लवकर आई बनण्याचे स्वप्न असेल तर स्त्रियांनी या गोष्टी लक्षात ठेवा..प्रे’ग्नंट होण्यास काहीच अडचण येणार नाही..सर्वांना हे माहिती असले पाहिजे

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या मनात आई होण्याची इच्छा नक्कीच जागृत होते. अनेक मुली सहज ग र्भधारणा करतात, तर काही महिलांना आई होण्यासाठी अनेक अ डचणींचा सा मना करावा लागतो. जर तुम्ही आई बनण्याचे स्वप्न पाहत असाल आणि तुम्हाला ग र्भ धारणा करायची असेल तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही सहज गरोदर राहाल.

1 तपासणी करून घ्या – ग र्भ धारणा होण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून घ्या. तुमच्या स्त्री रो ग तज्ञाबरोबर तुमच्या नियोजना विषयी चर्चा करा. ग र्भ धारणा होण्यापूर्वी दोन महिने फॉ लिक ऍ सि डच्या गो ळ्या घेण्याचा सल्ला तुमचे डॉ क्टर तुम्हाला नक्की देतील. फॉ लिक ए सि डमुळे जन्मत: उदभवणाऱ्या काही दोषांना प्रतिबंध होतो. संपूर्ण शरीराची तपासणी केल्याने काही दो ष किंवा रो ग असतील तर त्यावर ग र्भ धारणा होण्यापूर्वीच उपचार करता येतात.

2 तुमच्या मा सिक पा ळीचे चक्र समजून घ्या:- ग र्भ राहण्यासाठी तुमचे ओ व्यूलेशनचे दिवस माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या मा सिक पा ळीवर लक्ष ठेवून पा ळीचे दिवस निश्चित करा. ओ व्यूलेशन पूर्वीच्या दिवसांमध्ये शा रिरिक सं बंध ठेवल्यास ग र्भ राहण्याची शक्यता सर्वाधिक असते.

3 ओ व्युलेशन पूर्वीच्या दिवसांमध्ये शा रीरिक सं बंध येऊ द्या – ओ व्यूलेशन पूर्वीच्या दिवसांमध्ये शा रिरिक सं बंध आल्याने शु क्रा णू तुमच्या ग र्भाशयात किंवा फॅ लोपियन ट्यूबमध्ये राहतात व ओ व्हरीज मधून तुमचे अं डे बाहेर पडल्यावर लगेच ग र्भ धारणा होण्याची शक्यता वाढते. सर्वसाधारण्पणे २८ दिवसांच्या मा सिक पा ळीत 14 ते 17 हे दिवस ओ व्यूले शनचे मानले जातात. या काळात दररोज शा रीरिक सं बंध येऊ द्या म्हणजे अपत्य प्राप्तीची शक्यता वाढते.

4 शा रीरिक सं बं धानंतर पलंगावरच झोपून रहा – डॉ क्टर असे सांगतात की लैं गि क सं बं धानंतर यो नी भागाला उतरत्या स्थितीत ठेवले तर, शु क्राणू अं ड्याकडे वेगाने जातात. त्यामुळे कंबर उंच करून झोपून राहा. से क्स नंतर यो नी भाग लगेच धुवू नका. यामुळे ग र्भ धारणा लवकर होण्याची शक्यता वाढते.

5 अति व्यायाम करू नका – अति व्यायाम केल्याने मा सिक पा ळीचे चक्र बिघडते व ओ व्यूलेशन प्रक्रियेत फेरफार होतो. यामुळे ग र्भ राहण्यास उशीर होतो. याशिवाय, अति व्यायामाने दमछाक होऊन लैं गिक जी वनातील आनंद हरवून सं बंधातील वारंवारता कमी होते व ग र्भधारणा होत नाही.

6 वयाकडे लक्ष ठेवा – वाढत्या वयामुळे स्त्रीच्या अं ड्याची संख्या व गुणवत्ता दोन्ही कमी होते. वयामुळे फाय ब्रॉ इड्स, फॅ लो पियन ट्यूब ब्लॉ केजेस, ग र्भाशयाच्या अ स्तराची सू ज म्हणजेच ए न्डोमेट्रि ओसिस, यांसारखे स्त्री रो ग होतात. ग र्भ धारणेची शक्यता कमी होते व त्यात अडचणी येतात. अपत्य प्राप्तीचा निर्णय घेण्यापूर्वी वय नक्की तपासून पहा.

7 ल्यू ब्रिकें ट्सचा वापर बंद करा – जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर ल्यु ब्रिकें ट्सचा वापर तातडीने बंद करा. ल्यु ब्रिकें ट्स हे पुरुषाचे स्प र्म ओवरीपर्यंत पोहचू देत नाही. त्यामुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता संपते. लैं गिक सं बं धा दरम्यान महिलांचा शरीरात ओलावा तयार होत असतो, जो शु क्रा णूंना ओवरीपर्यंत पोहचवण्यास मदत करतो आणि त्यामुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता दाट असते.

8 ग र्भनि रोधक औ षधांचा प्रयोग टाळा – ग र्भ धारणेचा विचार करत असाल तर, त्या वर्षात ग र्भ नि रोधक गो ळ्या वा इतर औ षधांचा प्रयोग तातडीने बंद करा. या कॉ स्ट्रासे प्टिव औ षधांमध्ये अनेक घा तक घटक असतात, जे तुमच्या शरीरावर परिणाम करु शकतात.

त्यामुळे फ र्टिलायझेशनच्या प्रक्रियेवर गं भीर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही ग र्भ धारणेचा विचार करत असाल, त्याच्या वर्षभर आधीपासूनच ही औ षधं बंद करा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा लैं गि क सं बंध ठेवणं गरजेचं असल्याचं डॉ क्टर सांगतात. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *