लिव्हर खराब होण्याची 5 लक्षणे..दुर्लक्ष केले तर जीव देखील जावू शकतो..आजच जाणून घ्या नाहीतर उशीर होईल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपण सगळी मेहनत, अट्टहास करत असतो तो फिट राहण्यासाठी. आपण व्यायाम करतो, योगसाधना करतो. खूप पौष्टिक गोष्टी खातो, पण तरीही अनेकदा त ब्येत बिनसतेच. आपलं शरीर म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या यंत्रणेत काही बिघाड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

आपल्या पचन – व्यवस्थेमधील महत्वाचं ‘ लिव्हर ’अन्नपचनास मदत करतं. त्यात तयार होणाऱ्या रसांमुळे अन्नाचं योग्य प्रकारे पचन होऊन अन्नातील पोषणमूल्ये शोषून घेतली जातात. नको असलेला भाग शरीरा बाहेर टाकण्यास मदत होते. आज आपण जाणून घेऊयात आपलं लिव्हर बि घडण्यापूर्वी नेमके काय काय लक्षणे दिसतात याबद्दल.
 
1 पोटावर सू ज येणे- सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आ जार आहे, ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो (या स्थितीला अस्सिटेस म्हटले जाते) व र क्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि एल्बुमिनचा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रो गी ग र्भवती आहे. 2 पोटात दुखणे- पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दु खणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

3 मू त्रात परिवर्तन- शरीरात वाहणार्‍या र क्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मू त्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर कि डनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो. 4 त्वचेत ज ळज ळ – त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात क मतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते.

5 शोचमध्ये परिवर्तन- लिव्हर खराब असल्याने शौच उत्सर्जनात फारच बदल होतो जसे कब्ज़, इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा शौचच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शोच्यामध्ये र क्त येणे. 8 जी व घाबरणे- पचनाशी निगडित स मस्या जसे अपचन आणि ऍ सिडिटीमुळे लि व्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

9 भूक कमी लागणे- लि व्हर खराब झाल्याने लि व्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागते. अशा प्रकरणात जेथे रो गी फारच अशक्त होतो आणि र क्त वाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

10 द्रव प्रतिधारण- सामान्यत: तरळ पदार्थ पाय, टाचा आणि तळव्यावर जमा होऊ लागतात. या स्थितीला ऑएडेम म्हणतात. ज्यामुळे लि व्हर गंभीरपणे खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्वचेच्या सुजलेल्या भागावर दाब देता तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बर्‍याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो.

10 थकवा – लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी स मस्या होऊ शकतात. 11 सूज येणे – पायाला येणाऱ्या सुजेचीही दखल घेणं गरजेचं आहे. लिव्हरचं तंत्र बिघडल्यास पायाला सूज येऊन गुबगुबीतपणा येऊ शकतो.

12 त्वचा आणि डोळे- लिव्हरमध्ये एखादा बि घाड असेल तर तुमची त्वचा आणि डोळे कावीळ झाल्यासारखे पिवळे दिसू लागतील. असे असल्यास योग्य ती काळजी घेऊन त्याकडे लक्ष द्यावे.

लिव्हर निरो गी राहण्यासाठी काही टिप्स – 1 पाणी – शरीराला पुरेसं पाणी दररोज पिणे. ह्यामुळे शरीरात साठलेली अनावश्यक द्रव्य बाहेर निघून जातात. तसेच इतरही अनेक फा यदे होतात. 2 म द्य पान टाळणे- शक्य होईल तितकं म द्य पानाचं प्रमाण कमी असावं. त्यामुळे लि व्हरवर होणारा वाईट परिणाम टळेल.

3 व्यायाम – नियमित व्यायाम केल्यास फक्त लिव्हरच नव्हे तर संपूर्ण शरीर बळकट होईल. 4 कोल्ड्रिंक्स – बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्स मध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं ज्यामुळे स्थूलपणा येऊ शकतो आणि म्हणूनच असे पदार्थ पिणं शक्यतो टाळलं पाहिजे.

5 पोषक आहार – वेळोवेळी योग्य तो आहार ग्रहण करणे, जेवणाच्या निश्चित वेळा पाळणे, सर्वसमावेशक पोषणयुक्त अन्न नियमित घेणे तसेच विविध फळं, भाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांचं सेवनही सर्व आ जारांना दूर पळवू शकतं. किंबहुना आपल्याजवळ फिरकूच देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *