या लोकांनी मुळीच करू नये वांग्याचे सेवन…अन्यथा आपण मृत्यूला सुद्धा भविष्यात तोंड देऊ शकता..वांगे खाणाऱ्याने एकदा पहाच..अन्यथा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्यातील अनेक लोकांना वांग्याची भाजी खुप आवडते, वांग्याची भाजी केली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. काही कमीच लोक असतील ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही आणि ते नाक मुरडतात. अगदी हॉटेल पासून ते धाब्यापर्यंत तसेच प्रत्येक समारंभात ही वांग्याची भाजी असते. वांग्याची भाजी बनवण्याच्या प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धती आहेत.

वांग हे चवीला खुप छान असते तसेच गुणधर्मांने मधुर, तीक्ष्ण, वातकारक आणि कफकारक आहे. वांग्यामध्ये अनेक पौष्टीक घटक जरी असले आणि वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीने औ षध म्हणून वापरले असले तरी यामध्ये काही असे घटक सुद्धा आहेत ज्यामुळे ही भाजी काही लोकांना वर्ज्य करायची आहे.

तसेच अस सुद्धा म्हणलं जात की जास्त बिया असलेले कोवळे वांगे हे आपल्यासाठी वि षाप्रमाणे असते. अनेक आजारामध्ये वांग हे वर्ज्य सांगितलेलं आहे. तर आज आपण हे जाणून घेऊया की वांग्याची भाजी कोणत्या लोकांनी खाऊ नये आणि कोणत्या लोकांसाठी हा निकारक ठरते.

1 ज्या लोकांना औ षध चालू आहेत:- ज्या लोकांना औ षधोपचार चालू आहेत मग ते आयुर्वेदिक असो किंवा आलोपॅ थिक. वांग हे वायतुळ आहे व्रताळ आहे, ज्या औ षधांचा आपल्यावर चांगला परिणाम होणार आहे तो हे वांग होऊ देत नाही आणि मग आपल्याला औ षधांचा काही फरक जाणवत नाही म्हणून वांग खाणे बंद करायचं आहे.

2 दमा, अ स्थमा – ज्या लोकांना श्वास घेण्यास प्रॉ ब्लेम होतो, धाप लागते अशा लोकांनी वांग खाणं हे टाळावे. यामुळे हा आ जार वाढण्याची शक्यता असते. 3 कफ वि कार – ज्या लोकांना सतत कफ येतो, खोकला येतो किंवा ऍलर्जी सारखा त्रा स आहे अशा लोकांनी ही वांग कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे कारण हे कफ कारक आहे आणि ऍ लर्जी कारक आहे.

4 पित्ताचा त्रा स – ज्या लोकांना जास्त प्रमाणात पित्त आहे, आमलपित्त आहे अशा लोकांनी वांग खाणे टाळले पाहिजे कारण वांग्यामुळे पित्त वाढते तसेच यामध्ये उष्णता ही जास्त असल्यामुळे प्रचंड ज ळज ळ होते. 5 मधुमेह:- वांगे हे मधुमेह वाढवणारे आहे त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे अश्या लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. पांढरे वांगे हे मधुमेह असणारे लोक खाऊ शकतात तेही अगदी कमी प्रमाणात पण शक्यतो वांगे टाळलेलेच बरे.

6 मुतखडा:- वांगे, टोमॅटो आणि पालक हे पदार्थ मु तखड्यासाठी थोड्या त्रा सदायक ठरतात. पोटदु खीचा त्रा स होऊ शकतो, प्रचंड वेदना होऊ शकतात म्हणून वांग टाळलेलेच बरे. 7 र क्त कमी असणारे:- म्हणजेच ज्यांना ऍ निमिया आहे – विशेष करून स्त्रियांना ऍ निमिया असतो शरीरात र क्त कमी असते अशा लोकांनी चुकूनही वांगे खाऊ नका.

8 मुळव्याध:- ज्या लोकांना मुळव्याध, पा ईल्स आहे आणि र क्त पडत असेल अशा लोकांनी वांगे खाऊ नका यामुळे भयंकर त्रा स वाढतो. 9 हाडं ठिसूळ असतील तर:- ज्या लोकांची हाडं क मजोर आहेत, दात क मजोर आहेत अशा लोकांनी वांग न खाल्लेलच बरं कारण वांग जे आहे ते आपल्या शरीरातून कॅल्शिअम शोषून घेते परिणामी दात आणि हाडे अजून क मजोर बनू शकतात.

10 ग र्भावस्थेमध्ये:- ज्या स्त्रिया ग र्भावस्थेत आहेत अशा स्त्रियांनी बाळाची काळजी म्हणून वांगे खाणे टाळले पाहिजे. याच कारण अस की जे बाळ असत त्याच्या नवीन शिरा तयार होण्यामध्ये आढतळा निर्माण होऊ शकतो म्हणून वांग खाणे टाळा. वांग हे उष्ण असते त्यामुळे ग रोदर स्त्रियांना याचा त्रा स होऊ शकतो. 11 थायरॉ ईड:- ज्या लोकांना थायरॉ ईड आहे त्यांनी सुध्दा वांग न खाल्लेलच चांगलं.

12 र क्तदाब- ज्या लोकांना र क्तदाबाची स मस्या आहे अशा लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. खास करून ज्या लोकांना लो ब्ल ड प्रेशर आहे अशा लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. आणि अस नाही की ज्या लोकांना या स मस्या आहेत त्याच लोकांनी वांगे खाणे टाळायचे आहे पण ज्या लोकांना या स मस्या नाहीत त्यांनी ही वांगे योग्य प्रमाणात खाल्लेलच चांगलं. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *