लग्न झाल्यावर या सहा नावाच्या मुलीं सासरी राज करतात…तसेच कुटुंबामध्ये घडवतात या प्रकारे बदल…जोडीदारांसोबत या मुलीं असतात प्रामाणिक    

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि चाणक्य नीती हा निती वर आधारित एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथातील उपदेश हे आपले जीवन जगताना अतिशय बहुमोल ठरतात. जीवन जगत असताना आपल्याला हे उपदेश, जीवनाच्या प्रत्येक पायरीवर सल्ला देणारे विचार, यामुळे आपण आपल्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो.

त्यामुळे ग्रंथ नीतीमध्ये कोणत्या गोष्टी कशा कराव्यात, त्यामध्ये आपल्याला किती फायदा आहे, आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे बहुमोल उपदेश चाणक्य आपल्याला करतात. एक खूप मोठे अर्थतज्ञ, तसेच नीतिमत्ता उपदेश करणारे एक विद्वान व्यक्ती म्हणून चाणक्य यांची ओळख आहे.

प्राचीन संस्कृत लिपीच्या परंपरेत आचार्य चाणक यांचा मुलगा विष्णुगुप्त-चाणक्य यांचे स्थान विशेष आहे. त्याला एक प्रतिभाशाली, राजकीयदृष्ट्या कुशल, नीतिमत्ता व वागणुकीत भेदभाव करणारा, मुत्सद्दीपणाचा सूक्ष्म समर्थक आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक मानले जाते. आणि जे लोक त्यांच्या उपदेशाचे खरेच पालन करतात त्यांना त्याचे योग्य परिणाम भेटले आहेत व त्यामुळे त्यांचे यश त्यांच्या आयुष्यात कायम आहे व असे लोक आज यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.

या ग्रंथामध्ये मानवी जीवनाशी निगडित अशा गोष्टी आहेत, उपदेश आहेत जे आपल्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी बळ देतात, प्रेरणा देतात, त्यामुळे आपलं जीवन आपण सुखी, समृद्ध करू शकतो. चाणक्य हे खूप मोठे विद्वान नितीतज्ञ होते ज्यांनी चतुराईने चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवले. तसेच आपल्याला माहित असेल कि लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीचे आयुष्य हे बदलते.

तिच्या आयुष्यात नवीन लोक येतात, नवीन बदल घडतात, पण अशी कोणती नावे आहेत, किंवा त्या कोणत्या मुली आहेत ज्या मुली त्यांच्या सासरी जाऊन तिथे राज करतात. आपणास सांगू इच्छितो कि काही नावे आयुष्य घडवतात तसेच काही नावे ही भविष्य सुद्धा. नीतीमत्तेत हेच सांगितले आहे की अशा काही मुली आहते ज्यांची नावे अशी असतात की त्यांना सासरी मोठेपणा, मान सन्मान मिळतो. अशा मुलीं त्या घरात एक आदर असतो.

त्याची प्रत्येक गोष्ट ही ऐकली जाते. तसेच लग्नानंतर जेव्हा मुली त्यांच्या सासरी जातात तेव्हा त्यांना खूप नियमांचे पालन करावे लागते. त्यांना आपल्या सासर कडच्या लोकांप्रमाणे वागावे लागते. प्रत्येक घरात राहण्याची सवय आणि त्यांचे राहणीमान इतर लोकांपेक्षा भिन्न असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी नवी मुलगी इतक्या अनोळखी लोकांमध्ये सून म्हणून जाते तेव्हा तिला तिच्या सासरच्या वातावरणानुसार स्वतःला वागावे लागते.

पण, सर्वच मुली असे करत नाहीत. खरं तर, काही मुली इतक्या भाग्यवान आहेत की सासरी जाऊन सर्वांचे राहणीमान बदलून टाकतात आणि स्वत:च्या मनाने घर चालवून त्या घरावर राज्य करतात. सासरी जाऊन, सर्वांना आपल्या पद्धतीने वागवणे हि देखील एक कला आहे जी प्रत्येकाला अवगत नसते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्याला अशा काही मुलींची नावे सांगणार आहोत ज्या मुली आपल्या सासरी जाऊन राज्य करतात.

मुलींची अशी सहा नावे ज्यांना सासरी खूप प्रेम, माया मिळते. पहिले नाव जे “A” पासून सुरू होणारे आहे, ज्या मुलींचे नाव “A” पासून असतात त्यांना त्यांच्या सासरी खूप माया व प्रेम मिळते. या मुली मनाने अतिशय प्रेमळ, साध्या सरळ आणि सुंदर असतात. तसेच पुढील अक्षर आहे ते म्हणजे “D” या नावाच्या मुली सोजवळ, समंजस, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या असतात.

तसेच या मुली त्यांच्या जोडीदारांसोबत खूप प्रेमाने वागतात तसेच तिच्या सासू सासऱ्यांसोबत देखील तिचे प्रेमाचे संबंध असतात, त्यामुळे काळजी करणारी सून व बायको असल्याने त्या घरात सदैव लक्ष्मी नांदते व या घरात कायम सुख, समृद्धी असते त्यामुळे या मुली नेहमी सुखी असतात. पुढचं नाव आहे ते म्हणजे “M”, या नावाच्या मुली कधीही कोणासोबत खोटं बोलत नाहीत.

पण त्या चतुराईने घरच्यांचे मन जिंकतात, घरच्यांशी प्रामाणिक वागतात. कधी लबाडी, चोरी करत नाहीत. त्यामुळे या मुलींवर तिच्या सासरचे नेहमीच प्रेम करतात व तिची काळजी घेतात. पुढील अक्षर आहे ते म्हणजे “S” या नावाच्या मुली नेहमी प्रेमळ असतात, त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो तसेच त्या आपल्या माणसांना आनंदी ठेवण, सुखी ठेवण हे त्याना चांगलं जमत. त्यामुळे त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारी सासरची मंडळी असतात.

तसेच ” P” या नावाच्या मुली या अतिशय प्रेमळ व समजूतदार असतात. त्या सर्वांना सामावून घेतात व सर्वांचा सांभाळ करतात. ज्यांच्या आयुष्यात या अक्षराच्या मुली असतात त्यांच्या आयुष्यात कायम आनंदच आनंद असतो व अशा मुली अडचणींच्या काळी आपल्या जोडीदाराला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी बळ देतात.

तसेच “R” या नावाच्या मुली नेहमी त्यांची खास ओळख बनवण्यामागे असतात परंतु सोबतच त्या आपल्या परिवाराला देखील प्राधान्य देतात ती तिच्या स्वभावाने सासरच्यांना प्रभावित करते. त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यास त्यांच्या सासरच्या लोकांचे अक्षम आहेत. अशा प्रकारे, प्रत्येकाच्या मनात त्यांचा विषयी प्रेम असते. या मुली सासरी येताच सासरकडच्यांच्या घरी लक्ष्मी येते तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *