आपल्या समोरच्या व्यक्तीचे म न ओळखण्याची कु तुहु लता ही प्रत्येकामध्ये नक्कीच असते पण आपण कधी तिथं पर्यंत पोहचलोच नसतो. आता जर आपल्याला आपल्या समोरच्या व्यक्तीच्या म ना त आपल्याबद्दल काय चालले आहे हे ओळखण्याची श क्ती आपल्याकडे असती तर किती मस्त झाले असते ना, पण हे कधीच शक्य नाही पण काही मार्गानी आपण एखाद्याचे म न नक्कीच ओळखू शकतो. फक्त आपल्याला त्यासाठी काही गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे महत्वाचे असते.
त्यामुळे जर आपण आपल्या समोरच्या व्यक्तीचे म न जाणून घेतले तर आपल्याला त्या व्यक्ती सोबत कसे राहायचे आहे किंवा त्याच्या सोबत काय वा गणूक ठेवायची आहे, हे आपल्याला कळते. पण पुष्कळदा असे होते कि विचार करणारी एखादी व्यक्ती हि कुणालाही कळू देत नाही किती नेमकी काय विचार करत आहे.
आता आपणास सांगू इच्छितो कि प्रत्येक व्यक्तीमध्ये असे काही म ना चे भाग असतात ज्याबाबत तो म न मोकळेपणाने कधीच कोणासोबत बोलू शकत नाहीत, आणि खरं तर त्याला बोलण्याची आवश्यकता देखील वाटत नाही किंवा त्याला असे देखील वाटते कि आपल्या समोरच्या व्यक्तीने ते ओळखून घ्यावे आणि त्याबद्दल आपल्याला आ दरपूर्वक वा गणूक मिळावी, त्यामुळे अशी धा रणा असल्यामुळे त्याच्या म ना त नेमकं काय चालू आहे, हे ओळखणं खूपच अ वघ ड बनत.
आता ज्या व्यक्ती म ना ने अगदी एकमेकांच्या जवळ असतात, म्हणजेच दोन मित्र, किंवा नव रा बा यको अशी नाती आपण घ्या, आता याच्या आयुष्यात देखील कधी काळी असा प्रसंग येऊन जातो कि, त्यावेळी आपल्या मित्राच्या किंवा जोडीदारांच्या म ना त काय चालू आहे हे आपल्याला ओळखताच येत नाही.
पण अशा वेळी त्याच्या म ना त काय चालू आहे, हे आपण काही वेगळ्या मार्गाने देखील जाणून आणि समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. जेणेकरून आपल्या नात्यांमधला स लो खा टि कून राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊ त्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते मार्ग आहेत ते आपण पाहूया..
न जर न मिळवणे:- आता जर एखादी व्यक्ती आपल्यावर ती व्र ना राज असेल तर ती खूप वेळा हाच प्रयत्न करते कि ती आपल्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर अजिबात देत नाही. आता यामध्ये अशाही काही व्यक्ती असू शकतात कि ज्या आपल्या म नातल्या भा वना क ळू नयेत म्हणून नजरेला नजर देत नाहीत. परंतु अशावेळी त्यांचे डो ळे देखील पुष्कळ काही सांगत असतात. आता हे निरी क्षण करण्याची ज बाबदारी ही पूर्णपणे आपली असते.
सारखे घड्याळाकडे पाहणे किंवा इतर ठिकाणी लक्ष देणे:- आता जर एखाद्या व्यक्तीला आपला खूपच कं टा ळा आला असेल तर त्याचे व र्त न हे नक्कीच अशा प्रकारचे असू शकते. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती ही कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत असेल तर ती घड्याळाकडे नक्की बघेल, किंवा त्याची शा री रि क हा लचाल आपल्याला सारखी जाणवेल. अशावेळी हे लोक आपल्यामध्ये अजिबात इं ट्रे स्टेड नसतात त्याची ओढ ही दुसऱ्याच गोष्टीकडे अधिक असते.
पाय ह ल व णे किंवा हा ताची बो टे मो ड णे:- असे व र्तन करणारी व्यक्ती ही नक्कीच कोणत्या तरी विचारात असते. तसेच ते अ तिविचारच करत असतील असे नाही. कारण अ तिविचार करणारी व्यक्ती ही थ कलेल्या अ वस्थेत असते, त्यामुळे त्यांच्या शा री रि क हालचाली या मं दावलेल्या असतात. त्यामुळे कदाचित या अशा व्यक्ती कोणत्यातरी गोष्टीची प्लॅ निं ग सुद्धा करत असतात. ज्यामध्ये त्याचे करिअर, कु टुं ब, भविष्यातील काही गोष्टी याचा समावेश असू शकतो.
एका जागी बसून राहणे:- जर का अशी व्यक्ती आपल्या घरात असतील तर त्याच्या कडे आपण अधिक लक्ष द्या कारण अशा या व्यक्तींच्या म ना त अगदी टो काकडची नि रा शा असू शकते. त्यांचे शरीर हे अगदीच थ कलेले असते, कारण त्याच्या आयुष्यात नक्कीच एखादी गं भी र गोष्ट घडलेली असू शकते. इतके ते नि राशा जनक म नःस्थि तीत असतात. त्यामुळे अशा व्यक्ती या कधीच आपल्या समोरच्या व्यक्ती कडे अजिबात ल क्ष देत नाहीत. मग ती किती सुद्धा महत्वाचा विषय असो.
अ डक त बोलणे:- जर का असा व्यक्ती असेल तर समजून जा कि एक तर या व्यक्तीच्या म ना त कोणत्या तरी गोष्टीचे द डप ण आहेत, किंवा त्याचा आ त्म विश्वास फारच कमी आहे किंवा तो सरळ आपल्यासोबत खो टे बोलत आहे. कारण अशा व्यक्तीच्या म ना त अनेक गोष्टी या प क्क्या नसतात त्यामुळे एक तर ते आपल्यासोबत खो टे बोलत असतात किंवा त्याचेकडे त्या गोष्टीबाबत कशाचे सुद्धा ज्ञा न नसते.
एखाद्याकडे सारखे पाहणे:- जर का एखादा व्यक्ती आपल्याकडे सारखा पाहत असेल तर या व्यक्तींला आपल्याकडून कोणत्यातरी गोष्टींची अ पे क्षा आहे, किंवा तो व्यक्ती आपल्यावर खूप प्रे म करतो, असे हे व र्त न आपल्याला संदेश देत असतात. जर का त्या व्यक्तीला आपल्याकडून प्रे मा ची अपेक्षा असेल, सु र क्षि ततेची, का ळजीची अपेक्षा असेल तर ते आपल्याकडे सारखे पाहून अप्र त्य क्षपणे ते आपणास सांगण्याचा प्रयत्न करत असतात.
मोठ्या आवाजात बोलणे:- असे व्यक्ती हे सर्वांनी माझ्यानुसारच करायला हवं, किंवा माझे ऐकले गेले पाहिजे किंवा स्वतःच्या द बद ब्याबद्दल इतर माणसांमध्ये शं का आहे कि काय असे या व्यक्तीला वाटते तेव्हा ती आवाज च ढ वू नच बोलते. अशा व्यक्तींना घ मं ड देखील अधिक प्रमाणत असतो. तर काही काही व्यक्तींना प्रत्येक प्रसंगांमध्ये असेच आवाज मोठ्याने च ढवून बोलण्याची सवय असते आणि त्यामागे फक्त आणि फक्त त्यांचे अ सु र क्षि त भाव असतात.
नेहमीपेक्षा जास्त हसणे:- एकतर अशा व्यक्ती या म ना ने अति दुः खी असू शकतात किंवा सतत दुः ख करण्यावर त्यांनी हा पर्याय अवलंबला असतो. ज्या व्यक्तींपासून किंवा एखाद्या प्रसंगांपासुन ते सर्वाधिक दु खा वले असतात, त्याच ठिकाणी ते आपला चेहरा अधिक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये काही चु कीचे नाही, असे त्या व्यक्तीला जरी वाटत असले तरी जवळच्या व्यक्तींना मात्र सू क्ष्म निरीक्षणाशिवाय त्यांच्या म नाचा पत्ताच लागत नाही.
सतत न कारा र्थी बोलणे:- हे जग पूर्णपणे स्वा र्थी आहे, काही केले तरी सुद्धा काहीच होत नाही, हे असंच असतं, हे नको करूस, ते नको करुस वगैरे सतत न कारा र्थी बोलणाऱ्या व्यक्ती आतून पूर्णपणे ख चलेल्या असतात. त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेला असतो. तसेच त्यांना चांगल्यापेक्षा वा ईट अनुभवच फार आलेला असतो. म्हणून पुढेही असं ज गणं आहे. म्हणून ते ती व्र न कारा र्थी अनुभवात ज गत असतात. सततच्या नि रा शेमुळे या व्यक्तींच्या म ना त आ त्म ह त्ये चे विचार सुद्धा येत असतात.
वरील ९ मार्गाने आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा अशा व्यक्ती ज्यांच्याबरोबर आपले रोजचे स्नेहाचे सं बं ध आहेत त्यांच्या अंतर्गत म नात चाललेल्या घडामो डींचा आपण अनुभव घेऊ शकतो. तसेच आपल्याला सुद्धा हा विषय आणि यावरचे आमचे मा र्गदर्शन आपल्याला आवडले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पा ठ वा. या क्षणी कोणती व्यक्ती नेमकी काय विचार करत आहे, हे सांगणे अद्यापतरी कोणत्याही शा स्त्राला शक्य नाही, परंतु व्यक्तीच्या ठिकाणी एखादे विशिष्ट व र्त न सातत्याने आ ढळून आल्यास नक्कीच त्या व्यक्तीच्या म नात नेमके काय सुरु आहे, याचा आपण अं दाज घेऊ शकतो.