लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यापूर्वी करा ही कामे…अन्यथा संततीप्राप्ती पासून रहाल कायमचे दूर…ही कामे आहेत खूप महत्वाची अन्यथा

धार्मिक

आपल्याला कदाचित माहित असेल कि हिं दू ध र्मानुसार सु हाग रा त्र करण्याच्या आधी काही नियम ज्याचे आपण पालन केले पाहिजे, पण अनेक वर-वधू या नियमाचे पालन करत नाहीत, ज्यामुळे त्याच्या वै वाहिक आयुष्यात ता ण त णाव निर्माण होतो, वै वाहिक जी वनात अनेक अ डचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे खाली नमूद केलेली काही कामे आपल्या ल ग्नाच्या दिवशी तसेच ल ग्नानंतर केली पाहिजेत.

कुल देवतांची पूजा:- लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यापूर्वी आपण आपल्या कुल देवतांची पूजा केली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतो कि आपले वै वाहिक आयुष्य आनंदाने आणि सुखा समाधानाने व्यथित होवो, तसेच आपला वं श देखील पुढे वाढत राहिल. हिं दू ध र्मानुसार सु हाग रात्र साजरी करण्यापूर्वी ही पूजा केली जाते ज्यामुळे आपला वं श वाढत राहतो आणि पु त्र प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो.

पूर्वजांची पूजा:- ल ग्नाची पहिली रात्र साजरी करण्यापूर्वी अनेक विधी केल्या जातात, पूर्वजांची पूजा करणे ही देखील एक विधी आहे. असे मा नले जाते की पूर्वजांची उपासना केल्याने त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि वै वाहिक जी वनात कोणत्याच अ डचणी येत नाहीत. पूर्वजांची पूजा न करता ह नीमू न साजरा केल्याने पुत्र प्रा प्ती मध्ये बा धा निर्माण होते. काही वेळा अनेक जोडपी सं त ती प्रा प्ती पासून कायमचे दूर राहतात. म्हणूनच ह नी मू नच्या पूर्वसंध्येला आपल्या पूर्वजांची उपासना करण्यास विसरू नका.

नवऱ्याला दूध अवश्य दया:- आपणांस कदाचित माहित असेल कि नवऱ्याला केसर दूध देण्याची प्रथा फार पूर्वी पासून चालत आली आहे, वास्तविक ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते दुधाला शुक्र आणि चंद्राची प्रतिमा मा नली गेली आहे, तसेच शुक्र ग्रह हा प्रेम आणि वा स नेचा कारक ग्रह आहे. अशा वेळी पतीला दूध दिल्यास वै वाहिक प्रेम वाढते, तसेच शा री रिक सं बं ध प्रस्थापित करताना सुद्धा जास्त ऊर्जा आणि आनंद मिळतो.

मुंह दिखाई:- ह नी मू नच्या वेळी पती आपल्याला पत्नीला मुह दिखाईसुद्धा देतो, असे मा नले गेले आहे कि ही परंपरा रामजींनी सुरू केली होती. ल ग्नाच्या पहिल्या रात्री रामजींनी देवी सीतेला वचन दिले होते कि ते आयुष्यभर पतिव्रत राहतील. या वचनामुळे भगवान रामांनी दुसरे ल ग्न केले नाही. तसेच याचा अर्थ असा होतो की आपला पती हा आपल्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.

वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या:- नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे, असे केल्याने वधू-वरांना त्यांच्या विवाहित जी वनासाठी शुभ आशीर्वाद मिळतात, आणि त्यांचे वै वाहिक आयुष्य आनंदाने व्यथित होते.

सत्यनारायणाची पूजा का करावी :- लग्नानंतर ही पूजा घालणे खूप महत्वाची आहे, कारण वै वाहिक सुख लाभण्यासाठी ही पूजा खूप महत्वाची असते, विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मा नण्यासाठी ही पूजा करणे खूप महत्वाचे असते. याव्यतिरिक्त, या अत्यंत शुभ पुजेची कामगिरी सामान्यत: कुटुंब सुरू करण्याचा प्रयत्न करणार्या जोडप्यांनी करायची असते.

श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य श क्तीचे स्मरण, पूजन करणे, तिच्याविषयी कृ तज्ञता व्यक्त करणे,हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे. म नाला उभारी,प्रसन्नता वाटेल,श्रद्धा निर्माण होईल,पुरुषार्थाची उ पासना करण्याची प्रेरणा जागृत होईल, असे या पूजेचे स्वरूप असते ज्यामुळे ही पूजा करणे खूप महत्वाचे आहे.

टीप : वर दिलेली माहिती सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *