आपल्याला माहित आहे कि ल ग्नानंतर प्रत्येक नव वि वाहितांसाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे पहिली रा त्र…आणि हा काळ प्रत्येक नव वि वाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिं ती तही असतात. दोघांच्या म नात अनेक भाव असतात, भी ती, चिं ता आणि साशं कता असते.
ल ग्नापूर्वी मुलगा-मुलगी आपल्या पहिल्या रा त्रीबद्दल खूप विचार करतात. त्यांना आपल्या ल ग्नाची जेवढी आस असते तेवढीच ल ग्नाच्या पहिल्या रा त्रीबद्दल विचार करून भी ती वाटत असते. भी ती, साशंकता आणि शं का या पुरूषांसोबत महिलांच्या म नातही असतात.
पण आपल्यातील अनेक पुरुषांच्या म नात एक गैरसमज असतो कि तो म्हणजे पाहिल्यादा सं बं ध ठेवल्यावर त्या मुलींच्या खा जगी भागातून र क्त आले पाहिजे, आणि अनेक पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट घडत नाही आणि मग त्याच्या म नात अनेक गोष्टी येऊ लागतात. खरचं आपली बा यको चांगली आहे का? तिचे आधी काही च क्कर होते का? तिने या आधी सुद्धा कोणासोबत तरी केले असेल?
असे अनेक प्रश्न त्या रात्री र क्त नाही आपल्यावर पुरुषांच्या म नात निर्माण होत असतात, त्यामुळे मग लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासूनच नात्यात त णाव नि र्माण होतो. एकमेकांवर कोणत्याच गोष्टीमध्ये विश्वास राहत नाही, दोघांमध्ये भां डणे निर्माण होतात. आणि या सर्व गोष्टीचा त्रास त्या कुटुंबाला भो गायला लागतो.
पण आम्ही प्रत्येक नववि वाहित तसेच ल ग्नाला आलेल्या पुरुषाला सांगू इच्छितो कि त्या रात्री र क्त आलेच तर आपली पत्नी सभ्य आणि स्वच्छ चा रि त्र्याची असते असे नाही. तर आपणास सांगू इच्छितो कि महिलांच्या यो नी मध्ये एक पडदा असतो, जो काहींमध्ये जाड असू शकतो किंवा काहींच्या मध्ये पातळ असू शकतो, आणि जेव्हा हा पडदा फा टतो तेव्हा र क्त बाहेर येत असते.
आणि मग हा पडदा कोणत्याही कारणाने फा टू शकतो, जसे कि व्यायाम करताना, सायकलीं ग करताना, खेळताना किंवा त्या भागावर ता ण प डल्यावर सुद्धा तो पडदा फा टू शकतो, त्यामुळे फक्त सं बं ध झाल्यावरच तो पडदा फा टून र क्त आले पाहिजे असा नाही. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे.
खरंच लग्नाच्या पहिल्या रात्री हे तसच सगळं घडायलाच हवं असं काही नाही. त्यामुळे आपण या गोष्टीबाबत सामान्य व्हा आणि प्र णय क्री डेबाबत योग्य माहिती घ्या. कारण या संदर्भात आपल्या शं का दूर केल्या पाहिजे. ”प्र णय” या विषयाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तसेच आपल्या जोडीदारासोबतही याबाबत बोललं पाहिजे.
आपण एकमेकांशी याबद्दल बोलू शकतात, तसेच पहिल्या रात्री जोडीदाराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे याबद्दल बोलले पाहिजे. तसेच पहिल्या रात्री तुम्ही पा र्टन रशी म न मोकळ्या पणाने गप्पा टो कल्या पाहिजेत. कोणती गोष्ट आहे त्याने तुम्हांला भी ती वाटत आहे. त्याने तुमची भी ती कमी होऊ शकते. पहिल्या रात्री तुम्ही सामान्यपणे वागाल.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि लग्नानंतर प्र णय हा या नात्याचा एक जरूरी हिस्सा असतो. त्यामुळे प्र णया बद्दल माहिती घेण्यात आपण लाज नका बाळगू कारण ही आज काळाची गरज आहे. आज भारताची लोकसंख्या जरी जास्त असली तरी आपल्या कडे लै गि क शिक्षणाची खूप कमी आहे.
लग्न म्हणजे फक्त पहिली रात्र नसते ल ग्न हे खूप दूरवर चालणारं नातं आहे. ल ग्न म्हणजे फक्त पती पत्नीचे नातेच जुळत नाही तर एका परिवाराशी नातं जोडलं जात. ही रात्र फक्त आठवणीत ठेवण्यासाठी नाही तर जी वन शानदार बनविण्यासाठी असते. तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.