रोज पूजा कधी, कोणत्या वेळेत, कशी करावी कोणते नियम पाळावेत…जाणून घ्या हिंदू धर्म शास्त्रानुसार पूजेचे हे नियम…तरच आपले जीवन फळाला येईल

धार्मिक

रोज देवाची पूजा करावी का? केली तर कोणत्या वेळेला करावी ? तसेच कोणत्या पद्धतीने करावी? तसेच पूजा करताना कोणते धा र्मिक उपाय लक्षात ठेवावेत? असे सर्व प्रश्न आपल्या म नात येत असतील पण आपल्यातील अनेक लोक पूजा करताना या वरील कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत ते अगदी त्याच्या म नाला येईल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवाची पूजा करतात. पण आपणास सांगू इच्छितो कि अशा या पूजेचा काही सुद्धा अर्थ नाही आणि आपली केलेली पूजा ही व्यर्थ आहे.

आपणास सांगू इच्छितो कि पूजा करताना हिं दू ध र्म शा स्त्रानुसार काही नियम वेळ काळ पाळणे खूप महत्वाचे आहे. आणि आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे कि भारतीय संस्कृतीत अ ध्यात्माला किती महत्त्व आहे. आपल्या पप्रत्येक दिवसाची सुरुवात किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही देवाच्या साक्षीने होत असते.

तसेच अध्यात्माशिवाय भारताची तसेच भारतातील अनेक लोकांची कल्पनाही करता येणार नाही. कारण अध्या त्म एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या देवाशीच जोडून ठेवतो असे नाही तर त्याचा स्वतःवरचा आ त्मविश्वास काम करण्याची शक्ती, स करा त्मक ऊर्जा याला एक प्रकारे चालना मिळते आणि त्याचमुळे आपल्या घरातील सकाळच्या पूजेला खूप मा न सन्मा न आहे. चला तर मग जाणून घेऊ कि रोजची आपली सकाळची पूजा ही केव्हा कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे.

आपणास हे माहित पाहिजे कि पूजा करताना नियम आणि मुहूर्ताची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे. आणि जर का आपण या गोष्टींची काळजी घेत असेल तर आपली उपासना करण्याचे इच्छित फळ प्राप्त होणार नाही. म्हणून, पूजा करताना प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच देवाच्या उपासनेत रंगांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे

त्यामुळे आपण पूजा करताना कोणत्या रंगाचे कपडे घालतो याला देखील खूप महत्व आहे. यासह उपासना करताना आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हे देखील आपल्या शा स्त्रात सांगितले आहे. वराह पुराणात भगवान वराहांनी उपासना नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार आपण पूजा करताना कधीही काळा आणि निळा रंगाचे व स्त्र परिधान करणे योग्य मा नले जात नाही.

लक्षात ठेवा की शनिदेवाच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर केला गेला आहे, परंतु इतर देवतांच्या पूजेमध्ये हा रंग कधीही वापरु नका. शनिदेवाला काळा रंग आवडतो, म्हणून शनिवारी काळ्या रंगाचे दान करा. असे केल्याने ज्या लोकांवर शनीची वा ईट दृष्टी आहे त्यातून त्यांना काही प्रमाणत मु क्तता मिळते. तसेच पूजा करताना नेहमी स्वच्छ कपडे घालावे आणि आपल्याला शक्य असल्यास पांढऱ्या किंवा केसरी रंगाची धोती आणि कुर्ता घालावा. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा या रंगाची साडी घालावी.

तसेच हे लक्षात ठेवा कि पूजा दरम्यान आपल्याला गलिच्छ तसेच फाटलेले कपडे घालायचे नाही आहेत. तसेच महिलांनी पूजा करताना केस पूर्णपणे सोडले तर अधिक उत्तम तसेच पूजा करताना तीन वेळा शंख नाद जरूर करावा. तसेच पूजा करताना कमीत कमी बोलावे तसेच पूजा करताना जे आपण पाणी वापरतो ते अगदी स्वच्छ असावे तसेच आपल्याला शक्य असल्यास फुले, बेलाची पाने अर्पण करावी आणि म नोभावे आरती करून थोडा वेळ ध्यान करावे.

तसेच पिवळ्या रंगाच्या कपड्यांच्या देखील पूजेत विशेष महत्त्व आहे. हा रंग भगवान विष्णूना प्रिय आहे. त्यामुळे पांढर्‍यासह पिवळ्या कपड्यांमध्ये पूजा नेहमीच उत्कृष्ट मा नली जाते. त्यामुळे जर आपण पूजेच्या दरम्यान पिवळे कपडे घातले तर आपल्याला शुभ परिणाम मिळतात. तसेच लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तिच्या पूजेमध्ये पांढरा रंग वापरला पाहिजे. तसेच शिवपूजनाच्या वेळी आपण कधीही कपडे घालू नयेत.

तसेच आपणास सांगू इच्छितो कि आपण पूजा किती वेळ करतो याला महत्व नाही तर कोणत्या वेळी करतो याला खूप महत्व आहे, आपली रोजची पूजा ही सूर्योदयानंतर सकाळी नऊच्या आत करणे खूप महत्वाचे आहे आणि हिं दू ध र्म शा स्त्रात याचा उल्लेख सुद्धा ज्यामुळे जितकी लवकर आपण पूजा करत असाल तितके जास्त परिणाम आपल्याला मिळणार आहेत कारण यामुळे वातावरण समृद्ध आणि सकरात्मक असते.

त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता येते, आपले म न सात्त्विक राहते, मनाला नि र्भ यता प्राप्त होते, आपले मनोबल वाढते. तसेच गरीब गरजूंना लोकांना मदत करण्याची, त्यांच्यासाठी त्याग करण्याची आपणांस सवय लागते. तसेच आपणास सांगू इच्छितो कि पूजा हे काम म्हणून करावयाचे नसते, पूजा हे कर्तव्य म्हणून करावयाचे असते. आपण किती वेळ पूजा करतो, किती मौल्यवान साहित्याने पूजा करतो हे इथे महत्त्वाचे नसते.

आपण किती पवित्र भावनेने, किती श्रद्धेने, मनाची एकाग्रता साधून आणि मनोभावे पूजा करतो हे अति महत्त्वाचे असते. समर्पणाची भावना इथे खूप महत्त्वाची असते. तसेच इथे सातत्य महत्त्वाचे असते. दररोज पूजा करूनही आपले म न अस्वच्छ राहिले, अनीती, आळस, अविचार, भ्र ष्टाचार, अस्वच्छ, व्य सन करीत राहिलो तर आपण पूजा करणे व्य र्थ आहे. पूजा ही म नापासून केली पाहिजे. आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठीच करावयाची असते.

टीप:- तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य माहिती मिळेल तसेच वर दिलेली माहिती ही सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *