या राशीमध्ये लग्न म्हणजे आपल्या घरात महाभारत घडलेच समजा…वैवाहिक सौख्य, संतती योग, गंभीर आजार, लैंगिक कमजोरी…या सारख्या अनके समस्यांना द्यावे लागते तोंड

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि लग्नासाठी राशी जुळणे किती महत्वाचे असते. कारण स्वभाव, वै वाहिक सौख्य, सं तती योग, प्रकृती, गं भीर आ जा र, आ र्थिक परिस्थिती कशी राहील?, लैं गि क दृष्ट्या जमेल का? या सर्व गोष्टी या राशीवरूनच कळत असतात. आणि त्यामुळे ल ग्न करताना वर आणि वधू याच्या राशीं जु ळणे खूप महत्वाचे असते.
होय, हे ऐकून आपल्याला आ श्चर्य वाटेल की ल ग्न चांगले टिकावे आणि त्या जोडीदारामध्ये प्रे म व आ दर, मा न सन्मा न रहावा तर यासाठी दोघांच्या राशी जु ळणे देखील तितकेच आवश्यक आहे.

ज्योतिषी शा स्त्रांनुसार, जर दोन वि रुद्ध राशी असलेल्या व्यक्तीचे ल ग्न झाले तर त्यांच्या आयुष्यात क लह व अशां तता येतेच. त्यामुळे त्याचे वैयक्तीक आयुष्य तर ब र्बाद होतेच शिवाय लग्न झालेली कुटुंबे देखील उध्व स्त होतात, आणि आपण आजच्या यु गात आपल्या समाजात हे पाहात असलाच, कि अनेक घरात किती वा द असतात आणि कित्येक कुटुंबे रोज तु टत असतात. चला तर मग जाणून घेऊया कि अशा कोणत्या राशी आहेत ज्यांनी ल ग्न करण्यापासून सावधान राहिले पाहिजे आणि जर त्या राशीमध्ये ल ग्न झालेच तर त्या घरात महाभारत घ डलेच समजा.

​कर्क आणि सिंह रास:- ज्योतिष शा स्त्रांनुसार कर्क आणि सिंह राशींच्या व्यक्तींनी ल ग्न केल्यास त्याच्यामध्ये एक वि चित्र सं घर्ष निर्माण होतो. कारण असे आहे की कर्क राशीतील लोक आपल्या जोडीदारावर म नापासून प्रेम करत असतात. परंतु सिंह राशीतील लोकांच्या असु रक्षित भा वनेमुळे त्यांच्यामध्ये टो काचे म तभे द निर्माण होतात. त्यामुळे या राशींच्या व्यक्तीचे ल ग्न झाले तर त्या जोडीला कधीही वै वाहिक सुख मिळत नाही. शिवाय कुटुंबातील वातावरण देखील मोठ्या प्रमाणत बि घडते.

​कुंभ आणि मकर रास:- ज्योतिष शा स्त्रानुसार कुंभ आणि मकर राशीतील दोघे सुद्धा आपले सं बं ध निभावण्यासाठी तयार असतात. पण दोघेही स्वतःच्या वेगवेगळ्या कारणांमुळे आणि वागण्यामुळे सतत भां डत असतात. यामध्ये मकर राशीतील लोकं खूप भा वनिक असतात, तर कुंभ राशीतील लोकं हे आपल्या नात्याबाबत खूप व्यावहारिक असतात. अशा परिस्थितीत दोघांची विचारसरणी खूप वेगळी होते आणि कुंभ मकर राशीतील लोकांवर आपला प्र भाव दाखवण्यास सुरुवात करतात. यामुळे या दोघांचे नाते च व्हाट्यावर येतेच. तसेच या जोडीला लै गि क सुख देखील लाभत नाही ज्यामुळे त्याच्यामध्ये त णाव असतो.

​मिथुन व कन्या रास:- ज्योतिष शा स्त्रानुसार, मिथुन व कन्या राशीतील व्यक्तीची सर्वात मोठी स मस्या म्हणजे या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्ष मता अजिबात नसते. यांच्यामध्ये लग्नाच्या काही दिवसांपासूनच त णाव पाहायला मिळतो. ज्यामुळे काही दिवसांतच घरात भां डणे लागतात. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब वेगळे होण्याच्या मार्गावर येते, तसेच या सर्वामध्ये सासू आणि सून याची देखील रास जर विरुद्ध असेल तर आपल्या घरात महाभारत घ डलेच समजा.

शिवाय हे ल ग्न आणि हे नाते कधीच शेवट पर्यंत टि कत नाही. ज्योतिष शा स्त्रानुसार, कन्या राशीवाले मिथुन राशीतील लोकांना बहुधा सो डून देतात, आणि याला कारण असते ते म्हणजे त्या दोघांमध्ये असलेला टो काचा सं घर्ष आणि कुटुंबामध्ये असलेले दू षित वातावरण त्यामुळे या दोन राशींमधील ल ग्न कधीच सफल होत नाही. कारण त्या दोघामध्ये विश्‍वासाचं वातावरण कधीच नसतं.

वृषभ आणि तुळ रास:- ज्योतिष शा स्त्रानुसार वृषभ आणि तुळ राशीतील व्यक्ती हे काचेसारखे स्वच्छ व पा रद र्शी असतात. तसेच त्याच्यात एकमेकांना समजून घेण्याची वृ त्ती आणि प्रेम पहायला मिळते. या जोडीमध्ये वै वाहिक सौ ख्य हे काही दिवसांसाठीच असते कारण भविष्यामध्ये या दोघामधील एकाला तरी गं भीर आ जा र हा होतोच ज्यामुळे याचा परिणाम त्या कु टुंबावर त्याच्या ना त्यावर तसेच मुला बाळावर होतो. परिणामी या जोडीला खूप सं घर्ष करावा लागतो. त्यामुळे वै वाहिक जी वनातून आनंद पूर्णपणे नाहीसा होतो, लैं गि क समाधान देखील लाभत नाही.

​मीन आणि वृश्चिक रास:- ज्योतिषानुसार मीन आणि वृश्चिक राशीतील व्यक्तीचे वै वाहिक आयुष्य हे ता ण त णा वाचे असते. लग्न झाल्यावर अनेक अ डचणीचा सा मना या जोडीला करावा लागू शकतो. कारण त्यांचे पटणार नाही कारण, म त जुळणार नाही. कारण दोन्ही ग्रह श त्रू आहेत, श त्रू म्हणजे भि न्न स्वभाव असा अर्थ धरावा. देव, अ सुर आणि मनुष्य, रा क्ष स हे ब्र ह्मां डिय योगाने बनलेले असतात आणि त्यांच्यात ता ऱ्यांचा अं श आणि ज न्म असतो, ते त्या ताऱ्याच्या वं शातले असतात असे म्हणतात. त्यामुळे हे ल ग्न टिकत नाही आणि जरी टि कले तरी ते कुटुंब कधीच आनंदी राहत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला ई क करा आणि आपल्या मित्रांबरोबर शे य र करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया क में ट करून नक्की क ळवा. टीप : वर दिलेली माहिती सा माजि क आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पस रवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *