लग्नाची पहिली रात्र आणि तो पहिला स्पर्श..पण त्या रात्री माझ्यासोबत त्याने ज्या प्रकारे काही केले..ते

लाईफ स्टाईल

मित्रांनो, लग्न झाल्यानंतर वरात अतिशय खूप उत्सुकतेने आनंदाने काढतात. खेडोपाड्यात असे शहरांमध्ये वरातीची प्रथाही कायम चालू आहे. वरातीमध्ये लहान मुले अतिशय आनंदी असतात. त्यांना फार कुतूहल वाटते. वरातीमध्ये नवरा नवरी ना गाडीत बसवून त्यांच्या मागे सर्व पाहुणे, लहान-सहान मुले गावातील माणसे ही मागे असतात. काही लोक तर नवरा नवरी दिसत नाहीत म्हणून झाडावर चढून देखील वरात पाहत असतात.

अशीच एक वरात चालली होती. यावर आतील नवरदेवाचे नाव होते पात्यू. पंचक्रोशीत देखणा व श्रीमंत शेतकरी होता. त्याला शिकारीचे प्रचंड वेड होते. कुत्र्यांची शिकार, बंदुका, मुंगूस याच्यावर तो प्रचंड खर्च करीत असताना त्याला बाकीचे काहीच सुचत नसे. नवरीचे नाव होते रोझाली रुसल. रूसल ही अतिशय सुंदर मुलगी होती गावातील मुले तिच्यावर फिदा होती.

अनेक जणांची तिच्याबरोबर लग्न करण्याची देखील इच्छा होती. रोझाली चे पात्युबरोबर लग्न झाले. नवरदेवाच्या शेतीवाडीच्या पांढऱ्या रंगाच्या फाटकातून वरात आल्यानंतर बंदुकीने हवेत तुफान असा आवाज केला. बं दुकीतून गो ळ्या झाडणारे यांना जागोजागी लपवून ठेवले होते. वरातीचे हे स्वागत पाहून पाहूने खूप खुश झाले. लपून बसून गो ळ्या हवेत झडणाऱ्यापैकी पात्यूने एकाला पाहिले. त्याच्याकडील बं दूक घेऊन आपणच गो ळ्या हवेत झा डल्या.

लग्नामुळे पात्यु खूपच खुश झाला होता. लग्नावेळी लोकांनी मळकट फेटे देखील बांधलेले होते आणि गरीब दरिद्री लोकांनी साध्या-टोप्या घातलेल्या होत्या. बायकांनी अंगाभोवती लाल भडक रंगाच्या शाली नेसल्या होत्या. जशी ही वरात मेजवानीच्या जागेजवळ आली तशी सगळी माणसे भोजनासाठी आतुर झाली. स्वयंपाक घरातून पक्वान्नांचा वास दरवळत होता. पक्वान्नांचा वासामुळे सगळे पाहुणे मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले.

घरात शंभर माणसे बसतील असे लांबलचक स्वयंपाकघर होते. स्वयंपाकघरात दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मेजवानीचा कार्यक्रम सुरू होता. जेवण भरपूर केलेल्या पाहुणेमंडळी तर बाहेर जाऊन हवा घेत होते. बायका देखील अगदी पोटभर जेवल्यावर त्यादेखील पुरुषाप्रमाणे बाहेर पाय मोकळे करून घेऊ लागल्या. लग्न सोहळा, वरात सगळे आटपून झाल्यानंतर सुहागरात्री बद्दलचा विनोद सुरू झाला.

अनेक जण आपापले प्रसंग आठवणी सांगत होते आणि खूप हसत होते. सुहाग रात्रीच्या वेळी नवरानवरींची कशी गंमत करता येईल यासाठी अनेक जण विचार करीत होते. त्यातला एकजण म्हणाला पोर्णिमेची रात्र आहे. चोरटे शिकारी आज नक्कीच फा यदा करून घेतील. पण त्यांचा बंदोबस्त करायला आपल्या पात्युला काही वेळ लागणार नाही. पण आज आपल्या पात्युला वेळच मिळणार नाही. तो वेगळाच चंद्र बघण्यात म ग्न असणार.

मित्राच्या या बोलण्यावर पात्यु लगेच म्हणाला, त्यांना येऊ तर दे मग बघू करायचं त्याचं. दुसरा एक मित्र लगेच हसून हसून बोलू लागला की, पात्यु आजच्या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करील असे मला तरी वाटत नाही. जेव्हा दा रूच्या बाटल्या पूर्णपणे संपला जेवणाची मेजवानी देखील पूर्णपणे बंद झाली. त्यावेळी सगळेजण झोपण्यासाठी निघाले. नवरा नवरी साठी तळ मजल्यावर एक खोली सजवून ठेवली होती.

टेबलावर दिवा ठेवलेला होता. नवरीने आपले जाड सर साडी उतरवून अं त्रवस्त्रात उभी होती. पात्यु सि गारेट ओढत बसला होता. तो आपल्या डोळ्यांच्या तिरक्या नजरेने नवरीकडे पहायचा. दोघांच्या डोळ्यांमध्ये सुहागरात्री बद्दल उत्सुकता दिसतच होती. तिने पात्यूला पडद्यामागे थोडावेळ थांबण्यास सांगितले.

परंतु पात्यू पडद्यामागून हळूच ती काय करते आहे हे पाहताच होता. तिने त्याचे डोळे आपल्या हाताने हळुवारपणे बंद केले. यामध्येच त्यांची प्रेमळ अशी झों बाझों बी झाली. पेटिकोट काढून रुसल पलंगावर पडली. पात्यु ने देखील आपले पालटोन काढून पलंगावर येऊन रुसलचे ओठ शोधू लागला. तेवढ्यातच बं दुकीचा आवाज झाला. पात्यू लगेच इकडे तिकडे धावला.

खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्याला चंद्राचा तेजस्वी प्रकाश विखुरलेला दिसला. एवढ्यात रोझाना प्रेमाने म्हणाली जाऊ दया ना. या शब्दाने पात्यू लगेच मागे वळून रोझानाला उचलून पलंगावर जाणार तोच बंदुकीचा आवाज परत त्याला ऐकू आला. त्यावेळेस पात्यु सं ताप अनावर झाला. पालटून परत चढवून बं दूक घेऊन निघाला. न जाण्याचा सल्ला बायकोने दिला परंतु पात्यु न ऐकता खिडकीतून उडी मारून आवाजाच्या दिशेने गेला.

बायको पात्युची वाट पाहत होती. तासाचे दोन तास झाले तरी देखील आपला नवरा घरी आला नाही म्हणून रुसल खूप चि ताग्र स्त होऊन सर्व पाहुणे मंडळींना, नोकर-चाकर यांना आरडाओरडा करून एकत्र गोळा केले व सविस्तर कहानी त्यांना सांगितली. चोरट्या शिकारी यांच्यामागे पात्यु गेलेला आहे, हे कळताच सर्वांनी पात्युचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेतापासून दोन कोसांवर पात्यु सापडला. त्याचे दोन्ही हात बांधून ठेवलेले होते.

बंदूक मोडलेली होती. पालटोन उलटे घातलेले होते. दोन मेलेले ससे त्याच्या गळ्यात बांधलेले होते व एक पाटी लिहून ठेवली होती त्या पाटीवर लिहीले होते की, जो कोणी आपले कर्तव्य सोडून पळतो त्याला हेच मिळते. पुढे जेव्हा पात्यु आपल्या सुहागरातीची गंमत जेव्हा सांगत असे त्यावेळेस तो म्हणत असे, मस्करी म्हणून म्हणाल तर खूप झकास अशी कल्पना होती. मित्रांनी बिळातला ससा पकडावे तसे बेसावध मला पकडले.

एका पोत्यात माझे तोंड बंद केले. आता पुढे हे जेव्हा माझ्या तावडीत सापडतील तेव्हा मी देखील त्यांची अशीच मजा करणार आहे. अशाच प्रकारच्या गमतीदार किस्से व वाचनीय माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *