रीमा लागू याची मुलगी मृण्मयी लागूचे फोटो झाले वायरल…असे हॉ ट आणि बो ल्ड फॊटो बघून आपल्याला सुद्धा बसेल धक्का…करत आहे आज या प्रकारची कामे 

बॉलीवूड

आपल्याला माहित असेल कि आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी अभिनेत्री रीमा लागू यांनी मैने प्यार किया, आ शिकी, हम आपके है कौन, वा स्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है अशा या गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या कायम लक्षात आहे. त्यांनी जवळपास ११० पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यावर देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची तू तू मैं मैं ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

आपणास सांगू इच्छितो कि हिंदी चित्रपटसृष्टीत वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ‘हिरो’ म्हणून ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपले पदार्पण केले होते त्या प्रत्येकाच्या ‘आई’ची भूमिका अभिनेत्री रीमा लागू यांनी केली होती. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, गोविंदा ते अगदी जुही चा वला, काजोल यांच्या आईच्या भूमिकेतही रीमा लागू या ठळकपणे सर्वाच्याच लक्षात राहिल्या.

रंगभूमीवर एक दिग्गज, प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम होती. पण छोटा पडदा असेल किंवा मोठा पडदा, कधी करारी सून, कधी ख टय़ाळ सा सू, कधी मुलासाठी क ठो र निर्णय घेणारी आई, तर कधी कैकेयीच्या भूमिकेतील आई, ग्लॅमरस बाई अशा कित्येक भूमिकांमधली त्यांची छबी त्याचा तो अभिनय लोकांच्याच काय त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या म नातही आज तागायत जि वं त आहे.

चित्रपटांशिवाय रिमा लागू या खऱ्या आयुष्यात देखील मॉर्डन आई होती. होय, चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर त्याची ही भेट प्रे मात बदली आणि काही काळानंतर रिमा लागू व विवेक लागू याचे ल ग्न झाले आणि त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी लागू आहे.

रीमा लागू यांच्या अचानक झालेल्या नि ध नामुळे त्यांच्या फॅन्सना तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला चांगलाच ध क्का बसला होता. पण त्यांच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. कारण त्यांची मुलगी मृण्मयी लागू ही एक लेखिका बनली असून तिचा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

मृण्मयी ही नाटक व चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहेच पण यासोबत ती एक उत्तम थिएटर दिग्दर्शकदेखील आहे.”थप्पड़, बस इतनी सी बात?” या संवादाची काही काळा आधी संपूर्ण भारतभर चांगलीच चर्चा रंगली होती. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या थ प्प ड या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या म नात उत्सुकता निर्माण झाली होती.

पण आपणास सांगू इच्छितो कि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत या चित्रपटाचे कथानक मृण्मयी लागू यांनी लिहिले आहे. म हि लांनी घरगुती हिं सा काही केल्या स हन करू नका आणि त्या वि रो धा त आवाज उठवा असा महत्त्वपूर्ण संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात आला होता. आपणास सांगू इच्छितो कि आपल्या म राठमो ळ्या मृ ण्म यी लागूने आजवर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर आपली गुणवत्ता कायम सिद्ध केली आहे.

थ प्प ड़ची कथा हेलावून टाकणारी आणि विचार करायला प्र वृ त्त करणारी होती त्यामुळे त्यावेळी तिचे सर्वच स्त रां तून कौतुक होत होते. तसेच मृण्मयीने ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटांना देखील असिस्ट केले होते. आता ती लवकरच राम लीला भन्साळी यांच्यासोबाबत काम करणार आहे.

तसेच मृण्मयीने निवडक हिंदी आणि मराठी सिनेमांत अभिनय केला आहे. जे कि ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘सातच्या आत घरात’, ‘बयो’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ या मराठी सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छा प उमटवली आहे. आज सुद्धा तिचे हे चित्रपट टीव्हीवर अगदी आवर्जून पाहायले जातात. तसेच ‘बयो’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे. आता मृण्मयी एक दिग्दर्शिका म्हणून नावारुपास येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.