या ५ कारणांमुळे आजकालच्या महिला ठेवत आहेत अ-नै तिक सं बंध…पुरुषांनी जरूर जाणून घ्यावे…अन्यथा

Uncategorized

नमस्कार मित्रांनो, आजच्या या धावत्या जगात आपल्या डोळ्यासमोर अनेक संसार उध्वस्त झालेले आपण पाहत आहोत आणि यामागे अनेक कारणे आहेत पण जास्तीत जास्त हे संसार असणाऱ्या अनै तिक सं बं धामुळे उध्वस्त झाले आहेत. प्रेमाला बंधन नसते तर वय, जात आणि नात्याची सीमा देखील नसते, असे म्हटले जाते. परंतु, सध्या प्रेमाचे रूपांतर आता अनै तिक सं बंधात होत आहे.

आपली सर्वांचीच जी वनशैली बदलत चालली आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, प्रसार माध्यमे अश्या अनेक क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुषांना एकत्र काम करावे लागत आहे. त्यामुळे कधी कोण कोणाच्या जवळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच प्रत्येकाचे मन अस्थिर झाले आहे. खरे तर हा संक्रमणाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये जगताना सर्वांनाच नको ते ता ण स हन करावे लागत आहेत.

मित्रांनो आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया ज्या अनै तिक सं बंधाचे कारण बनत चालले आहे. स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या कारणाने एकत्र काम करावे लागणे. आजकाल स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु काम करत असताना बऱ्याच वि वाहित स्त्रियांचे पाय घसरल्यामुळे त्या परपुरुषाच्या प्रेमात पडल्याचेही आपण पाहत आहोत.

बऱ्याच स्त्रिया नोकरीच्या नावाखाली ऑफिसला जाऊन परपुरुषाला भेटणे, त्याच्यासोबत बाहेर फिरायला, जेवायला जाणे असे सुरू आहे. अनै तिक सं बंध वाढण्याचे आणखीन एक कारण म्हणजे नितीमूल्यांचा होणार ऱ्हास आणि चांगळ वा दाचे आकर्षण. बऱ्याच स्त्रियांना परपुरुषाचे असणारे आकर्षण आणि अति वा सना यामुळे त्यांचे अनै तिक सं बंध वाढताना आपल्याला पाहायला मिळतात.

काही स्त्रियांना असणाऱ्या अति वा सनेच्या सवयीमुळे आजकाल बऱ्याच स्त्रियांचे अनै तिक सं बंध आपल्याला पाहायला मिळतात. तसे तर आजकाल स्वैराचाराला प्रोत्साहन देणारे वातावरण सर्वत्रच आहे त्यामुळेही स्त्रियांचे अनै तिक सं बंध वाढताना आपण पाहत आहोत. एकत्र कुटुंबपद्धतीचा झालेला ऱ्हास, विभक्त कुटुंबपद्धतीची आवश्यकता आणि आकर्षण हे देखील अनै तिक सं बंधाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

आजकाल लग्नानंतर बऱ्याच स्त्रियांना आपल्या पतीला घेऊन वेगळं राहायच वेड डोक्यामध्ये असते. बहुतांश स्त्रिया आपल्या पतीला घेऊन सासू सासऱ्यांपासून विभक्त राहत आहेत. आणि विभक्त राहून नवीन ठिकाणी नवीन पुरुष मित्रांशी मैत्री करत आहेत आणि मैत्रीतून सं बंध. स्त्रियांच्या अशा स्वभावामुळे अनै तिक सं बं धांमध्ये वाढ होताना आपण पाहत आहोत.

अनै तिक सं बंध हा विषयच मुळात नाजूक असल्यामुळे त्यावर खुली चर्चा होताना कुठे दिसत नाही. त्यामुळेच पत्नीच्या अनै तिक सं बंधामुळे पतीने घट स्फो ट दिल्याच्या बातम्या आजकाल आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. अनै तिक सं बंधाचे महत्त्वाचे कारण म्हणजे का म वा सनेला दिले जाणारे अतिरिक्त महत्त्व. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या आयुष्यात काम वा सनेला अधिकच महत्त्व देतात आणि वहावत जातात त्यामुळे स्त्रियांचे अनै तिक सं बंध वाढत आहेत.

संस्काराचा झालेला लोप. एकदा लग्न झाल्यानंतर परपुरुषाविषयी मनामध्ये विचारच कसा येऊ शकतो? लग्नानंतर ज्या स्त्रीच्या मनामध्ये पुरुषाविषयी मनामध्ये भावना जागृत होते त्या स्त्रीमध्ये संस्काराची कमी आहे असे समजले पाहिजे. संस्काराअभावी बऱ्याच स्त्रिया लग्नानंतरही परपुरुषांसोबत सं बंध ठेवत असतात. बऱ्याच स्त्रियांना कुटुंबाचे, घराण्याचे नावलौकिक याकडे दुर्लक्ष होते आणि त्या वहावत जातात.

अनै तिक सं बंध वाढणायचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे टीव्ही मालीकांचा प्रभाव. आजकाल बऱ्याच टिव्ही मालिकांमध्ये अनै तिक सं बंध सर्रासपणे दाखवले जात आहे, त्याचा परिणाम असा की बऱ्याच स्त्रिया त्या मालिकांमधील पाहून अनै तिक सं बंध प्रस्थापित करत आहेत. कुटुंबाकडे दुर्लक्ष, त्यागाची भावना नसणे वैयक्तिक सुखाकडे जास्त लक्ष.

बऱ्याच स्त्रिया फक्त स्वतःच्याच सुखाचा विचार करून अनै तिक सं बंध प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाढती बेकारी आणि दारिद्रय यामुळे वा सना धीनता वाढत चालली आहे. बऱ्याच स्त्रिया या स्वतःच्या खुशीने अनै तिक सं बंध प्रस्थापित करतात तर काही स्त्रिया या दारिद्र्यामुळे आर्थिक दबावाखाली येऊन अनै तिक सं बं ध प्रस्थापित करतात.

जेंव्हा अशाप्रकारच्या स्त्रियांना पैश्यांची गरज असते तेंव्हा त्या आपल्या ऑफिसमधील बॉसकडून पैसे घेतात आणि मोबदला म्हणून त्याच्यासोबत अनै तिक सं बं ध प्रस्थापित करतात. बऱ्याच स्त्रिया या प्रोमोशन व्हावे, पगारवाढ व्हावी यासाठीही अनै तिक सं बंध प्रस्थापित करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *