लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पतीला सापडला पत्नीचा असा एक गु’प्त विडीओ..बघा त्या विडिओमध्ये ती महिला काय करत होती..पत्नीला असे बघून पतीचे होश उडाले..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशात लग्न हे एक पवित्र नातं आहे. सात फेरे घेताना आपण सात जन्म एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतो. पण आजच्या युगात, लग्न हे एका जन्मासाठी टिकले तरी ते खूप आहे. बऱ्याचदा आपण असे ऐकले असेल की जेव्हा लग्न आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत होत नाही तेव्हा ते नाते फार काळ टिकत नाही.

पण आज आपण अशा प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एक तरुण आणि तरुणी स्वतःच्या मर्जीने ल व्ह मॅरेज करतात पण असे असूनही दोघांचे नाते तुटते. जेव्हा पतीने आपल्या पत्नीचा असा व्हिडिओ बघितला, तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडिओ मध्ये त्याची पत्नी काय करत असेल याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल.

तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा. खरंतर हे एक धक्कादायक प्रकरण कानपूर जिल्ह्यातील बाबूपुरवा येथील आहे. येथील रहिवासी अमित शर्माचे गोविंद नगरमध्ये राहणाऱ्या रुची वर्माशी प्रेम सं बंध होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, त्यांना लग्नही करायचे होते.

त्यामुळे याविषयी त्यांनी घरच्यांना सांगितले आणि मुलांच्या या आग्रहापुढे कुटुंबही झुकले आणि ४ जून २०२० रोजी आर्य समाज मंदिरात या दोघांचे लग्न करण्यात आले. को रोनामुळे त्यांचे लग्न एका छोट्या मंदिरात झाले. यामध्ये आर्य समाज संस्थेतर्फे दोघांनाही वि वाह प्रमाणपत्र देण्यात आले. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते.

पण चार महिन्यांनी अचानक असे काही घडले की पत्नीने तिच्या पतीला सांगितले की तिच्या एका नातेवाईकाचे लग्न आहे आणि ती त्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. त्यानंतर तिने घरातील दागिने आणि रोख रक्कम घेतली व आईसोबत निघून गेली. काही दिवस गेले, जेव्हा पतीने पत्नीला फोन केला तेव्हा तो बंद लागत होता.

अशा परिस्थितीत तो आपल्या सासरच्या घरी गेला, पण तिथे गेल्यावर पत्नीने पतीसोबत परत जाण्यास नकार दिला. पतीला असे वाटले की, कदाचित पत्नी रा गावली आहे काही महिन्यांनी परत येईल. पण बरेच दिवस निघून गेले तरी काही परतली नाही. तेव्हा पतीला संशय आला आणि त्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या दरम्यान, पतीला कोणाकडून तर एक खबर लागली पण त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता.

त्याला त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीवर तो प्रेम करतो, तीने प्रेमविवाहाची अशी फसवणूक केली होती. वास्तविक हा व्हिडिओ त्याच्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा होता. तिने तिच्या पतीला घट स्फो ट न देताच आणि त्याला काहीही न सांगता २२ सप्टेंबर रोजी दुसरे लग्न केले.

मनोरंजक गोष्ट अशी होती की तिने हे लग्न आर्य स माजातीलच एका व्यक्ती सोबत केले. आता पीडित पतीने आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडिओ घेऊन पो लीस स्टेशन गाठले आणि अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करू लागला. तो म्हणाला की, पत्नीने घट स्फो ट न देता पुन्हा लग्न केले आहे, जो का यदेशीर गु न्हा आहे.

तीने आणि तिच्या कुटुंबाने माझा विश्वासघात केला आहे. त्याच्या पत्नीने तीन विवाह केल्याचा दावाही त्याने केला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. म्हणून मित्रांनो लग्न करण्यापूर्वी संपूर्ण चौकशी करणे खूप गरजेचे आहे. काही दिवसाच्या ओळखीने त्या व्यक्तीसोबत लग्नासारखा मोठा निर्णय घेताना चांगला विचार करणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *