या राशीचे लोक असतात सर्वात जास्त रोमँटिक आणि कामुक ! जाणून घ्या त्या कोणत्या राशी आहेत ज्या राशीतील लोक वैवाहिक जीवनात अश्याप्रकारे करतात…

राशी भविष्य

आपल्याला माहित असेल कि माणसाच्या जी वनावर प्रभाव असणार्‍या अनेक शास्त्रांपैकी जोतिष शास्त्र हे सर्वात वरच्या स्थानी असणारे शास्त्र मानले जाते. मानवी स्वभाव, त्याची वैशिष्ठ्ये, सवयी, आवडी-निवडी या सगळ्या गोष्टीं समजण्यासाठी जोतिष आपल्याला मदत करत असते. आपल्या जी वनातल्या अनेक पैलूंचा विचार करण्यात या शास्त्राची मदत होत असते.

आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे मा नले जात असले तरी राशीच्या आधारे मानवी स्वभावाचे ढोबळ मा नाने अंदाज वर्तवले जाऊ शकतात. जसे कि, अमुक राशीच्या व्यक्ती या खूप ता पट असतात किंवा काही लोक खूप हळवे असतील तर ते या राशीचे असतील असे आडाखे बांधणे आपल्याला सोपे जाते.

जोतिष आपल्याला आपल्या जी वनातील सं कटांना तयार राहण्यास शिकवत असते, त्यातून मार्ग काढणे सोपे कसे जाईल याची शिकवण देत असते, न कि आपलं आयुष्य कोणत्याही संकटा शिवाय सुरळीत पार पडेल अशी भुरळ घालेल. त्यामुळे कोणीही याच्या आहारी न जाता योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसेच वि वाह जुळवताना या शास्त्राची आपल्याला खूप मदत होत असते.

लग्न करण्यापूर्वी मुलगा-मुलगी यांचे किमान १८ गुण जमणे गरजेचे असते. त्यावरून त्यांची सं सारिक वाटचाल कशी राहील हे ठरवले जाऊ शकते. म्हणूनच लग्ना आधी पत्रिका अर्थात कुंडली मिलनाचा कार्यक्रम केला जातो.
माणसाच्या जन्म पत्रिकेवरून त्याचा स्वभाव कसा आहे हे समजत असते, त्याची यापुढील वाटचाल, त्याच्या मार्गात येणारे अडथळे याविषयीची पूर्व कल्पना आपल्याला त्याच्या राशीवरून करता येते.

हे सर्व आपल्याला माहितीच आहे. मंडळी आपला जोडीदार किती रो मँटिक आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर सर्वांनाच असते. खास करून जे नव्याने वि वाह बंधनात अडकणार आहेत त्यांना. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या राशीवरून ते किती रो मँटिक आहेत हे समजले तर? हो आजच्या भागात आपण पाहणार आहोत बारा राशींमधील सर्वात रो मँटिक राशी कोणत्या आहेत ते

वृश्चिक राशी:- हे लोक आपल्या से क्सुअल अपील साठी प्रसिद्ध आहेत. रोमांस मध्ये हे सर्व राशींना मागे टाकतात . खूप तीव्र प्रेम करतात असे म्हणले जाते. हे जरी अधिक कामुक असले तरी याचा अर्थ असा नाही के ते कोणाशीही शा रीरिक सं बंध ठेवतील. हे लोक आपल नात मजबूत करण्यासाठी आधी प्रयत्न करत असतात. व्यक्तीचा स्वभाव, त्याचे भाव पाहून हे लोक प्रेम करत असतात न कि फक्त शा रीरिक सौंदर्य. भा वनिकदृष्ट्या आपल्या जोडीदाराशी जवळ येणे ही त्यांची प्राथमिक गरज असते. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास मजबूत करण्याकडे त्यांचा कल अधिक असतो.

मेष राशी:- रोमँटिक राशीच्या यादीमध्ये मेष राशी दुसर्‍या स्थानी येते. या लोकांमध्ये उर्जा आणि उ त्कटता प्रचंड असते. धा डसी आणि उत्साही स्वभाव वैशिष्यांमुळे हे लोक जोडीदाराने पुढाकार घेण्याची वाट बघत नाहीत तर स्वत: सुरुवात करतात. भावनिक नाटक त्यांना आकर्षित करू शकत नाही. यांच्या आपल्या जोडीदार कडून फारश्या अपेक्षा देखील नसतात.

सिंह राशी:- या राशीच्या लोकांमध्ये सुद्धा का मुकता खूप प्रमाणात असते. यांचा प्रभाव देखील लगेच पडतो. यांना आपल्या बद्दल सांगणे सर्वाना आवडते. प्रेमाच्या बाबतीत आपल्या पार्टनरने नेहमी आपले कौतुक करावे अस त्यांना वाटत असते. आपण सर्वोत्तम आहोत हे ऐकण्यात त्यांना नेहमीच आनंद होत असतो. आपले कौतुक करणाऱ्या जोडीदाराच्या भावनांची काळजी मात्र ते नेहमी घेत असतात.

धनु राशी:- हे लोक प्रेमासाठी नेहमीच तयार असतात. का मुकतेमध्ये यांचा क्रमांक बराच वर लागत असला तरी हे लोक लवकरच कंटाळतात यांना नवीन नवीन लोकां सोबत राहायला आवडते. कोणत्याही गोष्टीतून लवकर मूव्ह ऑ न होणे यांना जमते. पण एकाच वेळी अनेक लोकांच्या जवळ येणे यांना आवडत नाही. भावनिक गुं ता न करता पुढे जाण्यात माहीर असतात.

वृषभ राशी:- हे लोक अतिशय का मुक असतात. आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्यांच्याकडे अनेक नवीन कल्पना तयार असतात. तसेच भावनिक संबं ध दृढ झाल्यानंतरच शा रीरिक सं बंधांचा विचार करणारे हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी खुशी करतात.

मकर राशी:- हे लोक नेहमी रो मँटिक मूड मध्ये राहत नाहीत. आपले काम संपल्यावर मात्र जोडीदाराच्या जवळ जाण्याची संधी ते गमावत नाहीत. वेगवेगळ्या भूमिका करणे काही वेळा पसंत असते. हे लोक आपल्या पार्टनर वर नियंत्रण ठेवण्याच्या विरुद्ध असतात, आपली तसेच आपल्या पार्टनर स्पेस जपणे यांना आवडते.

कर्क राशी:- तर या राशीचे लोक विश्वासाचा पाया मजबूत झाल्याशिवाय हे लोक शा रीरिक सं बंध ठेवत नाहीत. पार्टनरच्या भावनांचा विचार सर्वात आधी करतात. त्याची काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *