या तीन कारणांमुळे ‘आर्मी’मधील प्रत्येक सैनिकाला छोटे केस ठेवण्याचे आदेश असतात… आणि त्यांनी जर छोटे केस नाही ठेवले तर काय होऊ शकते…जाणून आपले सुद्धा

लाईफ स्टाईल

जगातील कोणताही देश असुदे त्याची ताकद हि त्यांच्या आ र्मीवरून ठरवली जाते. जवान हे देशाच्या पाठीचा कणा समजले जातात. जवान हा देशाचा महत्वाचा घटक असतो. देशाच्या सु रक्षेची पूर्णतः जबाबदारी हि जो तो देश आपल्या सै निकांच्यावर सोपवत असतो आणि जगात आज असे पण देश आहेत जिथे ल ष्कर शाही आहे.

तिथे देश सु रक्षित ठेवण्याबरोबरच देश चालवण्याचे काम हि ल ष्कर म्हणजेच सै न्यद ल करत असते. आपण पाहिलंय कि आपल्या भारत देशात सै न्यानं किती प्राधान्य दिलं जात. भारतात सै न्यानं मूलभूत घटक मा नलं जात. जवानांच्या मुळेच आपण दिवस रात्र बि नधास्त राहत असतो. जवान आपल्या देशाच्या र क्षणासाठी स्वतःची आहुती देखील देतात.

केवळ आपण सुर क्षित राहावे म्हणून ते सीमेवर झटत असतात. आपला देश असो व जगातील कोणताही देश असो सर्व जवानांचे केस लहानच असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. पण तुम्ही असा विचार कधी केलाय काय की, सर्व जवानांचे केस लहान का असतात बरं ? काहींनी केला असेल तर काहींनी केला नसेल. म्हणूनच आपण आज जाणून घेऊ की, जवानांचे केस लहान का ?

१) हे ल्मेट व इतर गॅ जेट्स – जवानांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या से फ्टीसाठी डोक्यावर नेहमी ड्यु टीच्या वेळी हेल्मेट व इतर संर क्षणाचे जे गॅजेट्स असता डोक्यावर घालण्यासाठी टॉ र्च, कॅमेरा ते सर्व घालताना किंवा वापरत असताना लांब केस हे स मस्येचे कारण ठरू शकता. म्हणून जवानांचे केस लहान असतात, जेणेकरून ते सहजरित्या वापरता येतील.

२) थेट श त्रूशी हातघाई – कधी कधी जवान आणि श त्रू यांच्यात समोरासमोर सा मना होतो. अश्या हातघा ईच्या वेळी जर केस लांब असतील तर श त्रू पटकन पकड धरून जवानाला त्रा स देऊ शकतो व त्यामुळे जवान पराजित होतील किंवा जिं कण्यासाठी जास्त कष्ट करावे लागेल. तेच जर केस लहान असतील तर श त्रूला जवानांवर सहसा पकड करता येणार नाही.

३) ल ढा ईच्या प्रसंगी वेळेचा अभाव – जवानांवर अनेक वेळा अशी वेळ येते की, ते ल ढाईत मग्न असतात. ते त्यांचा जी व मुठीत धरून श त्रूशी सा मना करत असतात. अशावेळी ते स्वतःला वेळ देऊ शकत नसतात. परिणामी त्याची पूर्व तयारी म्हणून ल ष्क री नियमच असतो कि, जवानांचे केस लहान ठेवले जातात.

४) इ न्फे क्शन पासून बचावासाठी – देश सु रक्षित रहवा यासाठी नेहमीच आपले कर्तव्य पार पडत असतात. यात त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसेच त्याचे आ रोग्य नेहमी चांगले राहावे, त्यांना कोणतेही इ न्फेक्शन होऊन व त्यांना त्यामुळे आ जार होऊ नये. या गोष्टींनची काळजी म्हणूनच आर्मी मध्ये जवानांनचे केस लहान असतात.

५) ऋतुमा नच्या बदलाचे परिणाम – जवानांना ड्युटी चालू असताना पाऊस, ऊन याना देखील सामोरे जावे लागत असते. अश्या ऋतूत होणाऱ्या बदलाचा त्यांच्यावर व त्यांच्या आ रो ग्यावर होणार प्र भाव कमी होऊदे या कारणाने सुद्धा जवानांचे केस लहान ठेवले जातात. म्हणूनच जवानांचे केस लहान असतात व आ र्मीचा ही नियम आहे की सै न्यात भरती झाल्यावर केस लहान असणे आवश्यक.

आपण सर्वजण ह्या लहान केस ठेवण्याच्या स्टाईलला ‘सो ल्जर कट’ असे संबोधतो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *