विसंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु हि मान सिकता खूप घा तक आहे.
जी आपल मन आणि श री र दोघानाही दुर्बल बनवते. आपले विचार आणि कृती दोघामध्ये देखील वि कृ ती निर्माण करते. याच्या व्य सनाने obs es sive com pul sive behavior करण्यास कारणीभूत ठरत आहेत. आपल्यात काहीतरी उणीवा आहेत याची चिं ता भासते त्यामुळे त णाव वाढतो. या उणीवा कमी करण्यासाठी गोळी घेतली जाते आणि समाधान मिळवले जाते.
पण मुळात आपल्यात काही क मतरता आहेत का याची तपासणी केली जात नाही. योग्य वै द्य कीय सल्ल्याने या गोष्टी केल्या जात नाहीत. त्यामुळेच अज्ञान वाढते. इतरांच्या अनुभवाचे अंधानुकरण किती करायचे हे आपण ठरवणे गरजेचे असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, क्षमता वेगळ्या त्यामुळेच प्रत्येकाची गरज देखील वेगळी. या सगळ्याचा विचार कोठेच केला जात नाही .
व्हा य ग्रा गोळीचे सा ईड इफे क्टस:- शरीराचं तापमान वाढतं:- इंडियन व्हा य ग्राकिंवा शिला जीतच्या सेवनाने सर्वात पहिलं होणारं नुकसान म्हणजे शरीराचं तापमान वाढतं. गरमीमुळे हात-पाय आणि पोटात जड वाटू लागतं. तापमान संतुलित राहत नसल्याने मूड बिघडणे आणि डोकेदु खीची स मस्याही होऊ लागते.
अॅल र्जिक रिअॅ क्शन:- गरमी आणि अॅल र्जीमुळे त्वचेवर फो ड, पुरळ, रॅ शेज आणि इरि टेशन सारख्या स मस्याही इंडिनय व्हा य ग्रामुळे होऊ लागतात. त्यासोबतच शि लाजीतच्या सेवनामुळे उ लटी होणे, अस्वस्थ वाटणे आणि हा र्टबीट वाढणे अशाही स मस्या होतात. जास्त ल घवी लागणे:- शि ला जीतच्या अधिक सेवनामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा ल घवीला जाण्याची स मस्या देखील होऊ शकते.
तळपाय आणि तळहातांची ज ळज ळ:- तळपाय आणि तळहातांमध्ये अधिक ज ळज ळ आणि गरमी जाणवू लागते. ही स मस्या शि लाजीतच्या अधिक से वनामुळे होते. त्यामुळे कधीही याचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावं.