कलियुगातील एकमेव देवता हनुमान, बजरंग बली जो आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतो. तो आपल्या भक्तांच्या सर्व सं कटांचे निराकरण करतो. जो संकटकाळी त्याचे स्म रण करतो त्याचे तो सदैव रक्षण करत असतो. म्हणूनच हनुमानाला संकटमोचक असे देखील म्हणतात. आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकाम ना तो पूर्ण करत असतो. जो भक्त नियमित हनुमा न चालीसाचे पठण करतो तसेच राम नामाचा जप करत असतो त्यांच्या जी वनात कधीही वाईट श क्तीचा वास नसतो.
अशा लोकांच्या जी वनात न कारा त्मक विचार जाऊन त्यांच्या आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार आणि गोष्टी या होत असतात आणि सकारात्मक विचारांमुळे आपल्या दैनंदिन जी वनातील ता ण त णाव कमी होत असतो. हनुमा न चिरंजीवी आहे. हनुमान ज्यांचा निस्सीम भक्त आहे अशा प्रभू श्रीरामांनी त्याला कलियुगाच्या अंतापर्यंत मृ त्युलोकात निवास करण्याचे वरदा न दिले आहे.
आणि म्हणूनच हनुमान आज आपल्या पूर्ण स्वरूपात पृथ्वीतलावर उपस्थित आहेत. आणि त्याचे अनेक प्रमाण सुद्धा उपलब्ध आहेत. हनुमानाने साक्षात आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे. ज्याप्रमाणे हनुमा न आपल्या भक्तांची रक्षा करतो त्याचप्रमाणे तो दु ष्ट लोकांना शिक्षा सुद्धा करतो. आज सुद्धा असे मा नले जाते की, ज्या ठिकाणी श्रीराम कथांचे पठण होत असते तेथे साक्षात हनुमान कथा ऐकण्यासाठी उपस्थित असतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जे केल्यामुळे हनुमा न तुमच्यावर नाराज राहील. त्यामुळे आपल्या आयुष्यात या गोष्टी क टाक्षाने टाळा. जो कोणी पुरुष किंवा स्त्री अशी कामे करतात ते लोक हनुमा नाला कधीही प्रसन्न करू शकत नाहीत. असे लोक शिक्षा प्राप्त असतात. ज्या घरातील लोक अशी कामे करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही वा स करत नाही.
तसेच हनुमान देखील त्यांच्यावर अप्रसन्न राहतो. हे सर्व गोष्टी अंगद ने लंकेतील रा वणाला सभेत सांगितले होत्या. आणि म्हणूनच अशा कुक र्म मुळे हनुमा नाने लंकेला न ष्ट केले होते. ज्या घरात अशी कामे केली जातात तेथून हनुमा न निघून जातात. आणि त्या घराची दुर्दशा होते. आणि त्या घरात द रिद्र ता येते. घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते. चला तर जाणून घेऊया या गोष्टी ज्या कटाक्षाने टाळायला पाहिजेत..
पहिली गोष्ट म्हणजे ज्या घरात देवाचा अपमा न होतो. ज्या घराचे आराध्यदैवत नसतात. देवावर विश्वास नसतो अशा घरात हनुमा न कधीही वास करत नाही. या घरांमध्ये श्री रामाचा अपमा न केला जातो त्या घरातील लोक शिक्षा प्राप्त ठरतात. तसेच ज्या घरात मा स आणि म द्याचे सेवन होते म्हणजेच घरातील सदस्य मां स, न शा, धू म्र पा न, म द्याचे सेवन करतात अशा लोकांच्या घरात महालक्ष्मी कधीही निवास करत नाही. हे लोक द रिद्री होतात. आणि अशा लोकांवर हनुमा नाची कृपा होत नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा अपमा न, ज्या घरातील लोक म हिलांवर दादागिरी करून अपमा न करतात तसेच त्या घरातील स्त्रियांची मा र हा ण करतात, म हिलांवर अ त्या चार करतात अशा लोकांना हनुमा नजी शि क्षापात्र समजतात, अशा लोकांना मृ त्यु लोक प्राप्त होतोच शिवाय त्यांच्या सध्याच्या जी वनात सुद्धा त्यांना शिक्षा भोगावीच लागते. चौथी गोष्ट, एकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राम-लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न.
या भावंडांचे एकमेकांवर जी वापाड प्रेम होते. त्यांच्यामध्ये सदैव एकता होती. त्यामुळे ते मा न सन्मा नाने राहत होते. सुखी आणि समृद्ध होते. ज्या घरामध्ये म तभे द असतात, एकता नसते तसेच भावा बहिणी मध्ये सतत भां डणे होत असतात अशा घरातील लोक कधीही सुखी राहू शकत नाहीत. त्यांच्या घरातील शांतता भं ग होत असते. तसेच सुख-समृद्धी नाहीशी होते. अशा लोकांवर हनुमा न सदैव नाराज असतात.
त्यामुळे या लोकांवर हनुमा नाची कृपा राहत नाही. पुढे, ज्या घरामध्ये नेहमी कचरा ,घाण असते तसेच घरातील लोक कायम एकमेकांची निं दा करत असतील तर अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास नसतो. तसेच हनुमा न देखील त्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे नेहमीच आपले घर स्वच्छ आणि नि टनेटके ठेवावे. तसेच एकमेकांमध्ये म तभे द होऊ न देता कायम आपलेपणाने, एकमेकांना समजून घेऊन रहावे.
त्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहते .अशा ठिकाणी सदैव लक्ष्मी चा वास असतो. तसेच हनुमा न देखील प्रसन्न होऊन त्याची कृपा आपल्यावर सदैव राहते. मु क्या प्राण्यांवर अ न्याय करणे हा तर कायमच घोर अ परा ध आहे. म्हणूनच ज्या घरांमध्ये मुक्या ज नावरांची ह त्या केली जाते, त्यांना त्रा स दिला जातो, त्यांच्यावर अ न्याय होतो, त्यांना मा रले जाते अशा ठिकाणी हनुमा नाचा कदापि वास नसतो.
असे करणार्या लोकांना हनुमा न शि क्षा पात्र समजतो. आणि त्यांना अवश्य दं ड मिळतो. नक्कीच ते त्यांच्या आयुष्यात याची शि क्षा भो ग त असतात. ज्या घरातील लोक संत म हा त्म्यांचा अपमा न करतात, त्यांना नावे ठेवतात, अशा लोकांवर हनुमा न नेहमी नाराज असतो. त्यांच्यावर हनुमानाची कृपादृष्टी राहत नाही.. त्यामुळे नेहमी संत महा त्म्यांचा आदर करावा. त्यांच्याबद्दल अपशब्द किंवा उणे-दुणे बोलू नये.
चरित्रही न लोक. म्हणजेच जे लोक कोणत्याही बा ई सोबत सं बं ध ठेवतात, त्यांच्यावर वा ईट न जर टाकतात अशा लोकांच्या घरात हनुमा न राहत नाही. तो तेथून निघून जातो. लंकेमध्ये नेहमी अशीच कामे चालू असायची. म्हणूनच हनुमंताने तेथील लोकांना शि क्षा देऊन लंका न ष्ट करून टाकली. त्याप्रमाणे तो अशा लोकांनाही न ष्ट करतो. म्हणूनच नेहमी शुद्ध व पवित्र असावे. प रस्त्री चा नेहमी आ दर करावा.
तरच हनुमा न आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील. तसेच महालक्ष्मीचा ही आपल्या घरात सदैव वास असेल. तर मंडळी, वर सांगितलेल्या सर्व वाईट गो ष्टी कटाक्षाने टाळा. नेहमी चांगल्या गोष्टींचे आचरण करा. म न शुद्ध आणि पवित्र ठेवा. नक्कीच हनुमंत आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात भरभराट आणि सुख समृद्धी येईल….