आपल्याला माहित आहे कि मुली ह्या लक्ष्मीचे रूप मा नल्या जातात आणि हे खरं देखील आहे. घरात मुलगी जन्माला आली कि घरात चैतन्य व आनंद येत असतो. घराला घरपण देण्याचे काम एक मुलगी करत असते. अनेकांना अपेक्षा असते कि घरात एखादी मुलगी जन्माला यावी. मुलगी घरात असणे म्हणजेच साक्षात लक्ष्मीचाच वास आपल्या घरी असतो.
मुलगीमुळे घरचे वातावरण नेहमीच सुख, समाधान आणि उत्साहाचे असते. मुली ह्या नेहमी वडिलांच्या लाडक्या असतात. आणि मुलगीवर वडीलही तितकेच प्रेम करत असतात. हिंदी मध्ये एक महान आहे “बेटी हि धन कि पेटी है”. आणि आपण जर पहिले तर ते सत्य ही आहे. आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याला जाणवेल कि, आपले पूर्वज म्हणजे आपली आजी-आजोबा, आई-वडील सांगत असतात कि हे शास्त्रानुसार आहे, हे शास्त्रामुळे झाले.
अश्या अनेक गोष्टी शास्त्रावरच अवलंबून असतात असे आपले हिं दू ध र्मातील लोक ग्राह्य धरत असतात. म्हणूनच आपण आज जाणून घेणार आहोत कि, कोणत्या महिन्यात जन्मलेल्या मुलीचे भाग्य चांगले असते किंवा तिच्या पावलानेच लक्ष्मीचा घरी वास नेहमी राहतो आणि त्यामुळे घराला घरपण येऊन त्या घरचे भाग्य उजळते. चला तर मग जाणून घेऊ कि, नेमके कोणते व किती महिने असे आहेत कि ज्या महिन्यात मुलगी जन्माला आलेली शुभ असते व ती साक्षात महालक्ष्मीचे रूप असते.
या महिन्यात जन्मलेल्या मुली आई-वडीलच नाही तर सासरच्यानसाठी देखील भाग्यवान समजल्या जातात. या मुली स्वतः स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करत असतात आणि ते करत असताना त्या इतक्या प्रयत्नशील असतात कि स्वतःला त्यात झोकून देत असतात. त्या कधीच आपल्या ध्येयपासून मागे हटत नाहीत. तर चार महिने आहेत ज्या महिन्यात जन्मलेल्या मुली भाग्यंशाली समजल्या जातात.
फेब्रुवारी:- या महिन्यात जन्मलेल्या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबात सुख, ऐश्वर्य आणि समाधान मिळते. तसेच ह्या मुली ज्या घरात सून म्हणून जातात तेथे स्वतः बरोबर सुख आणि समृद्धी सोबतच घेऊन जातात. या मुलींना त्यांचा आवडीनुसारच सासर मिळत असते. या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात.
एप्रिल:- या महिन्या जन्मलेल्या मुलींच्या घरी लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच ह्या मुलींच्या आयुष्यात कशाचीही कमी नसते. अगदी ह्यांचे लग्न ज्या मुलाशी होते त्याच आयुष्यही ह्यांच्या आगमनानंतर सुखकर होते. ह्या महिन्यातील जन्मलेल्या मुलींचे ग्र हमानसुद्धा त्यांच्याच बाजूने असते असे म्हणायला हरकत नाही कारण ह्या मुली प्रत्येक गोष्टींमध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसतील.
जून – या महिन्याला जन्मणाऱ्या मुलांना अशुभ मा नले जाते. पण, याउलट या महिन्यात जी मुलगी जन्म घेते तिला खूपच जास्त नशीबवान मा नले जात असते. ह्या महिन्यातील मुली खूपच कष्टाळू असतात आणि त्या कारणानेच त्या आपले ध्येय साकारत असतात. त्यांचा स्वभाव खूपच जास्त हट्टी स्वरूपाचा असतो.
सप्टेंबर – या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली चांगलेच भविष्य घेऊन जन्माला येतात असे आपण म्हणू शकतो. याला कारणही तसेच आहे या मुली एकतर श्रीमंत घरामध्ये जन्म घेतात किंवा त्यांचा विवाहपण अशा घरात होतो कि जे घर धन संपन्न असते. या मुलींच्या आयुष्यात कशाची कमी नसते. त्यांना ज्या वस्तूची गरज भासते त्या वस्तू त्यांना मिळत जातात.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.