रिकाम्या पोटी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे…१०१ रोंगाचा कर्दनकाळ आहे आवळ्याचा ज्यूस…मधुमेह, र क्तदाब, हृ दयविकार असलेल्या लोकांनी पहा

आरोग्य

आवळा हे प्रसिद्ध घरगुती नाव आणि सर्वात जुने आयुर्वेदिक औ षध. हे लहानसे फळ माहित नसलेली व्यक्ती सापडणे अवघड आहे. जगभरात या फळाला इंडियन गुझबेरी म्हणून ओळखतात. आयुर्वेदिक वै द्यांचे म्हणणे आहे कि आवळा हे ए न्टी अक्सिडे न्टल आणि पोषणाचे सर्वात प्रचुर स्त्रोत आहे. वास्तविक आवळा अर्थात आमलकीचा अर्थ ‘आई ‘आणि ‘सांभाळणे ‘असा आहे.

जो त्याच्या उ पचारात्मक आणि स्न्गोपानात्म्का गुणध र्माची ओळख करून देते. महान आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि शुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुजीवक वनस्पती म्हणले आहे. आवळ्याच्या झाडाची आणि फळाची आपल्या इथे पूजा केली जाते. त्यामागे अनेक विविध कारणे असली तरी आवळ्याचे गुणध र्म दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाहीत.

आवळ्याचे पोषक गुण: – आवळ्या विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. सी वैतामिंच्या नैसर्गिक स्त्रोतांपैकी आवळा हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. आवळ्यातील टॅनीन त्यातील सी विटामिनला फळावर विविध प्रक्रिया केल्यानंतर देखील स्थिर ठेवतात. – कॅलशियम ,फाॅस्फारस आणि लोहासारख्या खाजीन्यांचे उत्तम स्त्रोत म्हणून आवळा ओळखला जातो. हे हाडे निरो गी आणि दात मजबूत ठेवण्यासाठी मदत करत असतात.

 • आवळ्या असणारे कॅ रोटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खुप लाभदायक आहे.
 • विटामिन इ आणि बी काम्पलेक्स ए न्टी ऑ क्सिडट शरीरासाठी फा यदेशीर आहेत.
 • आवळ्यातील तंतुमय भाग आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करत असतो.
 • आवळ्याला लि व्हर टोनिक मा नले जाते. नियमितपणे आवळा घेतल्याने शरीरातील सर्व वि षारी पदार्थ निघून जातात.
 • त्याच्या मधील पुनरज्जीवक आणि पोषक गुणध र्म शरीरातील र क्त केशिकाना बळकट बनवतात.

 

 

 • आ रोग्यदायी आवळा:- डोकं शांत राहतं. तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
 • ज्यांना पित्ताचा त्रा स आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फा यदेशीर ठरेल.
 • ल घवी साफ न होणे, आम्लपित्त, च क्कर येणे, पोट सा फ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.
 • नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील र क्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.
 •  आवळ्यामुळे स्म रणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
 • आवळ्यात ‘क’ जी वनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रो गावर आवळा उत्तम औ षध आहे.
 • आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदु खी, पोट, छाती व गळ्यातील आ ग, च क्कर तसेच अ म्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

अपचन: आवळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनाशी सं बंधित त क्रारी दूर होतात. ज्या लोकांना अपचनाचा त्रा स आहे अशा व्यक्तींसाठी आवळा फा यदेशीर आहे, कारण आवळ्यामधील औ षधी गुणध र्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. आवळ्याच्या सेवनाने पचनक्रियेशी सं बंधित सर्व त क्रारी दूर होतात. उदाहरणार्थ पोट साफ न होणे, पोटात गॅ स तयार होणे इत्यादि.

र क्ताभिसरण: आवळ्याच्या सेवनाने र क्ताभिसरण सुरळीत चालते. मा नसिक ता ण तणाव यावर सुद्धा आवळा लाभकारी आहे. आवळ्याचे नियमित सेवन, र क्तदाब, को लेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. आवळा खाल्ल्याने र क्तवाहिन्या मजबूत बनतात. शरीरातील पेशींना जि वंत करण्याचे काम आवळा करतो. आवळ्यामध्ये फायबर व अँ टिऑ क्सिडंट आढळतात.

शरीरातील लठ्ठपणा: आवळ्यामध्ये चरबीची मात्रा फार कमी आढळते. रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस पिल्याने शरीराचे मेटाबॉ लिज्म वाढून शरीरावरील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत मिळते, परिणामी वजन कमी करण्यास आवळ्यातील औ षधी घटक मदत करतात.

विटामिन C ची क मतरता आवळ्याच्या सेवनाने दूर होते. इतर फळांच्या तुलनेत आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक गुणकारी आहे. संपूर्ण भारतभर आवळा आपणास सहजपणे आढळतो. वैद्यनाथ पतंजली व इतर अनेक कंपन्यांचे आवळा चूर्ण, आवळा ज्यूस व इतर अनेक आवळ्यापासून बनवलेली उत्पादने मिळतात.

आवळा खाण्याचे फा यदे: बहुगुणी आवळ्याचे इतर फा यदे: आवळा बहुगुणी आहे. पित्ताचा त्रा स असणाऱ्यांमध्ये आवळ्याचे सेवन गुणकारी आहे. बाजारामध्ये आवळ्याचे चवनप्राश व चूर्ण मिळते. आवळ्याचे नियमित सेवन आयुष्य वाढवते उन्हाळ्यामध्ये कडक उन्हापासून होणारा त्रा स आवळ्याच्या सेवनाने कमी होतो व शरीराला शीतलता प्रदान होते. हृ दय वि कारावर आवळा अतिशय लाभदायक मानला जातो.

मधुमेह उच्च र क्तदाब यामध्येसुद्धा आवळा अतिशय गुणकारी ठरतो. वं ध्यत्व सारख्या स मस्येने ग्र स्त असलेल्या जोडप्यांनी आवळ्याचे नियमित सेवन केल्यास वंध्यत्व दूर होण्यास मदत मिळते. आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. डोळ्यांशी सं बं धित तक्रारी आवळ्याच्या सेवनाने दूर होतात. आवळ्यामध्ये अनेक शा री रिक वि कार दूर करण्याचे सामर्थ्य असते, त्यामुळे आवळ्याचे सेवन, आवळ्याचा ज्युस आपण नियमित घेतला पाहिजे.

आवळ्यापासून बनवलेली उत्पादने:- आवळा ज्यूस मे डिकल स्टोअरमध्ये आपणास सहजपणे मिळतो. बाजारामध्ये मिळणाऱ्या श क्तिवर्धक व बुद्धीवर्धक चवनप्राशमध्ये आवळा हमखास वापरला जातो. आवळ्यापासून आवळा चूर्ण, मुरब्बा, आवळा कॅण्डी, आवळा ज्यूस, इत्यादि बनवला जातो.

केसांशी सं बं धित तक्रारी: आवळ्याच्या नियमित सेवनाने केस काळे दाट व मजबूत होतात. केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, केस तुटणे, पातळ होणे यांसारख्या केसांशी सं बं धित सर्व तक्रारी आवळ्याच्या सेवनाने दूर होतात.
आवळा र क्तामध्ये bad कोलेस्टेरॉल साचू देत नाही, त्यामुळे र क्तप्रवाह सुरळीतपणे चालतो, परिणामी पोषणतत्त्वे केसापर्यंत पोहोचण्यास मदत मिळते व केस निरो गी बनतात व केसांशी सं बंधित तक्रारी दूर होतात.

आवळ्याचा रस बनवण्याची पद्धत: रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस पिणे आ रोग्यास फा यदेशीर आहे त्यासाठी दोन आवळे घेऊन त्यामधील बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करून थोडेसे पाणी घालून आवळ्याचा ज्यूस बनवावा व सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे पिण्यात यावा याने शरीरास वरील प्रमाणे फा यदा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *