रोज ज्या घरात महिला करते या प्रकारची कामे…त्या घरात माता लक्ष्मी सदैव राहते…मिळते सुख, समृद्धी आपल्या घराची होते बरखत…श्री स्वामी समर्थ

धार्मिक

आज या जगातील प्रत्येकाला वाटते, की आपल्याकडे धन, दौलत, सुख, समृद्धी असावी आपल्याला कशाची सुद्धा क’मरत’रता भासायला नको, आणि यासाठी प्रत्येक जण प्रयत्न विविध उपाय, पूजा अर्चा करत असतो पण त्याला काही यश मिळत नाही, पण स्वामी समर्थ यांनी सांगितल्या नुसार देवांच्या पूजा, अर्चासोबतचा आपले आचरण तसेच कर्म देखील तसे असायला हवे आणि त्यासाठी स्वामींनी काही तत्वे सांगितली आहेत, त्यानुसार जर घरातल्या स्त्रीने ही चार कामे केली तर आपल्या घरी नक्कीच लक्ष्मी माता टिकेल.

आता आपल्यातील बऱ्याच लोकांच्या घरात पैसा असतो पण सुख समाधान नसते, काहींच्या घरात सुख समृद्धी असते तर पैसा नसतो, तर काहींच्या घरात सदैव आ जारपण असते. अशा स मस्या दूर करण्यासाठी घरातील प्रत्येक स्त्रीने काही कामे केली पाहिजेत. आपण सदैव ऐकत आलो आहोत कि आपल्या घरातील स्त्री हीच आपल्या घराची काही लक्ष्मी असते.

त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा मा न, सन्मा न राखणे खूप महत्वाचे आहे, जर आपल्या घरातील स्त्री दुखी असेल तर आपल्या घरातील प्रत्येक माणूस दुःखी राहतो. त्यामुळे प्रत्येक घरात स्त्रीचा मा न सन्मा न खूप महत्वाचा आहे. तसेच स्त्रियांची देखील आपल्या घराच्या प्रति काही कर्तव्य आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्रीचे कर्म हे चांगले असावे.

प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील बाबी गु प्त ठेवल्या पाहिजेत तसेच आपल्या घरात जे काही आहे त्यात समाधान मा नले पाहिजे तसेच आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या मागे खंबीर पणे उभे राहिले पाहिजे त्याला साथ दिली पाहिजे. तसेच आपले समाजात आचरण देखील चांगले असले पाहिजे कारण त्याचा सर्व परिणाम हा आपल्या पतीच्या आयुष्यावर होत असतो.

त्यामुळे प्रत्येक स्त्रीने समाजात मिळून, मिसळून राहणे खूप महत्वाचे आहे, तसेच पाहते उठून काही कामे करणे महत्वाची आहेत, जसे कि आंगण लोटणे, पाण्याचा शिंपडा मारणे, रांगोळी काढणे इत्यादी कामे वास्तू शास्त्रांनुसार खूप महत्वाची असतात, या कामाचा आपल्या घरावर एक स कारा त्मक परिणाम होतो घरातील वातावरण स्वच्छ, निरो गी आणि आनंदी राहते.

तसेच घरातील प्रत्येक स्त्रीने आनंदी राहण्याचा प्रत्यत्न करावा यामुळे आपल्या घरातील तसेच वै वाहिक जीवन सुद्धा आनंदी बनते आणि आपल्या घराची बरखत होते. कारण ज्या घरत लोक आनंदी असतात त्या घरात धनसंपत्ती वाढेल, त्यांच्या कुंडलीत सूर्यग्रह मजबूत असतो. तसेच घरातील कोणताही निर्णय घेताना आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा. तसेच शक्यतो घरातील सर्व पैशांचे व्यवहार हे स्त्रीने बघावेत.

कारण शास्त्रानुसार घरची स्त्री लक्ष्मी असते, त्यामुळे तिच्या हातात लक्ष्मी टिकून राहते. घरात धनाची क मत रता भासत नाही, स्त्रीया वायफळ खर्च टाळतात, सगळ्या खर्चाचा हिशेब ठेवतात. तसेच समर्थांच्या नुसार घरात वर्षांतून दोनदा तरी सत्यनारायणची पूजा घालणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे आपल्या घरातील न कारा त्मक ऊर्जा कायमची नाहीशी होते.

तसेच समर्थांच्या नुसार आपल्या घरी दृष्ट तसेच दुतोंडी माणसाच्या येण्यामुळे देखील आपण गरिबीला तोंड देऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना आपल्या घरात कधीच प्रवेश देऊ नका, कारण असे लोक आपले घर उ द्धवस्त केल्या शिवाय राहत नाहीत शिवाय या लोकांमुळे आपल्या घरातील वा तावरण बि घडते शिवाय आपल्या घरात या लोकांमुळे मोठ्या प्रमाणत भां डणे सुद्धा लागतात, त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्रीने या गोष्टीकडे बारीक पणे लक्ष ठेवावे.

त्यामुळे घरातील स्त्रीने या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या. कारण घरातील सुख समाधान, आनंद, धनसंपत्ती लक्ष्मी च्या हातात असते आणि लक्ष्मी ला प्रसन्न करणे हे घरची स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मी च्या हातात असते. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *