रुई च्या वनस्पतींने होईल संधीवाताचा खात्मा..! कसलेच औषध न घेता…गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबरदुखी पासून मिळेल मुक्ती….त्यासाठी या प्रकारे

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याचजनांना सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रा स होतो. हा त्रा स होण्यामागील कारणांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये त्रिदो ष असतात वात, कफ, पित्त. या त्रिदो षांमधील वात वाढल्यामुळे या स मस्या उदभवू शकतात. तसेच बऱ्याच जणांच्या शरीरात कॅल्शियमची क मतरता असल्यामुळे या स मस्या होऊ शकतात. या सर्व स मस्यांवर आपण एक उपाय पाहणार आहोत.

संधीवात हा असा आ जार आहे ज्यामुळे सांध्यांमध्ये सुज व तीव्र वे दना होतात, या वे दना असहनीय असतात त्यामुळे कोणतेच काम करता येत नाही. एवढेच नाही तर त्या सांध्यांची हालचाल ही होत नाही. काहीजणांचे सांधे हे दुखून वाकडे होतात आणि अस म्हणतात की संधिवात हा पूर्ण बरा होत नाही, कितीही उपचार केले तरी तात्पुरता परिणाम दिसतो वे दना कमी होतात पण नंतर परत वे दना सुरू होतात.

संधीवातासाठी लागणारे उपचार ही अत्यंत महागडे असतात.संधीवात हा वृद्धापकाळात होतो पण आता आपल्या बदलत्या जी वनशैलीमुळे हा आजार तरुण वयात ही दिसत आहे आणि यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे आहे. आपण संधीवाताची कारणे काय आहेत ते पाहुया,

उतार वयामध्ये हाडांची झीज होऊन सांधे दु खू लागतात आणि सांधेदुखीचा त्रा स जाणवतो. सांध्यांमध्ये म्हणजेच हाडांमध्ये कुर्चेचे आवरण असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात व हाडे ठि सूळ होत नाहीत. पण जसजसे आपलं वय वाढेल तसतसे हे आवरण झिजू लागते व हाडे दु खू लागतात.

आपलं जर वजन जास्त असेल तर आपल्या शरीराचा भार हा आपल्या गुडघ्यांवर येतो आणि गुडघेदुखीचा त्रा स होतो. काहीजणांना गुडघेदुखीमुळे खाली बसता ही येत नाही. काहीवेळेस आपल्या वजनापेक्षा जास्त ओझे उचलल्यामुळे ही हाडे झिजतात व साधे दुखू लागतात. जे लोक बैठे काम करतात त्यांच्या श रीराची हालचाल होत नाही यामुळे हाडे आखडून राहतात व यामुळे सांधेदुखीचा त्रा स सुरू होतो.

असही म्हणतात की संधीवात हा आनुवंशिक होतो, आपल्या परिवारात जर कोणाला संधीवात असेल तर तो पुढच्या पिढीला होऊ शकतो. आपला जर अपघा त झाला असेल आणि हाडांना दु खापत झालेली असेल तर यामुळे हाडांची झीज होऊ शकते व सांधेदुखी होऊ शकते त्यामुळे अपघा त झाल्यानंतर योग्य ते उ पचार घेणे गरजेचे आहे.

उपाय-आज आपण या सर्व स मस्यांवर एक घरगुती उपाय बघणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आज आपण रुई ही वनस्पती वापरणार आहोत. अत्यंत बहुगुणी आणि देवांना प्रिय असणारी ही वनस्पती आहे. रुई ही उष्ण असते आणि यामुळे वात शंभर टक्के कमी होतो. रुईच्या पानांचा चीक हा जर एखादा काटा पायामध्ये रुतला असेल तर तो काढण्यासाठीही करतात.

त्याचप्रमाणे सांधेदुखीवरही याचा चीक वापरला जातो, रुईच्या झाडाचे पान तो डल्यानंतर त्या झाडाचा चीक बाहेर येतो. आपल्याला या रुईच्या झाडाचा चीक घ्यायचा आहे आणि आपल्या सांध्यांवर जिथे सुज असेल किंवा जे सांधे दुखत असतील त्या जागेवर हा चीक घेऊन मालिश करायची आहे हा उपाय तुम्हाला 7 ते 8 दिवस नियमित करायचा आहे यामुळे आराम मिळेल.

तसेच आपण रुईची पानेही वापरू शकता, यासाठी आपल्याला दोन ते तीन रुईची पाने घ्यायची आहेत आणि ती तव्यामध्ये गरम करून त्या पानांना मोहरीचे तेल लावून सांध्यांवर जिथे सूज असेल किंवा वे दना असतील त्या सांध्यांवर बांधून त्यावर कापडाने बांधायचे आहे.

रुईचा चीक, पाने यासोबतच फुलांचाही वापर सांधेदुखीवर केला जातो. त्यासाठी 15 ते 20 रुईची पांढरी फुले घ्या आणि एक वाटी पाण्यामध्ये ही फुले शिजवून घ्या आणि ते पाणी गाळून घ्या. आणि हे गरम पाणी घेऊन आपले सांधे, गुडघे शेकून घ्या यामुळे सांध्यांना असणाऱ्या वे दना कमी होऊन आराम मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *