कोणत्याही महिलेसाठी ग रोदर राहणे आणि बाळाला जन्म देणे या गोष्टी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. आजकालची बदलती लाईफस्टाईल आणि बदलते विचार असले तरीही बाळाला जन्म देणे आणि ग रोदर राहणे या गोष्टी मात्र तितक्याशा बदलेल्या नाहीत. आजही आई होणे हे सर्वोच्च परमसुख समजण्यात येते. पण प्रत्येक महिलेचा ग र्भारपणाचा अनुभव हा वेगळा असतो.
प्रत्येक महिलेसाठी ग रोदरपणाची लक्षणे, ग रोदर आहोत की नाही समजून घेणे, ग रोदरपणाच्या महिन्यात कशी काळजी घ्यायची या आजही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याआधी सध्याची लाईफस्टाईल पाहता अनेकांना ग रोदर राहण्यासाठी उपाय करावे लागतात. याविषयी आपण या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत. ग रोदर राहण्यासाठी घरच्या घरी काय उपाय करता येतील .
कोणत्याही महिलेसाठी नैसर्गिकरित्या ग रोदर राहणं अत्यंत फा यदेशीर ठरतं. आ रोग्याच्या आणि अगदी बाळाच्या आ रोग्याच्या दृष्टीनेदेखील. पण नैसर्गिक रित्या काही स मस्या असतील तर त्यासाठी आपण घरगुती उपाय वापरू शकतो. ग रोदर राहण्यासाठी काही नैसर्गिक उपाय गरो दर राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा :-
१) योग्य वयात ग र्भ धारणा :- डॉ क्टरांच्या म्हणण्यानुसार 18 ते 28 ही ग र्भ धारणेचं योग्य वय आहे. या वयात महिलांना लग्नानंतर ग र्भ धारणा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. या वयात फ र्टिला यझेशन लवकर होतं आणि ग र्भ लवकर राहतो. 25 वर्षांच्या महिलेच्या तुलनेत 35 वर्षांच्या महिला प्रे ग्नट राहण्याचे चान्सेस 50 टक्क्यांनी कमी होतात. त्यामुळं तुमचं वय लक्षात घेऊन ग र्भ धारणेसाठी प्रयत्न करा. वय जास्त असेल तर डॉ क्टरांच्या सल्ला घ्या.
२) मासिक पा ळी योग्य प्रकारे मिळवा :- ज्या महिलांना मासिक पा ळी योग्य प्रकारे येते, त्या महिलाच ग र्भ धारणा करू शकतात. म्हणूनच, तुम्हाला तुमची मा सिक पा ळी योग्य आणि नियमितपणे येत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. जर तुमची मासिक पा ळी योग्य वेळी आली तर याचा अर्थ तुम्ही आई होऊ शकता.
नियमित मासिक पा ळी येण्याची अनेक कारणे आहेत. जसे की जास्त ता ण घेणे, योग्य अन्न न खाणे, चुकीची औ षधे घेणे इ. याशिवाय अनेक महिलांना PC OD आणि PC OS ची स मस्या देखील असते. त्यामुळे त्यांना योग्य वेळी मा सिक पा ळी येत नाही. पी सी ओडी आणि पी सीओ एसची स मस्या सुरुवातीच्या काळातच आढळून आली तर ती सहज दूर करता येते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला अनियमित मासिक पा ळी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉ क्टरांकडून तपासणी करून घ्या.
३) पहिल्याच वेळी ग र्भपा त करु नका :-बऱ्याचदा नववि वाहित महिलांना पहिल्याच प्रयत्नात वा चुकीने ग र्भ राहतो. मात्र, काही ना काही कारणाने हे दाम्पत्य ग र्भपा ताचा पर्याय निवडतात. काहींना लग्नाच्या पहिल्याच वर्षात मूल नको असतं. मात्र, ही मोठी चूक ठरु शकते. कारण, पहिली प्रेग्नंसी फ र्टिलाय झेशनचा दर वाढवते. याच वेळी जर ग र्भ पात केला तर महिलांच्या शरीरात कॉ म्प्लिके शन्स तयार होऊ शकतात. पुढे जेव्हा तुम्हाला मूल हवं असेल, तेव्हा ग र्भ धारणा होण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळं डॉ क्टरांचा सल्ला जरुर घ्या.
४)ऑ व्युले शन पीरि यडवर लक्ष ठेवा :- मासिक पा ळी यायच्या 2 आठवडे आधीचा काळ ऑ व्युले शन पीरि यड असतो. या काळात केलेला से क्स हा ग र्भ धारणेसाठी उत्तम मानला जातो. डॉ क्टरही याच काळात ग र्भ धारणेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांच्या शरीरात प्र ज ननासाठी अं डकोष तयार होतो. त्याच काळातील लैं गि क सं बं धातून ग र्भ धारणा होण्याची 60 ते 70 टक्के शक्यता असते. त्यामुळं मा सिक पा ळीची तारीख लक्षात ठेऊन ग र्भ धारणेसाठी प्रयत्न करा.
५) ग र्भ धारणेसाठी वजन ताब्यात ठेवा:- जास्तिचं वजन हा ग र्भ धारणेतील मोठा अडसर ठरु शकतो. यामुळं महिलांमध्ये फेलो पिअन ट्यु आणि ओ वरी बंद होते, ज्याचा ग र्भ धारणेत मोठा सहभाग आहे. त्यामुळं वजन कमी करणं हा ग र्भ धारणेसाठी उत्तम उपाय आहे.
६) आ रोग्यदायी आहाराचं सेवन:-लवकर ग र्भवती होण्यासाठी आरो ग्यदायी आहाराचं सेवन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ग र्भधा रणेआधी उत्तम आहार घ्या. बऱ्याचदा महिलांमध्ये आयर्न आणि कॅ ल्शियमची कमी असते. त्यामुळं फ र्टिला यझेशन लवकर होत नाही. महिला आनंदी राहिल्या आणि उत्तम आहार घेतला तर ग र्भवती राहण्याची शक्यता 30 टक्क्यांपर्यंत वाढते.
७) दा रु-सि गरेट आणि इतर न शेपासून दूर राहा:- सध्याच्या काळात पुरुषांसह महिलाही सिग रेट वा अ ल्कोहो लचं सेवन करतात. मात्र, हीच गोष्ट ग र्भ धारणेत अडचण निर्माण करते. महिलांनी ग र्भ धारणेच्या वर्षभराआधीपासून या सगळ्यांचा त्याग करणं उत्तम असल्याचं डॉ क्टर सांगतात. कारण, अ ल्को होल आणि निको टीनमुळे प्र ज नन क्षमतेवर परिणाम होतो. ऑ व्युले शनवरही त्याचा परिणाम होतो.
८) ग र्भनि रोधक औ ष धांचा प्रयोग टाळा:- ग र्भ धारणेचा विचार करत असाल तर, त्या वर्षात ग र्भनि रोधक गोळ्या वा इतर औ ष धांचा प्रयोग तातडीने बंद करा. या कॉ स्ट्रासे प्टिव औ ष धांमध्ये अनेक घा तक घटक असतात, जे तुमच्या शरीरावर परिणाम करु शकतात. त्यामुळं फ र्टि लायझे शनच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही ग र्भ धारणेचा विचार कर असाल, त्याच्या वर्षभर आधीपासूनच ही औ ष धं बंद करा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा लैं गि क सं बं ध ठेवणं गरजेचं असल्याचं डॉ क्टर सांगतात.
९) ल्यु ब्रिकें ट्सचा वापर बंद करा :- जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर ल्यु ब्रिकें ट्सचा वापर तातडीने बंद करा. ल्यु ब्रि केंट्स हे पुरुषाचे स्प र्म ओ वरीपर्यंत पोहचू देत नाही. त्यामुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता संपते. लैं गि क सं बं धा दरम्यान महिलांचा शरीरात ओलावा तयार होत असतो, जो शु क्रा णूंना ओ वरीपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. आणि त्यामुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता दाट असते.
१०) त णाव आणि डि प्रेशन पासून दूर राहा:- आजकालच्या धकाधकीच्या युगात त णाव हा ग र्भ धारणेचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण, त णावामुळे ग र्भ धारणेत अनेक कॉ म्प्लिके शन्स तयार होतात. त्यामुळे जर आई-बाप व्हायचं असेल तर त णावाला बाय बाय करा. लहान-सहान गोष्टींचा ता ण घेऊ नका. एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. जर तुम्ही नोकरी करत असाल तर, काही काळ सुट्टी घ्या, मोबाईल लांब ठेवा आणि आपल्या पा र्टनरला वेळ द्या. व्यायाम करा, फिरायला जा, उत्तम आहार घ्या.