आपल्यातील जवळपास सर्वाना गरूड देवांबद्दल ठाऊक असणारच, होय कारण हे भगवान विष्णूं यांचे वाहन आहे. भगवान गरूडांना विनायक, गरु त्मत्, तार्क्ष्य, वैनतेय, ना गान्तक, सुपर्ण और पन्नगाशन या नावाने देखील ओळखले जाते तसेच गरूडाला हिं दू ध र्मातच नव्हे तर बौ द्धध र्मात देखील महत्त्वाचा पक्षी मा नला गेला आहे.
तसेच जातक कथांमध्ये गरूडाच्या अनेक कथा आहेत तसेच गरूड नावाचे एक व्रत देखील आहे आणि गरूड नावाने एक पुराण देखील आहे. पण आपल्याला प्रश्न पडेल कि या गरुड पुराणात नेमके असते तर काय? तर आपल्याला सांगू इच्छितो कि गरूडाने भगवान विष्णूंकडे माणसाचा मृ त्यू, यमलोकाचा प्रवास, आणि सद्गतीच्या संदर्भात अनेक वि चित्र आणि गूढ प्रश्न विचारले होते. त्याला भगवान विष्णूंनी त्याच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तरे दिली आहेत.
याच प्रश्न आणि उत्तरेने गरूड पुराण बनले आहेत. ज्यामध्ये आपल्या जी वनाबद्दलच्या बऱ्याच सखोल आणि गुपित गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला आपण कोणाच्या घरी जेवायचे नाही याबद्दल सांगण्यात आले आहे. ज्यांची माहिती आपल्या सर्वांना असायला हवी.
असे म्हणतात की आपण ज्या प्रकारचे अन्न खाल त्या प्रकारचे तुमचे म न असेल. म्हणजेच, माणसाने ज्या प्रकारचे अन्न खाल्ले, त्याचे म न त्यासारखे बनते. ज्याद्वारे तो पापाचा भागीदार देखील बनतो. होय यामागे काही तरी तथ्य नक्कीच असणारं त्यामुळेच याचा गरुड पुराणात उल्लेख करण्यात आला आहे.
गु न्हे गार व्यक्ती:- जर का एखादी व्यक्ती ही गोर गरिबांना मा रहा ण करत असेल, चो ऱ्या, खू न, द रोडे या प्रकराची कामे करत असणाऱ्या व्यक्तींच्या घरी आपण जेवलात तर आपण सुद्धा गरुड पुराणांनुसार त्याच्या पापामध्ये भागीदार बनाल आणि आपल्याला सुद्धा म रण्याच्या आधी न रक यातना भो गाव्या लागू शकतात.
व्याजखोर व्यक्ती:- जर एखादा व्यक्ती हा दुसऱ्याच्या परिस्थितीचा गैर फा यदा घेऊन त्याच्याकडून पैसे लुटत असेल तर तो व्यक्ती तर जी वनात कधीच यशस्वी होत नाही आणि त्याला कधीच कोणतेच सुख लाभत नाही आणि असे व्यक्ती हे नेहमीच भीतीच्या छायेखाली जगत असतात आणि त्याचे म रण सुद्धा खूप वा ईट रित्या येते त्यामुळे आपण सहा व्यक्तीच्या घरी कधीच जेवू नका.
आ जारी व्यक्ती:- ज्या लोकांच्या घरात एखादा आ जारी व्यक्ती असेल तर त्या घरातील पाणी सुद्धा पिऊ नका, होय कारण त्या घरातले वातावरण पूर्णपणे दू षित झालेले असते, त्यामुळे ह्यामुळे आपल्या शरीरात धो कादायक जि वाणूं चा प्रवेश होऊ शकतो ज्यामुळे आपण आ जारी देखील पडू शकता.
मा द क पदार्थ विक्रेता:- जो व्यक्ती स माजातील लोकांना कोणतेही मा द क पदार्थ विकून त्याचे संसार त्याच्या मुला बाळाचे भविष्य उ ध्वस्त करत असेल तर अशा व्यक्तीच्या घरात आपण चुकून सुद्धा जेवण करू नका. कारण ती व्यक्ती शेकडो घरे उ ध्वस्त करते. अशा परिस्थितीत, त्याच्या घरी खाल्लेले अन्न देखील आपल्याला पापाचे भागीदार बनवते. म्हणूनच, अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.
ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.