या महा शिवरात्रीला या लोकांनी करावीत फक्त हे उपाय…आपल्याला सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्याच समजा…असा शुभ पुन्हा नाही त्यामुळे…  

धार्मिक

आपल्याला माहित असेल 11 मार्च म्हणजेच गुरुवारी महाशिवरात्री आहे, आणि ध र्मग्रं थानुसार या दिवशी शिवलिं गा ची पूजा केल्यास व शिव शंकराचा उपवास केल्यास आपल्याला जीवनात यश नक्कीच मिळते. आपण ज्याची इच्छा करता इतकेच नव्हे तर ज्या लोकांना ल ग्न करण्यात अ ड चणी येत आहेत, त्याच्या या स म स्याही त्वरित दूर होतात.

याच कारणास्तव अ वि वाहित लोकांनी या महाशिवरात्रीला शिव शंकराची सकाळी लवकर म्हणजेच सूर्योदयाचा आधी लवकर उठून भोलेनाथांची मनोभावे पूजा करायची आहे शिवाय याच दिवशी या लोकांनी क ड क असा उपवास धरायचा आहे. आपणास सांगू इच्छितो कि या महाशिवरात्रीला अनेक शुभ योग तयार झाले आहेत.

ज्यामुळे हा उत्सव अधिक खास ठरणार आहे. त्यामुळे आज आम्ही आपल्याला महाशिवरात्रीशी सं बं धित काही उपाय सांगणार आहात. जे उपाय केल्यास आपले न शि ब नक्कीच बदलणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या महा शिवरात्रीला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. चला तर मग या उ पा यांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

भोलेनाथांची कृपा आपल्यावर सदैव राहील, यासाठी आपण हे उ पा य केले पाहिजेत आणि हे उ पा य म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गंगाजल आणि दुधाने शिवशंकराचा अभिषेक करायचा आहे. यामुळे भोलेनाथाचे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. तसेच या वेळी रात्री शिव पुराण सुद्धा आपण वाचायचे आहे आणि हा उपाय सुद्धा खूप प्र भा वी सिद्ध होईल.

या महा शिवरात्रीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दहीने किंवा दुधाने अभिषेक करून शिव लि गा समोर शुद्ध तुपाचे दिवे लावायचे आहेत. कारण भोलेनाथाच्या या आवडत्या गोष्टी आहेत. त्याच बरोबर जर आपणास आ र्थि क त्रा स होत असेल तर भगवान शिव यांना मध आणि तूप देऊन अभिषेक करावा.

याशिवाय भोलेनाथाना प्रसाद म्हणून उसाचा रस सुद्धा देऊ शकतो. तसेच जर तुम्हाला एखादे वाहन घ्यायचे असेल, पण आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नसाल तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भोलेनाथचा पं च अमृतने अभिषेक करा. तसेच कोणत्याही रो गा पासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पाण्यात दु र्वा मि स ळा आणि हे पाणी शिवाला अर्पण करा.

त्यानंतर म हा मृ त्युं ज य मंत्राचा जप करावा. हे उपाय केल्यास आपण कोणत्याही रो गा पासून मुक्ती मिळवू शकता आणि यामुळे आपले आ रो ग्य परिपूर्ण होईल. तसेच आपल्या लवकर लग्नासाठी ओ म पार्वतीपाये नमः मं त्रा चा जप करावा. तसेच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची एकत्र उपासना करा. यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणत फा य दा होणार आह.

तसेच शक्य असल्यास माता पार्वतीला लाल रंगाच्या वस्तू अ र्प ण करा. हे उपाय करताच वै वा हिक जीवनात येणाऱ्या अ ड चणीही दूर होतील. तसेच आपल्याला मुलाची अपेक्षा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शि व लिं गावर दूध अर्पण करा. याशिवाय शिव आणि माता पार्वतीबरोबरच गणेश आणि कार्तिक यांचीही पूजा करा. असे केल्याने मुलांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *