आपल्याला माहित आहे कि पा दणं हे काही समाजात एक वि चित्र आणि घा णरेडी सवय समजली जाते. पण त्याचं काय आहे, की पाद ही कोणालाही थांबवता येत नाही कारण ही एक नैसर्गिक क्रिया जी प्रत्येक मनुष्यामध्ये घडत असते. कधीतरी चित्रवि चित्र आवाज करत हा आपल्या पोटातील वा यू त्याला जागा मिळेल तिथून बाहेर पडतोच.
मग काय आपल्या आजूबाजूचे लोक नाकाला हात लावतात आणि पा दणार्याचं मात्र हसं होतं आणि आपल्या घरात जवळ जवळ पादण्यात प्रसिद्ध असलेले किमान एखादा काका किंवा आजोबा हा असतोच जो अगदी बिंदास्तपणे ही क्रिया करत असतो आणि ते या हसणार्यांच्या सुद्धा खूप पलिकडे गेलेले असतात. तुम्ही निं दा किंवा वं दा, त्यांचा असतो पादण्याचा धंदा…असं आपण म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही.
पण आपणास सांगू इच्छितो कि पादणं हा शरीरध र्म आहे, जो अगदी तहान-भुकेसारखाच आहे. खरंतर पादणं हे आ रो ग्यासाठी चांगलं आहे आणि त्यातून आपल्या शरीरात काय उलथापालथ होतेय, ती चांगली आहे की वा ईट याबद्दल बरीच माहिती मिळते. पण आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल कि एक महिला जी फक्त पादून महिन्याला तब्ब्ल लाखो रुपये कमावत आहे. होय, उडाले ना आपले होश आता तुम्ही म्हणाल कि हे कसं शक्य आहे बरं. तर चला मग जाणून घेऊ कि ही महिला कशाप्रकारे लाखो रुपये कमावत आहे.
आता जर आपल्यासमोर कुणी चुकून सुद्धा मोठ्याने ठु सकी सो डली की आपल्याला हसू आवरत नाही आणि हे स्वाभाविकच आहे आणि कदाचित तुमच्यासोबत सुद्धा एकदा ना एकदा तरी असं कधीतरी घडलेलं असेलच. परंतु पादणं ही तशी एक नैसर्गिक शा री रिक प्रक्रिया आहे जी रोज आपल्या श रीरामध्ये घडत असते. आपल्या पो टात अतिरि क्त गॅ स झाला की तो फा र्टच्या म्हणजेच पा दच्या रूपाने बाहेर पडतो.
आणि अशावेळी मात्र आपलं पोट हलकं झाल्यासारखं सुद्धा वाटतं. पण तरी सा र्वजनिक ठिकाणी किंवा आपण कुणासोबत तरी असतो तेव्हा अचानकपणे पाद आल्यास आपल्याला लाजच वाटते आणि त्यावेळी कुणासमोर डोळे वर सुद्धा करायची हिं मत होत नाही. आता पाद कं ट्रोल होत नाही असं वाटलं की बहुतेक जण काही तरी बहाणा करून दूर जाऊन एकांतात पादून येतातच.
पण आपणास सांगू इच्छितो कि तुम्हाला ज्या गोष्टीची लाज वाटते तिच गोष्ट खुलेआम, बिनधा स्तपणे करण्यासाठी या महिलेला लाखो रुपये मिळतात. आता पादणं हे आपल्यासाठी नक्कीच वि चित्र असू शकतं पण या महिलेचं कामच ते आहे आणि ही महिला पादण्यात एकदम एक्सपर्ट आहे आणि त्यामार्फत ती महिन्याला लाखो रुपये कमवते.
अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनात राहणारी ३८ वर्षांची एम्मा मार्टिन ही गेल्या 1999 सालापासून ती आपल्या फार्टचा म्हणजेच पादचा व्हिडीओ तयार करते आणि हा व्हिडीओ ती सोशल मीडियावर टाकते, आणि तिला या व्हिडीओसाठी तब्ब्ल लाखो रुपये मिळतात. एका व्हिडीओसाठी तिला सध्या २२०० डॉलर्स म्हणजे जवळपास दीड लाख रुपये मिळतात.
आता तुम्ही म्हणाल की असे पादण्याचे व्हिडीओ पाहण्याची कोणाला बरं हौस असेल. पण आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल कि अनेकांना या महिलेचे फार्ट व्हिडीओ आवडतात तर काही लोक पैसे देऊन सुद्धा तिचे हे व्हिडीओ पाहतात. तसेच OnlyFans या website वर आपल्या फार्ट व्हिडीओची विक्री करून ती महिन्याला लाखो डॉलर म्हणजे तब्बल ४ ते ६ लाख रुपये कमवते.
पण यासाठी एम्मा आपल्या आ हाराची विशेष काळजी घेते. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार एम्माने सांगितलं कि मी खूप सलाड खाते जसे कि काकडी, गाजर, कांदा इत्यादी तसेच अवोकॅडो आणि मेक्सिन पदार्थ देखील जास्तीत जास्त खाते. एम्माला आज दोन मुलंसुद्धा आहेत आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा तिच्या या फार्ट व्हिडीओबाबत माहिती आहे.
पण जेव्हा तिच्या आजूबाजूला कोणी नसतं किंवा घरात कुणी सुद्धा नसतं तेव्हा ती आपले फार्ट व्हि डीओ रे कॉर्ड करते. तसेच कोरोना काळात तर तिने लाइव्ह व्हिडीओज सुद्धा पोस्ट केले होते. ज्याला लाखो लोकांनी पहिले होते. आज लोक कशा कशातुन पैसा कमावत आहेत हे जाणून आपल्याला सुद्धा नक्कीच आश्यर्य वाटले असेल. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आगळा वेगळा आणि इन्टरेस्टिंग वाटला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.