राष्ट्रपती, पंतप्रधान, कोणता सैनिक इतकेच काय जगातील किती सुद्धा मोठा माणूस येऊ दे…या गावात कोणत्याच व्यक्तीला मानवंदना दिली जात नाही…साधं सॅल्यूट सुद्धा मारले जात नाही

लाईफ स्टाईल

आपल्याला जाणून ध क्का बसेल पण भारतातील या गावांमध्ये सैनिक पं तप्रधान, रा ष्ट्रप ती, मु ख्यमंत्री अथवा इतर कोणालाच कोणतीच मा नवंदना दिली जात नाही, मा नवंदना सोडाच साधे सॅल्यूट देखील मा रले जात नाही, आता आपण म्हणाल कि देशातील सर्वोच पद असणाऱ्या या पदांना कशी काय मानवंदना दिली जात नाही.

पण आपणास सांगू इच्छितो कि या गावामध्ये जगातील किती सुद्धा मोठा माणूस येऊ दे, याठिकाणी कोणतीच मा नवंदना दिली जात नाही. येते फक्त आणि फक्त भगवान श्री रामाना मा नवंदना दिली जाते. कारण श्री राम हे तेथील एकमेव राजे आहेत. हे ठिकाण मध्य प्रदेशात असून, ओरछा असे ह्या ठिकाणाचे नाव आहे.

आणि या गोष्टीमागे खूप मोठी दं तकथा आहे, १४ व्या शतकात मधुकर शहा ह्या राजाचे ओरछाच्या राजपूत साम्राज्यावर शा सन होते. मधुकर राजा हा वैष्णवपं थातील सखी परंपरेचा श्रध्दाळू होता. या राज्यातील सर्वच लोक श्री कृष्णाचे मोठे भक्त होते. एकीकडे हा राजा श्री कृष्णाचा प्रचंड मोठा भक्त होता तर त्याची पत्नी ही श्री रामाची भक्त होती. आणि एकेदिवशी या राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले .

पण एकेदिवशी या राजांमध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये वृंदावनला जायचं की अयोध्येला, ह्यावरून वा द निर्माण झाला. त्यावेळी राजा म्हणाला की मला श्री कृष्णाचे दर्शन झाले आहे, त्यामुळे तू जा अयोध्येला आणि राजाने आपल्या सै निकांना राणीला अयोध्येला सोडण्यास सांगितले आणि राजाने राणीला सांगितले कि तू जोपर्यंत श्री रामाना इकडे घेऊन येत नाहीस तोपर्यत या राज्यांमध्ये पाय ठेवू नकोस.

मग तेव्हा राणी अयोध्येला गेली आणि राणीने तेथे तब्ब्ल बारा वर्ष श्री रामाची तपस्या केली. परंतु प्रभू श्रीरामाने दर्शन दिले नाही. यामुळे शेवटी त्या राणीने आ त्मह त्या करण्याचे ठरवले आणि तिने शरयू नदीत उ डी घेतली. पण जेव्हा राणीने उ डी घेतली तेव्हा तिला नदीच्या प्रवाहात एक मूर्ती सांपडली.

जी मूर्ती ही बाल्यावस्थेतील श्रीरामाची होती. तेव्हा राणीने त्या मूर्तीला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि काही क्षणात मूर्ती सजीव होऊन त्या राणीच्या हातात बाल श्रीराम होते. तेव्हा राणीने श्री रामाना आपल्या सोबत ओरछाला येण्यास विनंती केली. पण तेव्हा श्री राम म्हणले कि जेव्हा तुझा पती ओरछा या राज्याचे सिहासन देईल तेव्हाच मी तुझ्यासोबत येईन.

मधुकर राजाने श्रीरामांच्या विनंतीला मा न देत आपलं सर्वस्व श्रीरामांच्या नावी केलं. एका भव्य दिव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली. राजाने आपल्या मुलाप्रमाणे बाल श्रीरामाचा सांभाळ केला. श्रीराम राणीच्या निवासात वास्तव्यास होते, राणीने श्रीरामाची मोठी काळजी घेतली. तेव्हापासून प्रभू श्रीराम हे ओरछाचे राजे आहेत. आजही त्यांची प्रतिष्ठा राजासारखीच आहे.

इतिहासकारांच्या म ते अयोध्येत राम ज न्मभूमी मंदिराचा विना श ज्यावेळी बाबरच्या हातून चालू होता त्यावेळी त्या मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरातील सर्व मूर्त्यांना शरयू नदीत सो डून दिले होते, ज्या पुढे जाऊन महाराणी गणेशीच्या हाती लागल्या. महाराणी गणेशीने त्या मूर्तीची स्थापना सिंहासनावर करून रा ज्याचा कारभार बघितला होता.

प्रभू श्रीराम त्याकाळापासून आजपर्यंत ओरछाचे स्वामी असून त्यांच्या माध्यमातून रा ज्य कारभार चालवला जातो म्हणूनच त्यांना राम राज सरकार म्हणतात. त्या या गावात जगातील किती सुद्धा मोठा व्यक्ती आला तर त्यांना कोणत्याच प्रकारची मा नवंदना दिली जात नाही, शिवाय एखादे सॅल्यूट सुद्धा मा रले जात नाही.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *