या तीन कारणांमुळे वाढतोय पुरुषांमध्ये कमी वयात हार्ट अटॅक येण्याचा धोका…कारण आपल्या बरेच लोक करतात या ‘तीन’ चुका…त्यामुळेच आपण

लाईफ स्टाईल

आपण आज पाहत असाल कि, ते दिवस आता गेले जेव्हा मुले आपल्या पालकांना हृ दय रो ग तज्ञांकडे घेऊन येत. आता पालक हृ दय रो ग सं बंधी लक्षणे असलेल्या आपल्या मुलाला डॉ क्ट रांकडे घेऊन येताना आपण पाहत आहोत. खरंच अलीकडे भारतीय तरुण पिढीतील हा र्ट अ टॅ कचे प्रमाण खूप वाढत आहे. प्रत्येक मिनिटाला जवळजवळ ३०-५० वर्षांमधील ४ भारतीयांना हा र्ट अ टॅक येतो.

भारतीय युवा पिढी ही एक असामान्य आव्हानाला तोंड देत आहे ते म्हणजे हृ दय रो ग. आजकाल आपल्या शेजारी, नातलग, मित्र परिवारात अनेक तरुण पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मा नसिक थकवा अथवा ता ण त णावामुळे हा र्ट अ टॅक आल्याच्या घटना आपल्याला पाहायला, अनुभवायला येत आहेत. हे खरे आहे की वाढते वय धो क्याचं. पण हा आ जार तरुणांमध्ये सुद्धा ब ळावला आहे.

आजच्या आधुनिक जी वनशैलीचा परिणाम हा भारतीयांना लहान वयात हृ दय वि काराचा झटक्यासाठी जास्त असुरक्षित बनवणारा मुख्य घटक आहे. त्याचबरोबर धू म्रपान करणे, आनुवंशिक कारणांमुळे देखील हे उद्भवू शकते. उच्च मा नसिक आणि शा रीरिक ता ण जो आजच्या नोकरीच्या स्पर्धांमुळे आणि मागणीमुळे वाढत आहे. त्यामुळे धू म्रपान, म द्य पान सारख्या सवयी लागतात.

ज्या हृ दयरो गासाठी कारणीभूत ठरतात. धावपळीच्या जी वनात व्यायामाचा अभाव, कमी झोप, जंक फूड खाणे इत्यादी अनेक कारणे या आ जारास कारणीभूत आहेत. ज्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात थकवा, चि डचि ड, आ त्मविश्वासाची क मतरता याचे प्रमाण जास्त असते. अशा पुरुषांना हा र्ट अ टॅक होण्याचा धो का जास्त प्रमाणात असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा र्ट अ टॅकचा धो का कमी प्रमाणात पाहायला मिळतो.

जास्त ता ण-त णावांचा सा मना करणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या काही वर्षात २ टक्के पेक्षा जास्त वाढले आहे. जास्त प्रमाणात मा नसिक त्रा स होणे आणि अ डचणीच्या वेळी कोणाचीही मदत मागू न शकणे हे देखील एक कारण मा नले जाते. ज्या व्यक्तीला अशा गोष्टी स हन होत नाही ती व्यक्ती जास्त त णावाखाली राहू शकते. बऱ्याचवेळा आर्थिक स मस्या तसेच वैयक्तिक व सा माजिक बाबींमुळे देखील ता ण त णाव वाढतो.

ज्या व्यक्तींना कौटुंबिक आणि सा माजिक साहाय्य व आधार मिळत नाही. अशा लोकांमध्ये जास्त चिं ता व त णाव वाढतो. जास्त चिं ता आणि ता णत णाव वाढल्यामुळे व्यक्तीचे ब्ल ड प्रे शर वाढते व त्याचा परिणाम हृ दयाचे आ रो ग्य खालावण्यामध्ये होतो. ल ठ्ठपणा वाढल्यामुळे डायबि टीसचा धो का वाढतो. पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, श रीराची व्यवस्थित नि गा ठेवली नाही तर हृ दय वि काराचा धोका जास्त प्रमाणात वाढतो.

तसेच आपले हृ दय कार्यक्षीण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. ज्यामध्ये हृ दयाला र क्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे, उच्च र क्त दाब, हृ दयातील झडपेला इ जा, स्नायूंमध्ये असाधारण कण साचणे, फुफ्फुसातील वाहिनीचे ए म्बो लाय झेशन ही कारणे असू शकतात. आणि जेव्हा आपण याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा हृ दयाचे ठोके ध डध डतात, श्वा स अडकतो, खोकला येतो. पायाला सू ज येते. थकवा येतो किंवा अश क्तपणा जाणवू लागतो.

आणि अशावेळी हा र्ट अ टॅक येण्याचा सर्वात जास्त धो का असतो, आणि याला कारणीभूत आपण आहोत, हल्लीची जी वनशैली धावपळीची झाली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे अकाली आ जार व्यक्तींना गाठत आहेत. हृ दय हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. हा पंपच टिकणार नसेल तर तुमचे शरीरही तग धरणार नाही. त्यासाठी आपल्या जी वनशैली मध्ये काही बदल करणे महत्वाचे आहेत

हृ दय विकार ओळखायचा कसा:- छातीत दुखणं – सौम्य वे दना किंवा ठराविक प्रकारचं दु खणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण. उलटी किंवा मळमळ – बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रा स म्हणतो, पण तो हृ दयापासून असू शकतो. असिडीटी म्हणून दु खण्याकडे किंवा म ळम ळीकडे दुर्लक्ष करू शकतो.

चक्कर येणं – काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं, घाम येणं – काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं. छाती ज ड वाटणं- छातीवर दा ब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वे दना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं. अ स्वस्थता- चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भी ती वाटणं.

उपचार – १. जी मा नसिक ता णत णावामधून जात आहे, त्या सर्व पुरूषांनी आपल्या हा त णाव कमी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच आपल्या मनावरील ता ण कमी करण्यासाठी आपल्या मनातील गोष्टी जवळच्या व्यक्ती सोबत शेअर करावेत. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किमान एक तास तरी व्यायाम हा केला पाहिजे.

यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे सकाळी उठून मे डिटेशन, प्राणायाम करावा. ज्यामुळे मनाला शांतता लाभेल व प्रसन्न वाटेल. त्याचबरोबर ताण कमी करणारे, आवडते, मनाला शांत ठेवणारे संगीत ऐकून ताण हलका करू शकता. आपले आवडते छंद किंवा आवडत्या गोष्टी, आवडीचे जेवण खावे. तेलकट ,जंक फूड, फास्ट फूड खाऊ नये.

तसेच डॉ क्ट रांचा सल्ला देखील वेळोवेळी घेणे महत्त्वाचे आहे. महिन्यातुन एकदा आपले रुटीन चेकअप करून घेणे खूप महत्वाचे आहे, तसेच आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, तेलकट, मसालेदार पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःमध्ये खूश राहुन आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *