रावणाने महिलांच्या बाबतीत सांगितलेल्या त्या तीन गोष्टी होत आहेत खऱ्या…कठू आहेत पण सत्य आहे…जाणून घ्याल तर आपल्याला सुद्धा येईल त्याचा प्रत्यय

धार्मिक

आपल्या सर्वाना माहिती आहे कि रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता तसेच ’रावण’ हे नाव त्याला शिव शंकराने दिले होते. तसेच रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते.

तो महान शिवभ क्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी क ठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमर त्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम वि रोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.

तो एक उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रह्मकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दा नव कु ळातील होती. रावणाचे खासगी जी वन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धा र्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता.

पण त्याच्या अ हंकारी वृत्तीमुळे त्याचा रामाच्या हातून मृ त्यू झाला. पण त्याने आपल्या मृ त्यूच्या वेळी अनेक गोष्टी लक्ष्मणाला सांगितल्या होत्या, त्यावेळी खुद्द राम यांनी लक्ष्मणाला सांगितले होते कि त्याने रावणाकडे जाऊन काही ज्ञान घ्यावे कारण या जगातून नीती, रा जनीती आणि श क्तीचा महान पंडित जात आहे, तुम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याकडून आयुष्याचे काही धडे घ्यावे.

त्याच वेळी त्याने स्त्रियांबद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या होत्या, ती म्हणजे जर का कोणती सुद्धा अति महत्वाची गुपित गोष्ट असेल तर ती स्त्रियांना कधीही सांगू नये कारण स्त्रिया काही केल्या कोणतीच गोष्ट ही कधीच स्वतःजवळ ठेवू शकत नाहीत, आणि याचमुळे खुद्द रावणाचा देखील मृ त्यू झाला होता कारण त्याच्या पत्नीने म्हणजेच मंदोदरीने
रावणाच्या मृ त्यूचे रहस्य सांगितले होते.

त्यामुळेच रावणाचा वध झाला होता, शिवाय त्याने दुसरी गोष्ट सांगितली होती म्हणजे स्त्रिया या अतिशय स्वार्थी असतात, कारण बुहतेक स्त्रियांना त्याचा स्वार्थ दिसत असतो, आणि त्या यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्या आपला हेतू साध्य करण्यासाठी काही सुद्धा करू शकतात.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे, तसेच स्त्रिया या दिलेले वचन कधी सुद्धा मो डू शकतात कारण त्याचे म न खूप चंचल असते, तसेच त्यांना फक्त आणि फक्त आनंद दिसत असतो, त्यामुळे त्या कधीच एका व चनावर ठाम राहवू शकत नाहीत. त्या कधी सुद्धा पलटी मा रू शकतात. त्यामुळे खूप विचार करून स्त्री वर विश्वास ठेवला पाहिजे.

तसेच त्याने हे देखील सांगितले होते कि आपल्या श त्रूला कधीही हलक्यात घेऊ नये, कारण रावणाने ही चू क केली होती. तो रामाला एक सामान्य आणि तुच्छ मा नत होता. म्हणूनच तो म रणाच्या दारी होता. तसेच त्याने सांगितले होते कि जर का आपल्याला जी वनात कोणती सुद्धा गोष्ट करायची असेल. तर त्याची सुरुवात लगेच केली पाहिजे आणि सं यम ठेवून प्रत्येक गोष्टीमध्ये काम केले पाहिजे.

तर या काही गोष्टी होत्या ज्या रावणाने स्त्रियांबद्दल सांगितल्या होत्या, आणि यातील काही गोष्टी प्रत्यक्षात या कलयुगात आपल्याला घडताना दिसत असतील. तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *