नमस्कार मित्रांनो, रोजच्या जेवणात जेवणाची चव वाढावी म्हणून लसणाचा वापर केला जातो. लासणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होतात. तसेच लसणाचे सेवन केल्याने आपल्या आ रोग्यासाठी अनेक फा यदे होतात. परंतु जर त्याचा वापर गरम पाण्यासोबत केला तर इतर अनेक आ जारांचा धो काही कमी होतो.
लसूण आ रोग्यासाठी खूप फा यदेशीर आहे. अँ टी व्हायरल, बॅ क्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँ टीफं गल, अँ टीपॅरासिटिक असण्याव्यतिरिक्त, लसणात जीवनसत्त्वे बी 6, सी, फायबर आणि मॅं गनीज देखील असतात. लसूण अनेक आ जारांपासून संरक्षण करतो. पोटाच्या सम स्या दूर होतात.
त्याचप्रमाणे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचे आ रोग्याला अनेक फा यदे आहेत. हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास आ रोग्याला होणारे फा यदे दुप्पट होतात. होय, तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याबद्दल ऐकले असेल, परंतु लसूण खाण्यासोबतच पाणी पिण्याचे फा यदे त्याहूनही जास्त आहेत.
लसूण एक अतिशय आ रोग्यदायी आहे. आ जारांपासून दूर राहायचे असेल तर लसणाच्या २ पाकळ्या सकाळी एक ग्लास पाण्यासोबत खाव्यात. तुम्ही साधे पाणी प्या, कोमट पाणी प्या कोणतेही चालेल. रो ग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही लसणाचे सेवन देखील करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत लसणाचे सेवन केल्याने काय फा यदे होतात, जाणून घेऊया.
1 बद्धकोष्ठतेची स मस्या दूर होईल:– बद्धकोष्ठतेच्या स मस्येने त्र स्त असाल तर ते दूर करण्यासाठी कच्चा लसूण कोमट पाण्यात चावून चावून खा. हे पचनसंस्थेला जलद कार्य करण्यास प्रवृत्त करेल आणि तुमच्या बद्धको ष्ठतेची स मस्या मोठ्या प्रमाणात दूर करण्यात मदत करेल.
2 पुरुष शक्ती मजबूत होईल:– लसणाचे सेवन पुरुषी ताकद मजबूत करण्यासाठी गरम पाण्यासोबत सेवन केले जाऊ शकते. गरम पाण्यासोबत लसणाचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि टे स्टोस्टे रॉन हा र्मोन तयार होण्यासही मदत होते. याचा थेट परिणाम म र्दानी शक्ती मजबूत होण्यावर होईल.
3 हृ दयवि काराचा धोका कामी येईल:– लसणामध्ये हृदय संरक्षणात्मक क्रिया असते. त्यामुळे कच्च्या लसणाचे सेवन केल्याने तुम्ही हृ दयवि काराचा धो का होण्यापासून वाचू शकता. याशिवाय गरम पाण्यासोबत लसणाचे सेवन केल्यास र क्ताभिसरण सुरळीत राहून हृ दयवि काराचा धो का अनेक पटीने कमी होतो.
4 लसूण हे अँ टीबायोटिक, अँ टी फं गल गुणध र्मांनी समृद्ध आहे. यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात, जे बॅ क्टेरियाच्या सं सर्गापासून बचाव करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास साध्या पाण्यासोबत लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यास सर्दी-खोकला, फ्लू, सं सर्ग इत्यादीपासून बचाव होतो. लसणात जखमा किंवा कोणताही सं सर्ग लवकर बरा करण्याचे गुणध र्म आहेत.
5 अँ टी बॅ क्टेरियल अँ टी व्हायरल या गोष्टी:– पावसाळ्याच्या दिवसात टाळण्यासाठी गरम पाण्यासोबत लसणाचे सेवन करावे. हे असेही म्हणता येईल कारण गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील अनेक रो गांचा धोका कमी होईल. यासोबतच, लसणातील अँ टी-बॅ क्टेरियल अँ टी-व्हा यरल क्रियाकलाप पावसाळ्याच्या दिवसात फं गल इ न्फेक्शन, फ्लू आणि सं सर्गजन्य रो गांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करेल.
6 मधुमेहाचा धोका कमी होतो:– मधुमेहामुळे, व्यक्तीला इतर अनेक रो गांचा धो का देखील वाढतो कारण मधुमेहाचा त्रा स झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीची प्रतिकारशक्ती निरो गी शरीरापेक्षा खूपच कम कुवत होते. तर लसणात असलेले अँ टी-डायबेटिक गुणध र्म तुमच्या शरीराला मधुमेहामुळे होणाऱ्या धो क्यापासून वाचवतात.
7 मेंदूचे कार्य वाढवतो:– गरम पाण्यासोबत लसणाचे सेवन केल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम होतो. यामुळे तुमच्या मनातील त णाव दूर होईल. यामुळे, तुम्ही तुमचे लक्ष कोणत्याही विषयावर अगदी सहजपणे केंद्रित करू शकाल. याशिवाय लसणात स्मरणशक्ती वाढवण्याची क्षमता असते. 2 आठवडे सतत याचे सेवन केल्याने तुम्हाला त्याचे फा यदे स्वतःच जाणवू लागतील.
8 यकृताच्या स मस्या:- यकृतामध्ये सूज येणे किंवा यकृताशी सं बं धित कोणत्याही आ जारांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अ ल्कोहोलिक फॅ टी लि व्हरचा त्रा स असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. पण स मस्या गं भीर असल्यास डॉ क्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणतेही दु खणे अंगावर काढू नका.
9 हाडे मजबूत होण्यासाठी:- हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खावे. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑ स्टियो पोरोसिस (Osteo porosis – हाडांचा आ जार) यासारखे गं भीर आ जारांचा धोका कमी होतो.
10 मुरुमांच्या स मस्या:- मुरुमांच्या स मस्यामुळे हैराण असाल तर लसूण खाणे अतिशय फा यदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते. लसूणमधील अँ टी-बॅ क्टेरिअल गुणध र्म त्वचेसाठी पोषक आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.