येथील महिला कॅब तसेच बसच्या तिकिटाच्या पैशा ऐवजी ड्राइव्हरला देतात से *क्स करण्याची ऑफर…यामागील कारण जाणून आपले सुद्धा होश उडतील

अजब गजब

आपल्याला वाचून ध क्का तर नक्कीच बसला असेल पण आपल्याला सांगू इच्छितो कि ही बाब खरी आहे, होय नुकतीच ही गोष्ट समोर आली आहे आणि या देशातील अनेक म हिलांनी तिकिटाच्या पैशाऐवजी बस चालक तसेच कॅब चालकांना का म क्री डेसाठी ऑफर देत असल्याचे उघड झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया कि या म हिला या प्रकारची ऑ फर का देत आहेत किंवा त्याच्या मागे काही कारणे आहेत.

प्रथम आपणास सांगू इच्छितो कि ही गोष्ट युगां डा देशामध्ये घडत आहे, आणि या बस तसेच कॅब चालकाची आणि प्रवाशांची ही वर्तवणूक धो का दायक ठरत आहे. बस आणि कॅबचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून सरळ त्या चालकांसोबत का म क्री डा करत आहेत, आणि नुकतीच ही बाब एका संशोधनात उघड झाली आहे.

आपणास सांगू इच्छितो कि युगां डामध्ये मोटरसायकल कॅब चालकांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे, आणि हा देश सुद्धा खूप गरीब आहे आणि येथील लोकांकडे पैशांची देखील च णच ण आहे, त्यामुळे एका अभ्यासानुसार, २८१ पैकी १२ टक्के कमर्शियल रायडर्स हे पैसे न देऊ शकणाऱ्या मुली तसेच म हिला सोबत का म क्री डा करत आहेत, आणि या गोष्टीला महिलांच ऑफर देत असतात.

तसेच या संशोधनत सहभागी झालेल्या ६५.७ टक्के म हिलांनी तसेच मुलींनी मागील १२ महिन्यात एकहून अधिकांसोबत का म क्री डा केली आहे आणि त्यांनी तसे उ घडपणे मान्य देखील केले आहे. तसेच या संशोधनात अनेक बस तसेच कॅब चालक देखींकल सहभागी झाले होते आणि त्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे कि आम्ही अनेक म हिलासोबत ती गोष्ट अनेक वेळा केली आहे.

तसेच या या अभ्यासाचे संशोधक लिलियन मबाजी यांनी सांगितले की, या अभ्यासाचे संशोधक लिलियन मबाजी यांनी सांगितले की, यामुळेच या देशांची आ र्थिक परस्थिती आणखी बि घडणार आहे, कारण यामुळे या देशात एकप्रकारे ए च आ य व्हीची लाट येणार आहे कारण यावेळी अनेक लोकांकडून सरळ सरळ नि रो धचा वापर न करता ती गोष्ट केली गेली आहे.

यामुळेच अनेक लोकांना ए च आ य व्ही होणारच आहे आणि हा रो ग या कृती मुळे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणत पसरणार आहे, शिवाय अनेक लोकांना वेगवेगळ्या आ जा राचा तसेच गु प्त रो गाचा देखील सा मना करावा लागणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. युगां डाच्या युवकांचा बे जबाबदारपणा खूप म हागात पडणार आहे.

हा संशोधन अभ्यास युगां डाच्या वॅकिसो आणि नामइंगो जिल्ह्यात करण्यात आला. युगां डा ए ड्स  विरो धी मोहिमेचे प्रमुख डेनियल बयाबाका मा यांनी सांगितले की, टॅक्सी सेवेचा वापर केल्यानंतर काही प्रवाशी सरळ सरळ त्या क्रि येसाठी ऑफर देतात आणि चालक देखील स्वीकारतात आणि ते सर्व विना नि रो धाचे करतात. असे कृ त्य हे जो खमीचे असून चिं ता जनक आहे.

यामुळे या देशात आता खूप चिं ताजनक परस्थिती निर्माण झाली आहे आणि शिवाय देशाची आ र्थिक हा लत देखील खूप ना जूक आहे, पण ही ऑफर देण्यामागे तेथील लोकांची असलेली गरिबी, हे एक मुख्य कारण समोर आले आहे तसेच यामागे आणखी काही कारणे देखील आहेत त्यामुळे आता या देशात मोठ्या प्रमाणत ज नजागृती करण्यात येत आहे.

तर आपल्याला आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *