लग्नानंतर जगातील कोणत्याही पुरुषाला आपल्या पत्नी कडून हव्या असतात या ”तीन” गोष्टी…आणि जर त्या तीन गोष्टी त्याला नाही मिळाल्या तर तो…

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि लग्न हे किती पवित्र बंधन आहे आणि आयुष्यात आपल्याला चांगला जोडीदार मिळावा ही प्रत्येक मुलामुलींची अपेक्षा असते. लग्न ही दोघांच्याही आयुष्याची नवी सुरवात असते. आपल्या हिं दू संस्कृतीत लग्न हा एक संस्कार आहे. लग्न हे पवित्र नात्याचे प्रतिक आहे आणि पती-पत्नीमध्ये प्रेम, विश्वास, समजूतदारपणा असला तर हे नातं सुंदरपणे बहरत जाते.

या संसाररूपी गाड्याला दोन चाके असतात ती म्हणजे पती आणि पत्नी आणि या दोघांनी हा संसाराचा गाडा ओढायचा असतो. या चाकांचं संतुलन राखणं त्यांच्या हातात असतं आणि प्रत्येक पती-पत्नीला आपल्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात कि आपल्या जोडीदाराने आपल्याला मा न, सन्मा न, आदर दिला पाहिजे. तसेच प्रत्येक पुरुषाला पत्नीकडून खूप इच्छा, अपेक्षा असते की माझी जोडीदार, समजूतदार, प्रेमळ, विश्वासू असली पाहिजे.

अलीकडे लग्नानंतर एक-दोन वर्षातच पती-पत्नीत दु रावा, कटुता येते. लग्नापूर्वी पुरुषाच्या आपल्या पत्‍नी बद्दलच्या काही अपेक्षा असतात पण लग्नानंतर तसे प्रत्यक्षात होत नाही त्यामुळे ही जोडपी वेगळी राहू लागतात, घ टस्फो ट घेतात. अशा प्रसंगामुळे लग्न हा क रार वाटू लागतो. लग्न या संकल्पनेवरचा विश्वास उडेल असे होऊ नये म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला मा न, सन्मा न, आदर दिला पाहिजे.

आज-काल जोडप्यांमध्ये अनेकदा खूप भां डण होताना दिसतात. पत्नी आपल्याला आदर देत नाही, नीट बोलत नाही अशा अनेक त क्रारी असतात. त्यामुळे पत्नी आपल्या पतीला आ दर दिला पाहिजे. स न्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. ल व्ह मॅ रेज केलेल्या जोडप्यात मुली आपल्या पतीला अरे-तुरे या भाषेतच बोलत असतात. काही मुलांचा याला न कार नसतो.

पण काहींना हे आवडत नाही. पती हा परमेश्वर असतो. म्हणून मुलीने त्याला स न्मानपूर्वक बोलवले पाहिजे. पतीनं देखील आपल्या पत्नीला समजून घेतले पाहिजे. प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला भरपूर प्रेम दिले पाहिजे. त्याच्या म नासारखे वागले पाहिजे. ल ग्नानंतरचे सुरवातीचे काही दिवस हे दोघांच्या नात्याला बहार आणणारे असतात.

या दिवसांत दोघांनी नात्यातला विश्वास दृढ केला पाहिजे. एकमेकांना भरपूर प्रेम दिले पाहिजे. आपल्या पतीच्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. या दिवसांत दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर नात्यात गोडी वाढते. संसार सुखाचा होतो. लग्नानंतर अनेक नवर्यांना तसेच सासरच्या माणसांना मुलीने तिच्या मित्रांसोबत बोलणे आवडत नाही.

काही नवरे याबाबतीत समंजस असतातही. पण अनेक जणांना या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे पत्नीने आपल्या पतीला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या टाळाव्यात. पती म्हणजेच आपलं सर्वस्व आणि त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पुरुषांशी सं बं ध ठेऊ नये. पतीने देखील पत्नीवर विश्वास ठेवला पाहिजे. पतीनेही एक पत्नीत्व पाळले पाहिजे. परस्त्रीशी जवळीकता साधू नये.

पत्नीनेही उगाच पतीवर सं शय घेऊ नये. तसेच पती-पत्नीचे नातं हे विश्वासावर टिकून असते. हा विश्वास दोघांनीही टिकवला पाहिजे. पत्नीने आपल्या पतीची सर्वतोपरी काळजी घ्यावी. त्याच्याबरोबर त्याच्या आई-वडिलांची काळजी घ्यावी त्यांचा आदर करावा. सासू-सासरे म्हटले की थोडी कुरबूर असते पण समजून घेऊन त्यांच्या म नाप्रमाणे वागले पाहिजे.

घरातील वा तावरण हे त्या घरच्या सुनेवर अवलंबून असते. घर हसतं खेळतं ठेवणं हे तिच्या हातात असतं. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी ठेवण्याकडे तिने लक्ष दिले पाहिजे. लग्नात सा त फेरे घेऊन साता ज न्माच्या सोबतीच वचन पतीपत्नी दोघांनी घेतलेलं असतं. त्यामुळे पतीच्या प्रत्येक संकटात पत्नीने त्याच्यासोबत खं बीरपणे उभे राहिले पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे.

कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. पतीला प्रत्येक गोष्टीत साथ दिली पाहिजे. नात्यात वा द हे होणारच पण भांडल्याने प्रेम वाढतं असं म्हणतात. छोट्या-मोठ्या कुरबुरी असल्या तरी त्या विसरुन पुन्हा हसत राहिलं पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्या पत्नीने उत्तमरित्या पार पाडल्या तर सं सार सुखाचा होईल. तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिह ट्ट करू नये.

वायफळ खर्च करू नये. त्याच्या आ र्थिक स्थितीचा विचार करावा. प्रसंगी नो करी करुन दोघांनी प्रपंचाचा गाडा चालवावा. शेवटी सं सार हा दोघांनी मिळून फुलवायचा असतो म्हणून आपल्या नात्यात विश्वास शेवटपर्यंत टिकवून ठेवावा. भरभरून आपल्या जोडीदारावर प्रेम करावे, तरच संसार सुखाचा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *