या मुख्य वैज्ञानिक कारणासाठी मामा किंवा आत्याच्या मुलीशी लग्न करू नये…. नाहीतर होईल पश्चाताप…!

लाईफ स्टाईल

मित्रांनो आपल्याकडे लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. वयात आल्याबरोबर लग्न जमवण्यासाठी घरात हालचाली सुरु होतात. मुलगा असेल तर मुलगी पाहण्यासाठी अन्‌ मुलगी असेल तर मुलगा पाहण्यासाठी नातेवाईकांना सांगितले जाते. जोडा कसा असेल, तो काय करतो, त्याचे शिक्षण किंती, शेती किती? असे एक ना अनेक प्रश्‍न यामध्ये विचारले जातात.

त्याच्या घरची परस्थिती काय हेही पाहिले जाते. विवाह करताना रितीरिवाज आणि परंपरा पाहिल्या जातात. अशाच काही परंपरा खूप दिवसांपासून चालत आलेल्या आहेत. आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्या मामा किंवा आत्याचे मुलीशी आपले लग्न जुळवले जाते. मामा, आत्या ही भावंडं असल्या मुळे त्यांची dna गुणसूत्रे एकच असतात, त्यामुळे सायन्स प्रमाणे त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा अशी गुणसूत्रे असतात.

आपण जर दोघांची पत्रिका पहिली तर बरेच वेळा एक नाडी येते त्यावेळेस आपण दोघांचे र क्त गट तपासून डॉ क्टर सल्लाने विवाह जमवावे. र क्त गट समान असल्यामुळे होणारे अपत्य मध्ये प्रॉ ब्लेम होऊ शकतात. आकडेवारीवर नजर टाकली तर, एकाच जनुकांमध्ये लग्नानंतर जन्मलेल्या सुमारे 11,000 मुलांचा शारी रिक आणि मा नसिक विकास खुंटल्याचे दिसून आले. त्यापैकी ३८६ बालके जन्मजा त वि कृतीने त्र स्त होती.

स्वतःच्या चुलत भावाच्या किंवा मामाच्या नात्यातील विवाहामुळे जन्मलेल्या मुलांची संख्या 1.6 टक्के आहे. वास्तविक भारतीय स माजात अनेक प्रकारच्या परंपरा चालतात. भारत हा एकमेव देश आहे जिथे तुम्ही एकाच परिसरात अनेक ध र्माचे लोक पाहू शकता. कुठे हिं दूंमध्ये र क्ताच्या नात्यात लग्न करणे हे त्यांच्या विधींच्या विरुद्ध मानले जाते, तर इ स्लाम ध र्म यात वा द घालत नाही.

मात्र, र क्ताच्या नात्यात लग्नासाठी दोघांचे तर्क जरी वेगवेगळे असले तरी विज्ञानाचा विचार मात्र दोघांच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्रात जवळपास २५ टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. जवळच्या नात्यात लग्न होतात. त्यात हिं दू ध र्मात, मामाच्या मुलीशी, आत्याच्या मुलीशी, आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसा पासून चालत आलेली आहे.

त्याचा परिणाम दिव्यांग मुल जन्माला येते. ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती सिध्द झालेले आहे. मुस्लीम ध र्मात, बहिणीच्या मुलीशी आणि आत्या आणि मामा या नाते सं बंधात लग्न करण्याची प्रथा आहे. हिं दू समा जात र क्ताच्या नात्यात विवाह करणे हे पाप मानले जाते. हिं दू ध र्मात लग्न करण्यापूर्वी दोन्ही कुटुंबांच्या गो त्राची विशेष काळजी घेतली जाते.

गोत्रासोबतच हिं दू ध र्मात दूरच्या नात्यात लग्न न करण्याची परंपरा आहे, त्यानुसार कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे लग्न हिं दू ध र्मातील दुसऱ्या गोत्रात केले पाहिजे. र क्ताच्या नात्यातील लग्नाच्या वा दावर विज्ञानाचा युक्ति वा द हे जगभर एक शास्त्र आहे, ज्या समोर सर्व प्रकारच्या वा दविवा द, परंपरा, श्रद्धा यांना गुडघे टेकावे लागतात कारण र क्ताच्या नात्यातील लग्नाचा मुद्दा हा कोणत्याही ध र्माचा किंवा परंपरेचा नाही.

परंतु आ रोग्याशी निगडीत आहे, जे अनेक मुद्द्यांमध्ये सहज समजू शकते. र क्ताच्या नात्यात लग्न न करणे अनेक अर्थाने खूप खास असू शकते. त्याची खासियत केवळ सा माजिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वै ज्ञानिक तथ्यांवरूनही सिद्ध झाली आहे. खरंच, मानवाला त्यांची जा त सुधारण्यासाठी नेहमी नवीन जनुकाची गरज असते.

हे उघड आहे की जर दोन व्यक्तींनी त्यांच्या स्वतःच्या र क्ताच्या सं बंधात लग्न केले तर त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलामध्ये त्यांच्या स्वतःच्या जनुकांचे गुण असतील. अशा परिस्थितीत त्या मुलाच्या शरीरात नवीन जी न्स तयार होणार नाहीत. पण जर एकच मूल दोन वेगवेगळ्या जनुकांच्या लोकांमधून ज न्माला आले तर त्याच्या शरीरात दोन्ही जनुकांचे गुण आढळून येतात.

तसेच, मूल मा नसिक आणि शारी’रिक दृष्ट्या पूर्णपणे निरो’गी असू शकते. त्याची काम करण्याची, विचार करण्याची क्षमता त्याच्या पालकांपेक्षा खूप जास्त असू शकते, कारण त्याच्या जी न्समध्ये हे दोन्ही असतील. मामाची मुलगी करणे म्हंजे वै ज्ञानिक आणि मा नसिक दोन्ही दृष्ट्या अवघडच आहे यात न पडलेले बरे!

काही जे जोडपे दोघेही mature आहेत आणि समजून घेतले आहे त्यांचे जी वन चांगले असेल यात शंका नाही, पण शेवटचा पर्याय म्हणून मामाची किंवा आत्याची मुलगी करू शकता ! पण तत्पूर्वी दुसरी मुलगी/मुलगा मिळत असेल तर नक्कीच तिकडेच प्रस्थान करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *