लग्नाआधी बेडवर घालवलेला वेळ हा नंतरच्या समाधानी आयुष्याची पूर्वतयारी असू शकते का?…जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

लाईफ स्टाईल

दोन व्यक्तींनी शरीराने एकत्र येण्या आधी त्यांच्या मध्ये प्रेमच नात तयार होण गरजेच असत. आपल्याकडे अरेंज मॅरेज होण्याचे प्रमाण खूप असले तरी अलीकडे ल व्ह मॅ रेज किंवा रिलेशनशिप मध्ये असण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. व्यक्ती मनाने एकत्र येण्यासाठी दोघांमध्ये प्रेम, आदर आणि विश्वास असले खूप गरजेच आहे. त्यामुळेच ते दोघ शरीराने जवळ येऊ शकतात.

शा रीरिक जवळीकता म्हणजेच लै गि क सुख, वै वाहिक जी वनात लैं गि क सुखाला खूप महत्व आहे. त्यामुळे दोघांमध्ये जवळीकता येते, प्रेम वाढते. जर लै गिं क आयुष्य समाधानी नसेल तर वै वाहिक जी वन समाधानी असू शकत नाही. कारण लैं गि क सुख हे केवळ प्र जोत्पा दनासाठी गरजेच नाही तर कामाचा ता ण कमी होणे, सुख, आनंद आणि नात्यात दृढता येणे यासाठी सुद्धा महत्त्वाचे मानले आहे.

आपल्याकडे विवाहापूर्वी लैं गि क सं बं ध ठेवणे चुकीचे मानले जाते. परंतु अलीकडच्या काळात हे चित्र बदलताना दिसते. रिलेशनशिप मध्ये असणाऱ्यांना शा रीरिक सं बंध ठेवणे हे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे द्योतक मानले जाते. यातून त्याचं नात अधिक घट्ट होत अस वाटत असत. मैत्री किंवा प्रेमावर जेव्हा लग्नाची मोहोर लागते तेव्हा उच्चशिक्षित तरुणांमध्येही एकमेकांच्या श रीरा विषयी अत्यंत कमी किंवा चुकीची माहिती असलेली आढळते.

लग्न म्हणजे सहजीवन. दोघं एकत्र येतात, सहवास अनुभवतात. बाळाची चाहूल लागते. बाळाचे इवले इवले डोळे बघून, त्याच्या सायीसारख्या गालांवरून हात फिरवताना पूर्णत्वाची जाणीव होते. सर्वांना हवाहवासा वाटणारा हा अनुभव. लग्न म्हणजे विश्वास, संवाद, प्रेम..! हा जसा वैयक्तिक तसाच सा माजिक विषयही आहे.

वै वाहिक जी वनात लैं गि क सुखाला खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये जोडप्याचे समाधान असते. त्यामुळे लग्नापूर्वी शा री रिक सं बंध असणे म्हणजे लग्नानंतर आपले जी वन समाधानी असणे अस वाटू शकत. कारण शा रीरिक जवळीकता हे प्रेमाचे प्रतिक आहे. लग्नाआधीच्या नात्यात शा रीरिक सं बं ध असणे हे बऱ्याचवेळा मोहाचा किंवा आकर्षणाचा भाग असू शकते. ज्यामध्ये व्यक्तीच्या चुकीच्या,न पटणाऱ्या गोष्टी देखील आवडू लागलेल्या असतात.

त्यामुळे त्यांच्या चुकांकडे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुर्लक्ष केल जाऊ शकत. कारण त्यामुळे जवळीक वाढते. स मस्या वाढतात त्या लग्नानंतर, आवडणाऱ्या गोष्टी देखील चुकीच्या वाटू लागतात. चूक बरोबर यातील अंतर समजू लागते. आकर्षण आणि खरे प्रेम यातील फरक उमजायला लागतो. त्यामुळे मग जोडीदाराच्या निव्वळ चूकच दिसणे. आदर, विश्वास आणि पर्यायाने प्रेम कमी होणे या गोष्टी वाढतात.

याचाच परिणाम लैं गि क सं बं धावर होतो. शा रीरिक सं बंध हि समाधानी आयुष्याची पूर्वतयारी असे मानले जात होते तो गैर समज असल्याचे लक्षात येते. त्यामुळेच लग्नानंतरच्या आयुष्यात फक्त शा रीरिक जवळीकता असून चालत नाही. तर त्या माणसाला आहे तास स्वीकारणं, त्याच्या चुका त्याला समजावून सांगण, आणि त्याच्या चांगल्या गोष्टीना प्रोत्साहन देण या साऱ्या गोष्टी जमल्या पाहिजेत.

यातूनच वै वाहिक आयुष्य सुखी आणि समाधानी होऊ शकत. लग्नांच्या बंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी मनाने परिपक्व असायला हवं. आपलं आयुष्य आता कुणीतरी दुसरं कोणीतरी शेअर करणार आहे याचं पूर्ण भान लग्नाअगोदर असायला हवं. मुलींच्याही काही अपेक्षा असू शकतात याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे.

दोघांच्या आथिर्क आणि सा माजिक परिस्थितीबद्दलची जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच लग्नाआधी बेडवर घालवलेला वेळ हा सुखी वै वाहिक जी वांची सुरवात असते असे म्हणणे पूर्णपणे बरोबर असू शकत नाही. कारण यातून फसवणूक, नको असलेली ग र्भधारणा, लुबाडणूक अश्या बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडु शकतात.

यामध्ये मा नसिक त्रा स दोघांना होत असला तरी शा रीरिक नुकसान महिलांना अधिक होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी आकर्षण आणि प्रेम यातील अंतर समजून घेऊन प्रत्येक नात्याच्या मर्यादा सांभाळून वागणे केव्हाही हिताचे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *