या दिवशी केस-नखं का पल्याने भरभराट होते… पण प्रत्येक वारानुसार महत्व वाचा आणि ठरवा दिवस आणि तेव्हाच का पा नखे

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि व्यक्तीच्या आ रोग्यमध्ये आपल्या नखांची आणि केसांची काळजी हा केवळ सौंदर्याच्या दृष्टीने पहिला जाणारा विषय आहे. व्यक्तीचे सौंदर्य हे त्याच्या केसांवर ठरते. प्रत्येकाचा आपल्या केसांवर जी व असतो. विशेषतः स्त्रिया या केसांच्या बाबतीत खूपच काळजी घेत असतात. प्रत्येकाचेच त्यांच्या केसांवर जि वापाड प्रेम असते.

मात्र नखांचे आणि केसांचे आ रोग्य हा एक आपल्या आ रोग्याचा आरसा आहे. या दोघांचा सं  बंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आपल्या आ रो ग्याशी जोडलेला असतो. त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. केस आणि नखे हे आपल्या सौंदर्याचे प्रतीक मा नले जाते. तर नखे ही आ रोग्याची निदर्शक आहेत. आपल्या आ रोग्याची काळजी म्हणून वाढलेली नखे आणि केस का पणे महत्त्वाचे आहे.

याचा सं बंध ज्योतिश शास्त्राशी सुद्धा जोडला गेला आहे. आपण कल्पना सुद्धा करू शकत नसाल, की केस आणि नखांचा ज्योतिष शास्त्राशी कसा काय सं बंध ? पण सं बंध आहे. जर ज्योतिष शास्त्रानुसार बघायला गेले तर ग्रहांचा प्रभाव हा आचार, विचार आणि व्यवहार यांवर असतो. आपण कोणत्या दिवशी काय करतो.

यानुसार ग्रह हे परावर्तित होत असतात. तर केस आणि नखे कोणत्या दिवशी का पावित, त्यासाठी कोणता वार महत्त्वाचा आहे. आपण हे माहीत करून घेऊ. आयुर्वेदानुसार हात आणि पायांची नखे नियमित का पल्याने आपल्या पचनसंस्थेचे आ रोग्य सुधारते. नखे जर वेळच्या वेळी का पली नाही तर आपल्याला वेगवेगळे आ जार होण्याची शक्यता असते.

सध्या धावपळीच्या काळात नखे का पायला योग्य वेळ मिळतोच असे नाही. बऱ्याच जणांचा रविवारचा दिवस हा सुट्टीचा असतो. त्यामुळे रविवारीच नखे आणि केस कापत असतात. खर तर ज्योतिष शास्त्रानुसार बघायला गेलं तर रविवारच्या दिवशी केस आणि नखे का पू नयेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखे आणि केस का पू नयेत असे बोलताना आपण ऐकले असाल.

ते दिवस अशुभ मा नले जातात. काही लोक तर रविवार आणि सोमवार के स का पत नाहीत. आपण शनिवार आणि तिन्ही सांजेला सुद्धा नखे का पू नयेत असे म्हंटले जाते. तर कोणत्या वारी खरे का पावीत ?

सोमवार – सोमवारी केस आणि नखे का पल्यास त णाव कमी होतो. तसेच आ जारी असल्यास प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होते. सोमवारचा सं बंध चंद्राशी आहे. प्रत्येकालाच चांगले आ रोग्य हवे असते. आ रोग्य चांगले राहण्यासाठी सोमवारी नखे का पलेली शुभ असते.

मंगळवार – काहीजण मंगळवार हा दिवस अशुभ मानतात. मात्र मंगळवारी केस आणि नखे का पल्याने डोक्यावर असणारे क र्ज कमी होण्यास मदत होते. पैसे टिकून राहतात. अचानक पैशांचा लाभ होतो आणि दारिद्र्य कमी होते.

बुधवार – बुध हा बौद्धिक वर्णाचा ग्रह आहे. या दिवशी नखे का पल्याने बरेच दिवस जर कोणाशी संपर्क झालेला नसेल तर तो होतो. तसेच धन प्राप्ती होण्यासाठी हा दिवस शुभ मा नण्यात येतो. तर बुधवारी केस का पल्याने घरातील समृद्धी वाढते. आणि केस का पण्यासाठी हा दिवस जास्त शुभ मा नला जातो.

गुरुवार – हा दिवस विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस मा नला जातो. या दिवशी केस आणि नखे का पल्याने घरातील घडणाऱ्या अशुभ गोष्टी नाहीशा होतात. गुरू हा अध्यात्मक ग्रह मा नला जातो. या दिवशी ईश्वरी उपासनेत प्रगती होते. आपले सत्वगुण वाढण्यास मदत होते.

शुक्रवार – शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मा नला जातो. शुक्रवार हा ग्रहकलेचा कारक मानला जातो. या दिवशी नखे आणि केस का पल्याने कुलदेवतेची कृपा होते. आपल्या आवडत्या व्यक्ती ची भेट होण्यासाठी मदत होते. तसेच वि वाह सुद्धा ठरतात आणि मुलांविषयी काळजी सुद्धा राहत नाही.

शनिवार – शनिवार हा दिवस नखे आणि केस का पण्यासाठी अत्यंत अशुभ दिवस मा नला जातो. या दिवशी केस आणि नखे का पणे वज्र करणे चांगले. कारण वाईट गोष्टी घडत असतात.

रविवार – रविवार हा दिवस सुर्यदेवाचा दिवस असतो. सगळ्यांसाठी असणारा रविवार हा सुट्टीचा दिवस केस आणि नखे का पण्याण्यासाठी चांगला नाही. धन आणि बुद्धीचा ना श होतो. घरात दारिद्रयता येऊन भां डणे निर्माण होण्यास मदत होते. केस आणि नखे का पण्यामागचे शास्त्र आहे. आपले आ रोग्य सुध्दा चांगले राहण्यास मदत होते. आणि घरातील दो ष सुद्धा निघून जाण्यास मदत होते. तसेच मानवी शरीरातील क्लेश सुद्धा दूर होतात. आणि आपण येणाऱ्या अ डचणींवर मा त सुद्धा करु शकतो.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *