आपल्याला माहित आहे कि आज हनुमान जयंती आहे, चैत्र महिन्याच्या पौ र्णिमेला हनुमान ज न्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो, आणि आज या जयंती वेळी शुभ सिद्धि योग बनविला जात आहे. त्यामुळे खालील आठ राशीच्या जी वनात अनेक शुभ बदल घडून येणार आहेत. आज आपण २७ एप्रिलची ज न्म कुंडली जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे कि आपली ज न्मकुंडलीच आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे ज न्मकुंडली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भ विष्यावर प रिणाम करत असते. पण यावेळी अनेक शुभ योग तयार झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.
मेष:- आज आपण आ रो ग्याच्या बाबतीत अतिशय निरो गी असाल. तसेच आज आपण कोणाशी सुद्धा वा द घालू नका अन्यथा भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणत त्रा स स हन करावा लागेल. आजचा आपला दिवस अनकूल आहे. आपण आज अनेक लोकांना मदत करणार आहात, व्यापारी लोकांना मोठ्या प्रमाणत फा यदा होणार आहे. व्यवसायात नवं नवीन बदल केल्यास आपल्याला अधिक फा यदा होणार आहे. आपल्या घरच्यांचा आपल्याला पाठींबा असेल त्यामुळे प्रत्येक कामात आपण झो कून देणार आहात. तसेच गुंतवणूकीसाठी आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. जोडीदारासोबत प्रे मळ सं बं ध निर्माण होणार आहेत.
वृषभ:- आज आपल्याला अनेक आ रो ग्यविषयक स मस्यांचा सा मना करावा लागू शकतो. तसेच येणाऱ्या दिवसात आपली आ र्थिक बाजू मजबूत होईल. आपण आपल्या प त्नीवर तसेच मुला बाळावर मोठ्या प्रमाणत खर्च कराल, आपला जोडीदार आपल्यावर खुश असेल. पण येणार काळ अगदी प्रमाणे आणि आनंदाने घालवणार आहात. प्रे मामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. येणाऱ्या काळात आपल्याहातून अनेक लोकांना मदतीचा हात मिळेल, ज्याचा भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल.
मिथुन:- आज, आ रो ग्य स मस्या आपल्याला त्रा स देऊ शकतात. त्यामुळे आपण आपली अधिक काळजी घ्या, कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद ध क्का बसेल. भू तकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस सं स्मरणीय करेल. तसेच आपल्याला वै वाहिक आयुष्यावर प रिणाम होणार आहे. आपल्या वडिलांचा सल्ला आज आपल्याला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. व्यापारी लोक अधिक फा य द्यात असतील.
कर्क:- आपला प्रियकर तसेच आपला जोडीदार खूप रो मँ टिक मू डमध्ये असेल. आ रो ग्याच्या बाबतीत आपला दिवस चांगला आहे. आज तुम्हाला मा नसि क आणि शा रीरिकदृ ष्ट्या खूप चांगले वाटेल. जर आपण दररोज ध्या न केले तर आपल्याला त्यातून चांगले प रिणाम नक्कीच मिळतील. तसेच जर का आपण पु रातन वस्तू आणि दा गदा गिन्यांमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणत फा यदा होणार आहे. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प र खडू शकतो. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे द डपण आणि घरातील क लह तुमच्यावरील त णाव वाढवू शकतो. तसेच आपले स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष कें द्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे.
सिंह:- आज कोणताही घा ईघा ईने निर्णय घेऊ नका, अन्यथा मोठ्या प्रमाणत नु कसान होऊ शकते. तसेच आज आपण न कारा त्मक विचारांपासून दूर रहा. का मदेवाच्या क चाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. वा दवि वाद किंवा कार्यालयातील रा जका रण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तसेच आपल्या घरातील वातावरण देखील आनंददायी असणार आहे कारण आपल्या घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागणार आहे. ज्यामुळे आपण खूप खुश असणार आहात. येणाऱ्या दिवसांत आपण अनेक लोकांना मदत करणार आहात.
कन्या:- आपला आज अ पघा त होऊ शकतो त्यामुळे आपण आज सा वधगिरी बाळगा, चांगले विचार करा आणि स कारा त्मक विचारांसह लोकांसह रहा. तसेच आपण आपल्या व्यवसायात केलेले बदल आपल्याला फा यदा मिळवून देतील. आज अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका अन्यथा तसेच त्याच्याकडून काही सुद्धा घेऊ नका अन्यथा मोठे नु कसान आपले घडणार आहे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना त क्रार करायला वाव ठेऊ नका. क र्जाची परतफेड करण्यास आपण सक्षम असाल. आपण स माजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.
तूळ:- आज आपल्याला आपल्या शेतीमधून भरघोस उ त्पन्न मिळणार आहे, का’ळी आ’ई आपल्यावर प्र’सन्न असणार आहे, नवं नवीन बदल आपल्याला फा यदा मिळवून देतील. वि वाहाचा प्रस्ताव आपल्या प्रे म प्रकरणाला आयुष्यभराच्या बं धनात बदलले. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. भू तकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस सं स्मरणीय करेल. पैशाची प्राप्ती सुलभ होईल. प्रे म आयुष्य जगणार्या लोकांना प्र णय करण्याची संधी मिळेल. पैशाची आवक आणि व्यवसायात वाढ झाल्याने आनंद होईल. व्यापारी लोक फा य द्यात असतील.
वृश्चिक:- आपण कोणत्याही का’ळजीपासून मुक्त व्हाल. आज आपली आवड आ’ध्यात्मिक असेल, आपली चांगली कामे आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करतील. जी वन साथीदाराचा सहकार्य मिळेल. आज पैशांची आवक चांगली होईल, परंतु आपले उत्पन्न वाढविण्याचा कोणताही प्रयत्न अपयशी ठरू शकेल. बरेच लोक आपल्याला मदत करण्यास तयार असतील. वै वाहिक जी वनात काही त णाव असू शकतो. तसेच आपण आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची त ब्बेत बि घडू शकते
धनु:- आज आपल्याला नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. तसेच स माजात आपला मा न सन्मा न वाढेल. आज आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणार आहे,, येणारे दिवस हे आपलेच असणार आहेत. फक्त त्यासाठी कष्ट आणि जिद्द ठेवा. आज तुम्हाला तुमच्या घरातील काही जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्हाला पार पा डण्यात अ डचण येईल. मचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्र णयरा धन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा.
मकर:– एखादा मित्र आपल्याकडे आ र्थिक मदतीसाठी विचारू शकतो. काही दिवसांत आपल्याला चांगली बातमी मिळेल. पैशाची प्राप्ती सुलभ होईल. प्रे म आयुष्य जगणार्या लोकांना प्र णय करण्याची संधी मिळेल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. प्रलंबित काम पूर्ण होईल. आज तुम्ही जे काही काम कराल त्याचा फा यदा नक्कीच तुम्हाला होईल. पैशाच्या बाबतीत परिस्थिती चांगली असेल. आपण कुटुंबासाठी वेळ घालवाल.
कुंभ:- दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हा नी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस ख राब होऊ शकतो. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. आजचे क र्म तुमच्या उद्याचे भविष्य निर्माण करेल, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. आपण कोणत्याही चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, आणि ती बातमी आपल्याला लवकरच मिळेल. प्रे मात नि राशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रे मीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फा य देशीर ठरेल.
मीन:- आ रो ग्याच्या भल्यासाठी उगा त्रा गा करु नका. जे लोक वि वाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. आज एखाद्याला केलेले मोठे आश्वासन तुम्हाला अ डचणीत आणू शकते. कौटुंबिक कामात व्यस्त रहाल. आपल्याला हवे असलेल्या वातावरणापासून आनंद मिळेल,पद प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सहकार्य असेल, परंतु मुले किंवा नातेवाईक यांच्यामुळे ता णत णावाचा सा मना करावा लागतो. बोलण्यावर संयम ठेवा. ल व्ह लाइफशी सं बं धित कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी हे दिवस सर्वोत्तम आहेत.