मित्रांनो आपल्याला माहित असेल कि आ र्य चाणक्यांनी सांगितलेले त त्त्व ज्ञा न हे चाणक्य नी ती या नावाने जग वि ख्यात आहे आणि जगभर आजही चाणक्य नी ती कडे कु तू हलाने आणि खुप आदराने पाहिले जाते. आपणास माहित असेल कि आचार्य चाणक्य हे त क्ष शीलेच्या गुरुकु ला त अ र्थशा स्त्रा चे आ चार्य होते.
रा ज का र ण आणि कू ट नी तीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आ चार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रं थां ची रचना केली. त्यात नी ती शा स्त्रावरील ग्रं थाचाही समावेश आहे. नी ती शा स्त्रा वरील ग्रं थ म्हणजेच चाणक्य नी ती आणि याच आ र्य चाणक्यांनी आपल्या घरात कोणत्या लोकांना घेऊ नये याबद्दल सांगितले आहे.
तसेच ध र्म ग्रं थात सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे कि कोणत्या लोकांना आपल्या घराची पायरी चढून द्यायची नाही. कारण असे लोक आपले घर उ द्ध व स्त केल्या शिवाय राहत नाहीत शिवाय या लोकांमुळे आपल्या घरातील वा ता व र ण बि घ डते शिवाय आपल्या घरात या लोकांमुळे मोठ्या प्रमाणत भां ड णे सुद्धा लागतात चला तर मग अशा लोकांविषयी जाणून घेऊ.
यामध्ये प्रथम लोक येतात ते म्हणजे दु तों डी लोक, होय हे लोक आपल्या समोर खूप गोड बोलतील पण हेच लोक आपल्या माघारी आपल्या बद्दल स मा जा मध्ये वा ईट भा व ना पसरवत असतात शिवाय अशा लोकांना आपण काही मदत केली नाही तर आपण किती वा ई ट आहोत हे ओ र डून ओ र डून जगाला सांगतात.
आता दुसरे लोक येतात ते म्हणजे चा रि त्र्य ही न लोक, हे लोक असे असतात जे अ प्र त्य क्षपणे आपल्याला धो का पोहचवण्याचे काम करत असतात. तसेच हे लोक आपल्या कामात अ ढ थळा आणण्याचे काम करत असतात आणि खरं तर या लोकांना स मा जा त अजिबात मा न नसतो. त्यामुळे असे लोक आपल्या घरी येऊ लागले तर आपल्या देखील घराची प्र ति ष्ठा कमी होते.
तिसरे लोक म्हणजे नी च लोक हे असे लोक असतात ज्यांना कशाचे सुद्धा ज्ञान नसते आणि हे लोक सतत मोठे मोठे बोलत असतात शिवाय याचे राहणीमान सुद्धा स मा जा शी ए करू प नसते. अशा लोकांमुळे त्याचा न का रा त्मक प्र भा व हा आपल्या कु टुंबावर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांना सुद्धा आपल्या घरापासून लांब ठेवावे.
पुढील व्यक्ती ते म्हणजे दृ ष्ट लोक असे लोक हे चो री करतात, गुं ड गि री करतात आणि असे लोक हे मानव जा ती साठी हा नि कारक असतात आणि असे लोक आपल्या फा य द्यासाठी आपल्याला कधी सुद्धा धो का देऊ शकतात किंवा आपल्या घरातील लोकांना इ जा पोहचवू शकतात. तसेच या लोकांपासून आपल्या मु लां मु लींना दूर ठेवा. त्यामुळे अशा लोकांमुळे आपले घर हे कायमचे उ ध्व स्त होते.
त्यानंतर येतात आपल्याला त्रा स देणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्तींना सुद्धा आपल्या घराची पायरी चढू देऊ नका कारण अशा व्यक्ती आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बा धा आणत असतात आणि अशा लोकांना कधीही आपले चांगले झालेले बघवत नसते. असे लोक आपल्या घराला फक्त आणि फक्त दृ ष्ट लावण्याचे काम करत असतात. यामुळे आपल्या घरातील लोकांच्या आ रो ग्यावर गं भी र परिणाम होतात.
त्यानंतर येतात ते म्हणजे व्यं गा वर बोट ठेवणारे लोक, खरं या लोकांची पा त्रता सुद्धा नसते तरी सुद्धा असे लोक आपल्या कामावर आपल्या वि चा रावर बोट ठेवत असतात आपण किती चु कीचे करता आहोत आणि आपल्याला याचा भ विष्यात किती त्रा स होऊ शकतो याबद्दलच ते बोलत असतात म्हणजेच आपल्याला असे लोक खा ली खे च ण्या चा प्र यत्न करत असतात. ज्यामुळे आपली चि ड चि ड होते शिवाय आपली अनेक स्व प्ने कायमची आपल्या पासून दूर जातात.
टीप:- वर दिलेली माहिती आणि उपाय हे सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. तसेच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा किंवा शे अ र करा.