या तीन लक्षणांच्या महिला आपल्याला पतिला पार भिकारी आणि कंगाल करून सोडतात…जर महिलांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर आपली वाईट वेळ जवळ आली समजा  

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि ल ग्न हे एक असं नातं आहे जे खूपच समजुतदारपणे आणि कर्तव्यनिष्टतेने निभवावे लागते. तसेच कधी कधी या नात्याची दोर मध्येच तु टली जाते तर कधी कधी आपण स्वप्नातही विचार केला नसेल इतके बदल आपल्याला या नात्यात घडताना दिसतात. तसेच ल ग्नाआधी जोडीरामध्ये फक्त प्रे म भावना पूर्णत्वास नेण्याची, तसेच आपलंच प्रे म सर्वश्रेष्ठ आहे हे जोडीदाराला पटवून देण्याचीच फक्त जबाबदारी असते.

पण जेव्हा ल ग्न होते तेव्हा खूप गोष्टी या मोठ्या प्रमाणत बदलू लागतात आणि या नात्याची व्याख्याही त्यासोबत बदलते. आता या व्यवहारी आणि धा वत्या जी वनात आपण अशा काही गोष्टी दुर्लक्षित करतो ज्यामुळे आपल्या आयुष्यावर खूप मोठे आ घा त होतात. तर काही गोष्टी आपण अ जा णतेपणी करतो तर काही गोष्टी करायच्या नसल्या तरी त्या आपण मुद्दाम करतो.

परंतु त्याचे परिणाम काही सुद्धा असोत भो गा वे तर आपल्यालाच लागतात. त्यामुळे काही गोष्टींची का ळजी ही आधीच घेतली पाहिजे. तसेच आपण जाणून असाल कि पती पत्नी मधील सं बं ध कसे असतात त्यावरती त्यांचा सं सार पूर्णपणे अवलंबुन असतो. त्यामुळे या धा वत्या जगात आपण आपल्या जी वनात काही गोष्टी लक्ष देऊन केल्या पाहिजेत.

आता आपल्या सर्वांना दा नवांचे गुरू म्हणजेचं शुक्राचार्य हे ठाऊक आहेतच, आणि त्यांचाच आशीर्वाद दा नवांचे विजयाचे मुख्य कारण होता. आता या प्रमाणेच जसे पतीच्या यशाच्या मागे पत्नी असते तसेच त्याच्या अपयशाचेही कारण ती बनू शकते ते ही काही अगदी छोट्या मोठ्या गोष्टींमुळे, आपल्याला माहित असेल कि शुक्र नीती म्हणजे विजय प्राप्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कु टनीती म्हणून ओळखली जाते.

आणि हीच शुक्रनीती यश, अपयशी होण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे जर आपल्या जी वनात कोणत्याही स्त्रीमुळे किंवा आपल्या बायकोमुळे अ डचणी असतील तर आपण शुक्र नितीचा नक्की वापर करा. कारण महिलांविषयी खूपच सत्य व रोचक माहिती ही शुक्राचार्य यांनी दिली आहे. तसेच आपल्या जी वनात जर आपली फ सव णूक होऊ नये असे वाटत असेल तर आपण एकवेळ शुक्र नीतीचा अभ्यास जरूर करा.

आता आपण ही गोष्ट अनुभवली असेल कि स्त्रीचा स्वभाव, तिची नजर, तीचे व र्तन, तिचे आ चा र विचार याचा सर्व परिणाम हा तिच्या पतीच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणत होत असतो. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या पु रु षांना माहीत असणे खूप गरजेचे आहे आणि जर आपल्याला या गोष्टी माहित नसतील तर आपण जी वनात एक ना एकवेळ खड्यात जरूर प डता.

आणि जेव्हा आपल्याला शुक्राचार्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी माहित होतात तेव्हा आपण कोणत्याही स्त्रीच्या मोहाला ब ळी प डत नाही. यामुळे तुमचे आयुष्य हे नक्कीच यशाच्या शिखरावर असते. तसेच शुक्रनीति नुसार दु ष्ट, आणि क पटी महिला या आयुष्यभर खोटं बोलतात आणि त्या आपल्या आयुष्यात त्यांना हवे असलेले मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा महिला अगदी पतीच्या वि रोधात तसेच माघारी अनेक गोष्टी करत असतात.

म्हणून कोणत्याही पुरुषाने आपल्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्त्रीवर डोळे झा कून विश्वास ठेवू नये. प्रथम श हानि शा केल्याशिवाय कधीही कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच आपल्या आईला बायकोचं ऐकून तर बायकोच ऐकून आईला असं थेट कधीच बोलू नका. कारण या दोन स्त्रियांमधील नातेच अशा प्रकारचे असते. ज्यामुळे जेवढे तुम्ही या सासू आणि सून या नात्याकडे दुर्लक्ष कराल तेवढी जास्त प्रगती आणि यश मिळण्याचे योग असतात.

तसेच काही कपटी महिला या खूप ढोंगी असतात. त्यामुळे पु रुषांनी अशा महिलापासून दूर रहावे. तसेच अनेक महिला या अनेक प्रकारची ना टके करून आपलं सारं काम आपल्या पतीकडून क रवून घेतात. त्यामुळे तेव्हाच जर आपल्या प त्नीच्या म नात काय चालू आहे हे आपण ओळखले नाही तर आपले घरदार देखील उ ध्व स्त होऊ शकते.

त्यामुळे म हिलांचे रंग वेळीच ओळखून आपण सावध रहावे आणि हे सर्वस्वी आपल्यावर आणि वि श्वासावर अवलंबून असते. तसेच तिसऱ्या प्रकारच्या दु ष्ट आणि क पटी महिला या कशाचा सुद्धा विचार न करता कोणतीही गोष्ट करत असतात त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भो गावे लागतात.

त्यामुळे अशी अविचारिपणे केलेली गोष्ट ही नुकसान पो चवते त्यामुळे आपण जी वनात कोठेही असो अशा म हिलांपासून दूर राहणे हे आपल्यासाठी फा य द्याचे ठरते. तसेच काही महिला या क पट का रस्था न करण्यात खूप मा हीर असतात. त्यामुळे त्यांचे क र्म आणि त्याची हा लचा ल त्याचा स्वभाव वेळीच पारखून अशा गोष्टी करण्यापासून त्यांना परावृत्त करा.

अशा वेळी तुम्ही जास्त सावध, विचार करून वागले पाहिजे. तसेच शुक्र नितीनुसार काही महिला या कमालीच्या स्वा र्थी असतात आणि अशा महिला आपल्या स्वतःच्या स्वा र्थासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग यामध्ये जर एखाद्याचा जी व जरी गे ला तरी अशा महिलांना काही सुद्धा फरक पडत नाही. तर काही महिला या खूपच ला लची असतात.

त्या इतक्या प्रमाणत ला लची आणि मोही असतात कि त्यांच्या मागण्या काही सं पतच नाहीत त्यामुळे अशा म हिलांच्या मागण्या पूर्ण करताना तिचा पती आपले स र्व स्व ग मावून बसतो. अशा महिलांमध्ये असे काही दुर्गुण असतात की त्यांना अ जिबात कोणाशी काहीही देणे घेणे नसते. तर काही महिलांना खूप भ यं कर अ हंकार असतो, त्यांच्या रूपावर, त्याच्या सौंदर्यावर त्यांना खूप मा ज असतो.

त्यामुळे त्या स्वतःच्याच जगात ज गत असतात व बाकी लोकांना भि कारी करून सोडत असतात. त्यामुळे आपण आपल्या कामकाजांच्या ठिकाणी किंवा आपल्या घरात आपण महिलासोबत कसे राहिले पाहिजे. महिलांच्या म नात काय चालू आहे हे जर ओळखायचे असेल तर कायम सावध रहा आणि डोळे झाकून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच आपल्याला आयुष्यत आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपण शुक्रनीति एकदा तरी पहावी तसेच आपण अशा म हिलांपासून नेहमीच सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा आपण पूर्णपणे कं गाल,भि कारी होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *