लग्नाचा आणि आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेण अधिक योग्य आहे ? सुरक्षित बाळंतपण घालवून आई व्हायचं असेल तर योग्य वेळेतच निर्णय घ्या….

लाईफ स्टाईल

प्रत्येक गोष्ट ज्या त्या वयात व्हावी असे आपण आपल्या आज्या पंज्यापासून ऐकत आलोय. मग ते लग्न असो वा मुलं ज न्माला घालणे. आजकालचे स्त्री पुरुष करियर किंवा ठराविक इच्छा किंवा प्रा यव्हसी यामुळे जसा ल ग्नाचा निर्णय वय होऊन गेल्यावर घेतात तसा आई बाबा होण्याचा निर्णय ठराविक वय होऊन गेल्या नंतर घेतात.

आई बाबा होणे हि प्रत्येक स्त्री पुरु षाच्या आयुष्यातील महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. पण आजकालची जोडपी स्वतःचे स्वप्न आणि अप त्य यामध्ये स्वप्न आधी निवडतात आणि ३० शी नंतर आई बाबा होण्याचा निर्णय घेतात. पण आपण ऐकत आलोय कि स्त्री ला आई होण्यासाठीचा निर्णय ठराविक वयाच्या टप्प्यावर घ्यावा. मात्र स्त्री प्रमाणेच पुरुषाचे वय देखील बाबा होण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडते.

आता तुम्ही म्हणाल कसे? तर आपणास सांगू इच्छितो कि जर पुरु षाचे वय चाळीशी पार केले असेल तर पंचविशीतील पुरुषाच्या तुलनेत बाबा होण्यासाठी पाचपट प्रयत्न करावा लागतो. तसेच पुरु षांनी तिशी पार केली कि दरवर्षी त्याच्यामधील testos terone हा र्मोनची पातळी १ % नि कमी होते. आणि हाच हा र्मोन पुरुषामध्ये शु क्रा णूची निर्मिती करतो. तसेच वयाच्या पस्तिशीनंतर शु क्रा णूंचा दर्जा देखील खालावतो.

तसेच पुरुषाचे वय जस जसे वाढत जाईल तस तसे शु क्रा णूंची मोबि लिटी देखील क मजो र होते. पंचविशी पर्यंत शु क्रा णूंची मोबि लिटी उत्तम असते पण पंचावन्न वर्षापर्यंत खूपच खालावते आणि सुदृढ बाळ ज न्माला यावे यासाठी स्त्री प्रमाणेच पुरुषाचा शु क्रा णूंचा देखील सहभाग असतो. तसेच स्त्रीचे वाय जस जसे वाढत जाते तस तसे अं डाशामध्ये तयार होणाच्या अं ड्याचा दर्जा हि खालावतो.

त्याप्रमाणे Oest rogenची पातळी हि खालावते आणि स्त्रीची फ र्टि लिटी हि कमी होते. शिवाय बा ळासाठी प्रयत्न केल्यास बाळामध्ये ग र्भा तच जेने टिक डीफे क्टस (ज न्म जात दो ष )निर्माण होतात आणि बा ळासाठी ते त्याच्या आयुष्यभर त्रा सदायक असतात. तसेच पुरुषामध्ये testos terone ची पातळी खालावल्याने त्याचा परिणाम पुरुषाच्या शु क्रा णूच्या  दर्जावर होतो.

त्यामुळे बाळाला जेने टिक प्रॉ ब्लेम होऊ शकतात. तसेच स्त्री पुरुषाचे वय वाढल्यामुळे हा र्मो नल बदलामुळे जुळी अ र्भ क होण्याची शक्यता असते. जुळी मुले ज न्माला येणे हे घरच्यांसाठी आनंदाची गोष्ट असते पण यात खूप मोठा धो का असतो. तसेच महिला आय व्ही एफच्या माध्यमातून ग र्भ धारणा करतात त्या वेळी दोन पेक्षा जास्त अं डी रिलीज होण्याची शक्यता असते.

ज्या महिलांना आपली डिलि व्हरी व्यवस्थित व्हावी, बाळ व्यवस्थित असावे, एकच मूल व्हावे असे वाटत असलेल्या म हिलांनी योग्य वयात आई होण्याचा निर्णय घ्यावा. तसेच जस जसे तुमचे वय वाढत जाते तस तसे तुमची प्र ज नन क्षमता कमी होते. त्यामुळे व्यस्त वयात ग रो दर राहिल्याने मि स कॅ रेज होण्याची शक्यता होते.

संशोधनानुसार अं ड्याच्या गुणवत्तेमध्ये क मकु वतपण असेल आणि आईला म धुमे ह उच्चं र क्त दाब असेल तर मिस कॅ रेजचा धो का उद्भवतो. तसेच आई होण्याची वयोमर्यादा ३० वर्षापर्यंत आहे. तिशी नंतर आई होण्याचा चान्स घेतल्यास स मस्या उध्दभवू शकतात. अशावेळी बाळ अ पंग मति मं द होणे, बाळाच्या जी वाला धो का होणे.

मिस कॅ रेज किंवा स्त्रीचे वय जास्त असल्यामुळे बाळं पणात स्त्रीच्या जी वाला धो का होऊ शकतो. त्यामुळे खालील गोष्टी विचारात घ्याव्यात- ल ग्न आणि अप त्य याचा विचार योग्य त्या वयात घ्यावा २. बाळाला जेने टिक इफे क्टचा धो का असेल तर योग्य तो निर्णय घ्यावा कारण या स मस्यांचा त्रा स आयुष्यभर आई बाळा आणि त्या मुलाला भो गावा लागतो तसेच बाळाला अ पंग त्वाचा धो का उध्दभवू शकतो. ३.योग्य डॉ क्ट रांचा सल्ला घ्यावा.

या सर्व सम’स्यांमुळेच असे म्हणतात की स्त्रियांची आई होण्याची क्ष मता आणि योग्य वय हे ३० पर्यंतच असते. त्यानंतर कोणती स्त्री आई होऊ इच्छित असले तर तिच्या वाट्याला या सम’स्या येऊ शकतात आणि त्यामुळे तिच्या किंवा बाळाच्या जी’वालाही धो’का निर्माण होऊ शकतो. म्हणून सुरक्षित बा’ळंतपण घालवून आई व्हायचं असेल तर योग्य वेळेतच निर्णय घ्या

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *